स्लाव्हिक भाषा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
पश्चिम स्लाव्हिक भाषा अधिकृत भाषा/ राष्ट्रभाषा असलेले देश पूर्व स्लाव्हिक भाषा अधिकृत भाषा/ राष्ट्रभाषा असलेले देश दक्षिण स्लाव्हिक भाषा अधिकृत भाषा/ राष्ट्रभाषा असलेले देश
स्लाव्हिक भाषा हे स्लाव्ह वंशीय समूहांमध्ये वापरल्या जाणाऱ्या व एकमेकींशी संबंधित असलेल्या भाषांचे कुळ अथवा समूह आहे. इंडो-युरोपीय भाषाकुळातील उपकुळ असलेल्या ह्या भाषाकुळातील भाषांचा वापर प्रामुख्याने पूर्व युरोपात, काही प्रमाणात मध्य युरोपात व उत्तर आशियात होतो.
शाखा [संपादन]
|
|
|
बाह्य दुवे [संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत