व्हॉयव्होडिना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
व्हॉयव्होडिना
Autonomous Province of Vojvodina
व्हॉयव्होडिनाचा स्वायत्त प्रांत
व्हॉयव्होडिनाचा ध्वज व्हॉयव्होडिनाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
व्हॉयव्होडिनाचे स्थान
व्हॉयव्होडिनाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
नोव्ही साद
सरकार
महत्त्वपूर्ण घटना
क्षेत्रफळ
 - एकूण २१,५०६ किमी
लोकसंख्या
 -एकूण २०,३१,९९२
 - घनता ९४.५१/किमी²
आंतरराष्ट्रीय कालविभाग मध्य युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी + १:००)
राष्ट्र_नकाशा


व्हॉयव्होडिना (सर्बियन: Аутономна Покрајина Војводина) हा सर्बिया ध्वज सर्बिया देशाचा एक स्वायत्त प्रांत आहे. हा प्रांत सर्बियाच्या उत्तर भागात आहे. व्हॉयव्होडिनामध्ये सर्बियातील एकुण लोकसंख्येच्या २७% लोक राहतात. नोव्ही साद ही व्हॉयव्होडिनाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.