१९५८ फिफा विश्वचषक
Appearance
Världsmästerskapet i Fotboll Sverige 1958 | |
---|---|
स्पर्धा माहिती | |
यजमान देश | स्वीडन |
तारखा | ८ जून – २९ जून |
संघ संख्या | १६ |
स्थळ | १२ (१२ यजमान शहरात) |
अंतिम निकाल | |
विजेता | ब्राझील (१ वेळा) |
उपविजेता | स्वीडन |
तिसरे स्थान | फ्रान्स |
चौथे स्थान | पश्चिम जर्मनी |
इतर माहिती | |
एकूण सामने | ३५ |
एकूण गोल | १२६ (३.६ प्रति सामना) |
प्रेक्षक संख्या | ९,१९,५८० (२६,२७४ प्रति सामना) |
← १९५४ १९६२ → | |
१९५८ फिफा विश्वचषक ही फिफाच्या विश्वचषक ह्या फुटबॉल स्पर्धेची सहावी आवृत्ती स्वीडन देशामध्ये ८ जून ते २९ जून १९५८ दरम्यान खेळवण्यात आली. जगातील ५१ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांनी ह्या स्पर्धेच्या पात्रता फेरीत भाग घेतला ज्यांपैकी १६ संघांची अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.
ब्राझिलने अंतिम फेरीच्या सामन्यात यजमान स्वीडनला ५–२ असे पराभूत करून आपले पहिले अजिंक्यपद मिळवले. हा विश्वचषक पेलेच्या पदार्पणासाठी विस्मरणीय ठरला.
पात्र संघ
[संपादन]गट अ | गट ब | गट क | गट ड |
---|---|---|---|
यजमान शहरे
[संपादन]स्वीडनमधील दहा शहरांमध्ये सामने खेळवण्यात आले.
- स्टॉकहोम
- योहतेबोर्य
- माल्म
- नॉरक्योपिंग
- एस्किलस्टुना
- सँडविकेन
- हेल्सिंगबोर्ग
- उडेवल्ला
- बोरास
- हॅल्मस्टाड
- योरेब्रो
- व्हेस्टारास
स्पर्धेचे स्वरूप
[संपादन]ह्या स्पर्धेमध्ये १६ पात्र संघांना ४ गटांत विभागण्यात आले व साखळी पद्धतीने लढती घेतल्या गेल्या. प्रत्येक गटामधील २ सर्वोत्तम संघांना उपांत्य-पूर्व फेरीत प्रवेश मिळाला.
बाद फेरी निकाल
[संपादन]उपांत्य पुर्व | उपांत्य | अंतिम | ||||||||
१९ जून - माल्म | ||||||||||
पश्चिम जर्मनी | 1 | |||||||||
२४ जून - योहतेबोर्य | ||||||||||
युगोस्लाव्हिया | 0 | |||||||||
पश्चिम जर्मनी | 1 | |||||||||
१९ जून - स्टॉकहोम | ||||||||||
स्वीडन | 3 | |||||||||
स्वीडन | 2 | |||||||||
२९ जून – स्टॉकहोम | ||||||||||
सोव्हियेत संघ | 0 | |||||||||
स्वीडन | 2 | |||||||||
१९ जून - नॉरक्योपिंग | ||||||||||
ब्राझील | 5 | |||||||||
फ्रान्स | 4 | |||||||||
२४ जून – स्टॉकहोम | ||||||||||
उत्तर आयर्लंड | 0 | |||||||||
फ्रान्स | 2 | तिसरे स्थान | ||||||||
१९ जून - योहतेबोर्य | ||||||||||
ब्राझील | 5 | |||||||||
ब्राझील | 1 | पश्चिम जर्मनी | 3 | |||||||
वेल्स | 0 | फ्रान्स | 6 | |||||||
२८ जून - योहतेबोर्य | ||||||||||
बाह्य दुवे
[संपादन]- फिफाच्या संकेतस्थळावरील माहिती Archived 2016-03-06 at the Wayback Machine.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत