महासागर
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
चित्र:Mappemonde oceanique Serret.gif
the World Ocean mappemonde océanique Serret
महासागर हा पृथ्वीवरील अतिविशाल खाऱ्या पाण्याचा साठा आहे. पृथ्वीच्या पाठीवर ५ महासागर आहेत. ह्या महासागरांनी पृथ्वीवरील ७१% पृष्ठभाग व्यापला आहे. प्रत्येक महासागर अनेक समुद्र, उपसमुद्र, आखात इत्यादींमध्ये विभागला आहे.
पृथ्वीवरील ५ महासागर खालील आहेत:
- प्रशांत महासागर (क्षेत्रफळ: १७,९७,००,००० वर्ग किमी)
- अटलांटिक महासागर (क्षेत्रफळ: १०,६४,००,००० वर्ग किमी)
- हिंदी महासागर (क्षेत्रफळ: ७,३५,५६,००० वर्ग किमी)
- दक्षिणी महासागर (क्षेत्रफळ: २,०३,२७,००० वर्ग किमी)
- आर्क्टिक महासागर (क्षेत्रफळ: १,४०,९०,००० वर्ग किमी)
|
||||||||||||||||||||||||||||||