बेल्जियन वसाहती साम्राज्य
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
|
बेल्जियन वसाहती साम्राज्य
|
||||
|
||||
|
||||
बेल्जियन वसाहती साम्राज्य म्हणजे बेल्जियमच्या १९०१ ते १९६२ या काळातील तीन वसाहती: बेल्जियन काँगो (सध्याचे काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक), बुरुंडी व र्वान्डा. या साम्राज्यात मूळ जमीन २% तर वसाहती ९८% असे असमान वितरण होते. बेल्जियन काँगो ही बेल्जियमचा राजा लियोपोल्ड दुसरा याची वैयक्तिक जमीन होती.