बर्फ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पाण्याच्या घनरूप अवस्थेला बर्फ असे म्हणतात.

ही पाण्याची ठोस अवस्था असते.झिरो अंश सेल्सियस वर हे जमते यालाच बर्फ म्हणतात. हे खूप गार असते. उष्णता निर्माण झाली की पाघळते.
१८व्या शतकातील बर्फ बनवण्याचे सयंत्र प्रतिकृती- यंत्रात दिसत असलेल्या गुंडाळीमध्ये तेल आहे हे तेल त्या गुंडाळीतून दाबाने सोडले असता त्यातील उष्णता बाहेर पडते व ते थंड होते. हे थंड झालेले तेलाच्या नळ्या पाण्यातून नेल्या असता पाणीही थंड होते. याचा उपयोग करून बर्फ बनवला जातो.