Jump to content

के. शंकर पिल्लई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
K. Shankar Pillai (es); কে. শঙ্কর পিল্লাই (bn); K. Shankar Pillai (fr); કે. શંકર પિલ્લાઈ (gu); K. Shankar Pillai (ast); K. Shankar Pillai (ca); के. शंकर पिल्लई (mr); Shankar (de); କେ ଶଙ୍କର ପିଲ୍ଲାଇ (or); K. Shankar Pillai (ga); K. Shankar Pillai (da); K. Shankar Pillai (sl); K. Shankar Pillai (id); കെ.എസ്. പിള്ള (ml); K. Shankar Pillai (nl); K. Shankar Pillai (sq); के शंकर पिल्लई (hi); శంకర్ పిళ్ళై (te); كى. شانكار پيلاى (arz); K. Shankar Pillai (en); Shankar Pillai (pms); Κ. Σάνκαρ Πιλάι (el); கே. சங்கர் பிள்ளை (ta) કાર્ટૂનિસ્ટ (gu); Indiaas cartoonist (1902-1989) (nl); cartoonist (en); కార్టూనిస్ట్ (te); କାର୍ଟୁନିଷ୍ଟ ବା ବ୍ୟଙ୍ଗ ଚିତ୍ରକାର (or); cartúnaí (ga); कार्टूनिस्ट (hi); cartoonist (en); இந்திய கார்ட்டூன் ஓவியர் (ta) কেশব শঙ্কর পিল্লাই (bn); Kesava Shankara Pillai (id); शंकर पिल्लै, के शंकर पिल्लै (hi); K. Shankar Pillai (ml); Kesava Shankara Pillai, Kesava Shankar Pillai (en)
के. शंकर पिल्लई 
cartoonist
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखजुलै ३१, इ.स. १९०२
कायमकुलम
मृत्यू तारीखडिसेंबर २६, इ.स. १९८९
कार्य कालावधी (प्रारंभ)
  • इ.स. १९३२
नागरिकत्व
शिक्षण घेतलेली संस्था
  • University College Thiruvananthapuram
व्यवसाय
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

केशव शंकर पिल्लई (३१ जुलै १९०२ - २६ डिसेंबर १९८९) एक भारतीय व्यंगचित्रकार होते. त्यांना भारतातील राजकीय व्यंगचित्राचे जनक मानले जाते.[] १९४८ मध्ये त्यांनी शंकर्स वीकली ह्या साप्ताहिकाची स्थापना केली. शंकर्स वीकलीने अबू अब्राहम, रंगा आणि कुट्टी सारखे व्यंगचित्रकार देखील तयार केले. त्यांनी २५ जून १९७५ च्या आणीबाणीच्या काळात मासिक बंद केले.

त्यांना १९७६ मध्ये पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले, जो भारत सरकारचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. [] त्यांनी १९५७ मध्ये चिल्ड्रन्स बुक ट्रस्ट आणि १९६५ मध्ये शंकर आंतरराष्ट्रीय बाहुल्यांचे संग्रहालय स्थापन केले. []

सन्मान आणि पुरस्कार

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Khorana, Meena (1991). The Indian subcontinent in literature for children and young adults. Greenwood Publishing Group. ISBN 0-313-25489-3.
  2. ^ Padma Vibhushan Awardees
  3. ^ Tribute to Shankar The Hindu, 2 August 2002.
  4. ^ Padma Bhushan Awardees