"स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
सांगकाम्या (चर्चा | योगदान) छो शुद्धलेखन, replaced: पाहा → पहा using AWB |
added link for a word |
||
ओळ २५: | ओळ २५: | ||
हैद्राबाद मुक्तिसंग्राम (स्वातंत्र्य सैनिकांच्या मौखिक नोंदी) हा विद्यापीठाने प्रकाशित केलेला महत्त्वाचा संपादित ग्रंथ आहे.{{संदर्भ}} |
हैद्राबाद मुक्तिसंग्राम (स्वातंत्र्य सैनिकांच्या मौखिक नोंदी) हा विद्यापीठाने प्रकाशित केलेला महत्त्वाचा संपादित ग्रंथ आहे.{{संदर्भ}} |
||
या विद्यापीठाच्या परिक्षेत्रात [[नांदेड जिल्हा|नांदेड]], [[लातूर जिल्हा|लातूर]], [[परभणी जिल्हा|परभणी]] व हिंगोली जिल्हा हे दक्षिण [[मराठवाडा|मराठवाड्यातील]] ४ जिल्हे येतात. |
या विद्यापीठाच्या परिक्षेत्रात [[नांदेड जिल्हा|नांदेड]], [[लातूर जिल्हा|लातूर]], [[परभणी जिल्हा|परभणी]] व [[हिंगोली जिल्हा|हिंगोली]] जिल्हा हे दक्षिण [[मराठवाडा|मराठवाड्यातील]] ४ जिल्हे येतात. |
||
नांदेड नगराच्या दक्षिणेस २० किमी अंतरावर ५९५ एकर (२.४१ चौरस किमी) एवढ्या क्षेत्रात मुख्य विद्यापीठ संकुल आहे व पेठ, ता.जि. लातूर येथे २२ एकर (८९,००० चौरस मिटर) परिसरात उपकेंद्र आहे.{{संदर्भ}} विद्यापीठास 'विद्यापीठ अनुदान आयोग' व 'राष्ट्रीय मुल्यांकन व अधिस्विकृती परिषद' यांची मान्यता मिळाली आहे.{{संदर्भ}} |
नांदेड नगराच्या दक्षिणेस २० किमी अंतरावर ५९५ एकर (२.४१ चौरस किमी) एवढ्या क्षेत्रात मुख्य विद्यापीठ संकुल आहे व पेठ, ता.जि. लातूर येथे २२ एकर (८९,००० चौरस मिटर) परिसरात उपकेंद्र आहे.{{संदर्भ}} विद्यापीठास 'विद्यापीठ अनुदान आयोग' व 'राष्ट्रीय मुल्यांकन व अधिस्विकृती परिषद' यांची मान्यता मिळाली आहे.{{संदर्भ}} |
२०:४९, १७ ऑगस्ट २०२१ ची आवृत्ती
SRT | |
ब्रीदवाक्य | सा विद्याया विमुक्तये |
---|---|
Type | सरकारी |
स्थापना | १७ सप्टेंबर १९९४ |
विद्यार्थी | २४,२४७ (२०२०)[ संदर्भ हवा ] |
संकेतस्थळ | http://www.srtmun.ac.in |
'स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ हे महाराष्ट्रातील नांदेड येथे स्थित असून त्याची स्थापना १७ सप्टेंबर १९९४ रोजी झाली.[ संदर्भ हवा ] हे विद्यापीठ साधारणपणे स्वारातीम (SRTM) या संक्षिप्त नावाने ओळखले जाते. विद्यापीठाचे जुने नाव नांदेड विद्यापीठ असे होते. या विद्यापीठाचे नाव मराठवाडा मुक्ती संग्रामाचे जनक स्वामी रामानंद तीर्थ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ठेवण्यात आले आहे.
हैद्राबाद मुक्तिसंग्राम (स्वातंत्र्य सैनिकांच्या मौखिक नोंदी) हा विद्यापीठाने प्रकाशित केलेला महत्त्वाचा संपादित ग्रंथ आहे.[ संदर्भ हवा ]
या विद्यापीठाच्या परिक्षेत्रात नांदेड, लातूर, परभणी व हिंगोली जिल्हा हे दक्षिण मराठवाड्यातील ४ जिल्हे येतात.
नांदेड नगराच्या दक्षिणेस २० किमी अंतरावर ५९५ एकर (२.४१ चौरस किमी) एवढ्या क्षेत्रात मुख्य विद्यापीठ संकुल आहे व पेठ, ता.जि. लातूर येथे २२ एकर (८९,००० चौरस मिटर) परिसरात उपकेंद्र आहे.[ संदर्भ हवा ] विद्यापीठास 'विद्यापीठ अनुदान आयोग' व 'राष्ट्रीय मुल्यांकन व अधिस्विकृती परिषद' यांची मान्यता मिळाली आहे.[ संदर्भ हवा ]
उद्धव भोसले हे विद्यमान कुलगुरू आहेत. कुलसचिव, महाविद्यालय व विद्यापीठ मंडळाचे संचालक आणि परिक्षा नियंत्रक हे विद्यापीठाचे तीन प्रमुख अधिकारी असतात.[ संदर्भ हवा ]
क्रीडा व शारीरिक शिक्षण आणि विद्यार्थी कल्याणासाठी विद्यापीठात संचालक आहेत. राष्ट्रीय सेवा योजना अधिकारीसुद्धा आहेत.[ संदर्भ हवा ]
विद्यापीठात मुक्त शिक्षण विभाग आहे, जो नांदेड, लातूर, हिंगोली व परभणी येथील ५९ मान्यताप्राप्त केंद्रात मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र व लोक प्रशासन या विषयांत पदव्यूत्तर अभ्यासक्रम चालवतो.[ संदर्भ हवा ]
विद्यापीठ कला, विज्ञान, वाणिज्य, शिक्षण, व्यवसाय प्रशासन व औषधनिर्माणशास्त्र या शाखांतील २७ पदव्यूत्तर पाठ्यक्रम चालवते. तसेच ते ८ पदव्यूत्तर संशोधन पाठ्यक्रमसुद्धा चालवते.[ संदर्भ हवा ]
इतिहास
कुलगुरू
अ.क्र. | नाव | कार्यकाळ |
---|---|---|
१ | जनार्दन वाघमारे | डिसेंबर १९९४-डिसेंबर २००६ |
२ | व्ही.व्ही. ढोबळे | |
३ | शेषेराव सुर्यवंशी | |
४ | मधुकर गायकवाड | |
५ | धनंजय येडेकर | |
६ | के.एम. कुलकर्णी | |
७ | सर्जेराव निमसे | |
८ | दिलीप उके | |
९ | पंडित विद्यासागर | २०१३-२०१८ |
१० | दिलीप म्हैसेकर | २०१८-२०१८ |
११ | उद्धव भोसले | २०१८- |
संलग्न महाविद्यालये
अध्यसन
अधिकारक्षेत्रातील जिल्हे
- लातूर
- नांदेड
- परभणी
- हिंगोली
विभाग
- औषधनिर्माणशास्त्र
- माध्यमशास्त्र
- जिवशास्त्र
- गणकशास्त्र
- भाषा, साहित्य व संस्कृती
- वाणिज्य व व्यवस्थापन
- समाजशास्त्र
- रसायनशास्त्र
- पृथ्वीशास्त्र
- शिक्षणशास्त्र
- तंत्रज्ञान
- सुक्ष्म व सादर कला
- गणित
- भौतिकशास्त्र
सुविधा
पाठ्यक्रम
नामवंत विद्यार्थी
हे सुद्धा पहा
संदर्भ
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |