पुंताचे राज्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पुंताचे राज्य (प्राचीन इजिप्शियनांद्वारे प्वेनेत, प्वेने) हे सोने, एबनी, आफ्रिकन काळे लाकून निर्यात करण्याबाबत प्रसिद्ध होते. विद्वानांच्या मते ते दक्षिण इजिप्तच्या प्रदेशात वसलेले होते.