"ॲन्ड्र्यू जॉन्सन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Luckas-bot (चर्चा | योगदान) छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: am:አንድሪው ጆንሰን |
Sankalpdravid (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
[[चित्र:President Andrew Johnson standing.jpg|thumb|right| |
[[चित्र:President Andrew Johnson standing.jpg|thumb|right|250px|{{लेखनाव}}]] |
||
'''अँड्रु जॉन्सन''' (मराठी लेखनभेद: '''अँड्र्यू जॉन्सन''', '''अँड्रू जॉन्सन'''; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Andrew Johnson'') (२९ डिसेंबर, १८०८ - ३१ जुलै, इ.स. १८७५) हा [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचा]] १७वा राष्ट्राध्यक्ष होता. त्याने १५ एप्रिल, इ.स. १८६५ ते ४ मार्च, इ.स. १८६९ या कालखंडात अध्य्क्षपदाची धुरा सांभाळली. राष्ट्राध्यक्ष [[अब्राहम लिंकन]] याच्या हत्येनंतर राष्ट्राध्यक्ष बनलेल्या जॉन्सनाची अध्यक्षीय कारकीर्द [[अमेरिकन यादवी युद्ध|अमेरिकन यादवी युद्धोत्तर]] पुनर्बांधणीच्या काळातल्या पहिल्या चार वर्षांत होती. |
|||
'''अँड्रु जॉन्सन''' हा [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचा]] सतरावा राष्ट्राध्यक्ष होता. |
|||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
||
{{अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष}} |
{{अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष}} |
||
{{DFAULTSORT:जॉन्सन,अँड्रु}} |
|||
[[वर्ग:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष |
[[वर्ग:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष]] |
||
[[वर्ग:इ.स. १८७५ मधील मृत्यू |
[[वर्ग:इ.स. १८७५ मधील मृत्यू]] |
||
[[af:Andrew Johnson]] |
[[af:Andrew Johnson]] |
०९:२६, १८ सप्टेंबर २०११ ची आवृत्ती
अँड्रु जॉन्सन (मराठी लेखनभेद: अँड्र्यू जॉन्सन, अँड्रू जॉन्सन; इंग्लिश: Andrew Johnson) (२९ डिसेंबर, १८०८ - ३१ जुलै, इ.स. १८७५) हा अमेरिकेचा १७वा राष्ट्राध्यक्ष होता. त्याने १५ एप्रिल, इ.स. १८६५ ते ४ मार्च, इ.स. १८६९ या कालखंडात अध्य्क्षपदाची धुरा सांभाळली. राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन याच्या हत्येनंतर राष्ट्राध्यक्ष बनलेल्या जॉन्सनाची अध्यक्षीय कारकीर्द अमेरिकन यादवी युद्धोत्तर पुनर्बांधणीच्या काळातल्या पहिल्या चार वर्षांत होती.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |