१९७० फिफा विश्वचषक
Mexico 70 | |
---|---|
स्पर्धा माहिती | |
यजमान देश | मेक्सिको |
तारखा | ३० मे – २१ जून |
संघ संख्या | १५ |
स्थळ | ५ (५ यजमान शहरात) |
अंतिम निकाल | |
विजेता | ब्राझील (२ वेळा) |
उपविजेता | इटली |
तिसरे स्थान | पश्चिम जर्मनी |
चौथे स्थान | उरुग्वे |
इतर माहिती | |
एकूण सामने | ३२ |
एकूण गोल | ९५ (२.९७ प्रति सामना) |
प्रेक्षक संख्या | १६,०३,९७५ (५०,१२४ प्रति सामना) |
सर्वाधिक गोल | गेर्ड म्युलर |
← १९६६ १९७४ → | |
१९७० फिफा विश्वचषक ही फिफाच्या विश्वचषक ह्या फुटबॉल स्पर्धेची नववी आवृत्ती मेक्सिको देशामध्ये ३० मे ते २१ जून १९६६ दरम्यान खेळवण्यात आली. उत्तर अमेरिका खंडात आजोजित केलेला व युरोप व दक्षिण अमेरिका खडांमध्ये आयोजित न केला गेलेला हा पहिलाच विश्वचषक होता. जगातील ३७ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांनी ह्या स्पर्धेच्या पात्रता फेरीत भाग घेतला ज्यांपैकी १६ संघांची अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.
ब्राझिलने अंतिम फेरीच्या सामन्यात इटलीला ४–१ असे पराभूत करून आपले अजिंक्यपद राखले.
पात्र संघ
[संपादन]आफ्रिका खंडातील बारा देशांनी ह्या विश्वचषकावर बहिष्कार टाकला होता. पोर्तुगाल व उत्तर कोरिया देशांचा हा पहिलाच विश्वचषक होता तर युगोस्लाव्हिया व चेकोस्लोव्हाकिया हे संघ पात्रता फेरीचा अडथळा ओलांडण्यास असमर्थ ठरले.
गट अ | गट ब | गट क | गट ड |
---|---|---|---|
|
यजमान शहरे
[संपादन]मेक्सिकोमधील ५ शहरांमध्ये सामने खेळवण्यात आले.
ग्वादालाहारा | लेयोन | मेक्सिको सिटी | पेब्ला | तोलुका |
---|---|---|---|---|
Estadio Jalisco | Estadio Nou Camp | Estadio Azteca | Estadio Cuauhtémoc | Estadio Nemesio Díez |
स्पर्धेचे स्वरूप
[संपादन]ह्या स्पर्धेमध्ये १६ पात्र संघांना ४ गटांत विभागण्यात आले व साखळी पद्धतीने लढती घेतल्या गेल्या. प्रत्येक गटामधील २ सर्वोत्तम संघांना उपांत्य-पूर्व फेरीत प्रवेश मिळाला.
बाद फेरी निकाल
[संपादन]उपांत्य पुर्व | उपांत्य | अंतिम | ||||||||
१४ जून – मेक्सिको सिटी | ||||||||||
सोव्हियेत संघ | 0 | |||||||||
१७ जून – ग्वादालाहारा | ||||||||||
उरुग्वे (अवे) | 1 | |||||||||
उरुग्वे | 1 | |||||||||
१४ जून – ग्वादालाहारा | ||||||||||
ब्राझील | 3 | |||||||||
ब्राझील | 4 | |||||||||
२१ जून – मेक्सिको सिटी | ||||||||||
पेरू | 2 | |||||||||
ब्राझील | 4 | |||||||||
१४ जून – तोलुका | ||||||||||
इटली | 1 | |||||||||
इटली | 4 | |||||||||
१७ जून – मेक्सिको सिटी | ||||||||||
मेक्सिको | 1 | |||||||||
इटली (अवे) | 4 | तिसरे स्थान | ||||||||
१४ जून – लेयोन | ||||||||||
पश्चिम जर्मनी | 3 | |||||||||
पश्चिम जर्मनी (अवे) | 3 | उरुग्वे | 0 | |||||||
इंग्लंड | 2 | पश्चिम जर्मनी | 1 | |||||||
२० जून – मेक्सिको सिटी | ||||||||||
बाह्य दुवे
[संपादन]- फिफाच्या संकेतस्थळावरील माहिती Archived 2008-07-26 at the Wayback Machine.