Jump to content

२०१० आशियाई खेळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१६वी आशियाई क्रीडा स्पर्धा
यजमान शहर क्वांगचौ, चीन
ध्येय Thrilling Games, Harmonious Asia
भाग घेणारे संघ ४५
खेळाडू ९,७०४
खेळांचे प्रकार ४२ खेळांचे ४७६ प्रकार
उद्घाटन समारंभ ११ नोव्हेंबर
सांगता समारंभ २७ नोव्हेंबर
उद्घाटक राष्ट्राध्यक्ष वन च्यापाओ
प्रमुख स्थान क्वांगतोंग ऑलिंपिक स्टेडियम


२०१० आशियाई खेळ ही आशियाई खेळ स्पर्धेची १६वी आवृत्ती चीन देशातील क्वांगचौ ह्या शहरात ११ ते २७ नोव्हेंबर इ.स. २०१० दरम्यान भरवण्यात आली. चीन मध्ये ह्यापूर्वी इ.स. १९९० साली बीजिंग शहरात आशियाई खेळांचे आयोजन करण्यात आले होते.

इ.स. २०१० च्या आशियाई स्पर्धेंमध्ये विक्रमी ४२ विविध खेळांचे आयोजन केले गेले.

बाह्य दुवे

[संपादन]