"भितरकनिका राष्ट्रीय उद्यान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
शुद्धलेखन सुधारणा
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
आशय जोडला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २: ओळ २:
भितरकनिका राष्ट्रीय उद्यान हे [[भारतातील]] [[ओडिशा]] राज्यातील [[केंद्रपाडा]] जिल्ह्यात वसलेले आहे. याचे एकूण क्षेत्रफळ ६७२ चौ.किमी. आहे. भितरकनिका अभयारण्य हे याच्या बाजूने वसलेले आहे. १६ सप्टेंबर १९९८ रोजी हे राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित केले गेले.

येथे आपण खाऱ्या पाण्यातील मगरी, पांढऱ्या मगरी, अजगर, किंग कोब्रा, ब्लॅक आयबिस, डार्टर आणि अनेक वनस्पतींच्या प्रजाती बघू शकतो.
येथे आपण खाऱ्या पाण्यातील मगरी, पांढऱ्या मगरी, अजगर, किंग कोब्रा, ब्लॅक आयबिस, डार्टर आणि अनेक वनस्पतींच्या प्रजाती बघू शकतो. येथे अनेक प्रकारच्या खारफुटी वनस्पतींच्या प्रजाती आहेत. [[भारतातील]] सर्वात मोठी ही दुसऱ्या क्रमांकावर असलेली खारफुटी परिसंस्था आहे.

== हे सुद्धा पहा ==
== हे सुद्धा पहा ==

१७:२१, २७ जानेवारी २०१८ ची आवृत्ती

भितरकनिका राष्ट्रीय उद्यान हे भारतातील ओडिशा राज्यातील केंद्रपाडा जिल्ह्यात वसलेले आहे. याचे एकूण क्षेत्रफळ ६७२ चौ.किमी. आहे. भितरकनिका अभयारण्य हे याच्या बाजूने वसलेले आहे. १६ सप्टेंबर १९९८ रोजी हे राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित केले गेले.

येथे आपण खाऱ्या पाण्यातील मगरी, पांढऱ्या मगरी, अजगर, किंग कोब्रा, ब्लॅक आयबिस, डार्टर आणि अनेक वनस्पतींच्या प्रजाती बघू शकतो. येथे अनेक प्रकारच्या खारफुटी वनस्पतींच्या प्रजाती आहेत. भारतातील सर्वात मोठी ही दुसऱ्या क्रमांकावर असलेली खारफुटी परिसंस्था आहे.

हे सुद्धा पहा