अँटिल्स
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
अँटिल्स हा कॅरिबियन समुद्रातील अनेक बेटांचा एक समूह आहे. कॅरिबियन प्रदेशाचा बराचसा भाग अँटिल्स द्वीपसमूहानेच तयार झाला आहे. अँटिल्स द्वीपांचे ग्रेटर अँटिल्स (मोठी बेटे) व लेसर अँटिल्स (छोटी बेटे) ह्या दोन भागांमध्ये वर्गीकरण केले गेले आहे.
[संपादन] ग्रेटर अँटिल्स
क्युबा- हिस्पॅनियोला
जमैका
पोर्तो रिको (अमेरिकेचे राष्ट्रकूल)
केमन द्वीपसमूह
[संपादन] लेसर अँटिल्स
अँग्विला
अँटिगा आणि बार्बुडा
अरूबा
बार्बाडोस
ब्रिटीश व्हर्जिन द्वीपसमूह
डॉमिनिका
ग्रेनेडा
फ्रेंच अँटिल्स
माँटसेराट
नेदरलँड्स अँटिल्स
सेंट बार्थेलेमी
सेंट किट्स आणि नेव्हिस
सेंट लुसिया- सेंट मार्टिन बेट
सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स
त्रिनिदाद आणि टोबॅगो
यु.एस. व्हर्जिन द्वीपसमूह
|
||||||||||||||||||||||||||||||