"हो चि मिन्ह सिटी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.
No edit summary
ओळ २: ओळ २:
| नाव = हो चि मिन्ह सिटी
| नाव = हो चि मिन्ह सिटी
| स्थानिक = Thành phố Hồ Chí Minh
| स्थानिक = Thành phố Hồ Chí Minh
| चित्र = Vista_de_Ciudad_Ho_Chi_Minh_desde_Bitexco_Financial_Tower,_Vietnam,_2013-08-14,_DD_13.JPG
| चित्र =
| ध्वज =
| ध्वज =
| चिन्ह =
| चिन्ह =
ओळ १४: ओळ १४:
| क्षेत्रफळ = २,०९५
| क्षेत्रफळ = २,०९५
| उंची = ६३
| उंची = ६३
| लोकसंख्या = ७१,२३,३४०
| लोकसंख्या = ७९,८१,९००
| लोकसंख्यावर्ष = २०१४
| घनता = ८,८०५
| घनता = ३८००
| वेळ =
| वेळ = [[यूटीसी+०७:००]]
| वेब = http://www.hochiminhcity.gov.vn/
| वेब = http://www.hochiminhcity.gov.vn/
|latd=10 |latm=46 |lats=10 |latNS=N
|latd=10 |latm=46 |lats=10 |latNS=N
|longd=106 |longm=40 |longs=55 |longEW=E
|longd=106 |longm=40 |longs=55 |longEW=E
}}
}}
'''हो चि मिन्ह सिटी''' ([[व्हियेतनामी भाषा|व्हियेतनामी]]: Thành phố Hồ Chí Minh, {{ध्वनी-मदतीविना|Thanh_Pho_Ho_Chi_Minh.ogg|उच्चार}}) हे [[व्हियेतनाम]] देशातील सर्वांत मोठे शहर व आर्थिक केंद्र आहे. हे शहर दक्षिण व्हियेतनाममध्ये [[सैगॉन नदी]]च्या काठावर [[दक्षिण चीन समुद्र]] किनाऱ्याच्या जवळ वसले आहे. हो चि मिन्ह महानगराची लोकसंख्या सुमारे ९० लाख आहे.
'''हो चि मिन्ह सिटी''' ([[व्हियेतनामी भाषा|व्हियेतनामी]]: Thành phố Hồ Chí Minh, {{ध्वनी-मदतीविना|Thanh_Pho_Ho_Chi_Minh.ogg|उच्चार}};; जुने नाव: सैगॉन, {{lang-fr|Saigon}}) हे [[व्हियेतनाम]] देशातील सर्वांत मोठे शहर व देशाचे आर्थिक केंद्र आहे. हे शहर दक्षिण व्हियेतनाममध्ये [[सैगॉन नदी]]च्या काठावर [[दक्षिण चीन समुद्र]] किनाऱ्याच्या जवळ वसले आहे. हो चि मिन्ह महानगराची लोकसंख्या सुमारे ९० लाख आहे. [[हनोई]] ही व्हियेतनामची राजधानी असली तरीही हो चि मिन्ह सिटी हेच देशातील प्रमुख शहर मानले जाते.


१७व्या शतकापासून ख्मेर राजवटीचा भाग राहिलेले सैगॉन १९व्या शतकामध्ये [[फ्रान्स|फ्रेंचांच्या]] अधिपत्याखाली आले. इ.स. १९०२ पर्यंत सैगॉन [[फ्रेंच इंडोचीन]]ची राजधानी होती. [[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धानंतर]] झालेल्या [[पहिले इंडोचीन युद्ध|पहिल्या इंडोचीन युद्धाची]] परिणती व्हियेतनामच्या फाळणीत झाली व १९५५ ते १९७५ दरम्यान सैगॉन [[दक्षिण व्हियेतनाम]]च्या राजधानीचे शहर राहिले. सेनापती [[हो चि मिन्ह]] ह्याच्या नेतृत्वाखाली कम्युनिस्ट [[उत्तर व्हियेतनाम]]ने [[व्हियेतनाम युद्ध]]ात [[अमेरिका|अमेरिकेचा]] पाठिंबा असलेल्या दक्षिण व्हियेतनामचा पराभव केला व सैगॉन पुन्हा अखंड व्हियेतनामचा भाग बनले. १ मे १९७५ रोजी सैगॉनचे नाव बदलून हो चि मिन्ह सिटी असे ठेवले गेले.
ह्या शहराचे पूर्वीचे नाव ''सायगांव'' असे होते व १९५५ ते १९७५ दरम्यान ते [[दक्षिण व्हियेतनाम]]च्या राजधानीचे शहर होते. १ मे १९७५ रोजी [[हो चि मिन्ह]] ह्या व्हियेतनामी पुढार्‍याच्या स्मरणार्थ त्याचे नाव ह्या शहराला देण्यात आले.


==भूगोल==
हो चि मिन्ह सिटी व्हियेतनामच्या नैऋत्य भागात राजधानी [[हनोई]]पासून {{convert|1760|km|mi|abbr=on}} अंतरावर स्थित आहे. शहराचे एकूण क्षेत्रफळ २,०९५ चौरस किमी इतके आहे.

===हवामान===
हो चि मिन्ह सिटीचे हवामान विषुवृत्तीय स्वरूपाचे असून येथील सरासरी आर्द्रता ७८-८२ टक्के असते. येथे मे ते ऑक्टोबर दरम्यान पाऊस पडतो तर उर्वरित महिने कोरडे असतात. येथील तापामानात फारसा बदल् होत नसून दिवसाचे सरासरी तापमान २८ से इतके असते.
{{माहितीचौकट हवामान
|metric first=Y
|single line=Y
|location = हो चि मिन्ह सिटी
|temperature colour =
|Jan record high C = 36.4
|Feb record high C = 38.7
|Mar record high C = 39.4
|Apr record high C = 40.0
|May record high C = 39.0
|Jun record high C = 37.5
|Jul record high C = 35.2
|Aug record high C = 35.0
|Sep record high C = 35.3
|Oct record high C = 34.9
|Nov record high C = 35.0
|Dec record high C = 36.3
|year record high C = 40.0
|Jan high C = 31.6
|Feb high C = 32.9
|Mar high C = 33.9
|Apr high C = 34.6
|May high C = 34.0
|Jun high C = 32.4
|Jul high C = 32.0
|Aug high C = 31.8
|Sep high C = 31.3
|Oct high C = 31.2
|Nov high C = 31.0
|Dec high C = 30.8
|year high C = 32.3
|Jan mean C = 26.0
|Feb mean C = 26.8
|Mar mean C = 28.0
|Apr mean C = 29.2
|May mean C = 28.8
|Jun mean C = 27.8
|Jul mean C = 27.5
|Aug mean C = 27.4
|Sep mean C = 27.2
|Oct mean C = 27.0
|Nov mean C = 26.7
|Dec mean C = 26.0
|year mean C = 27.4
|Jan low C = 21.1
|Feb low C = 22.5
|Mar low C = 24.4
|Apr low C = 25.8
|May low C = 25.2
|Jun low C = 24.6
|Jul low C = 24.3
|Aug low C = 24.3
|Sep low C = 24.4
|Oct low C = 23.9
|Nov low C = 22.8
|Dec low C = 21.4
|year low C = 23.7
|Jan record low C = 13.8
|Feb record low C = 16.0
|Mar record low C = 17.4
|Apr record low C = 20.0
|May record low C = 20.0
|Jun record low C = 19.0
|Jul record low C = 16.2
|Aug record low C = 20.0
|Sep record low C = 16.3
|Oct record low C = 16.5
|Nov record low C = 15.9
|Dec record low C = 13.9
|year record low C = 13.8
|rain colour = green
|Jan rain mm = 13.8
|Feb rain mm = 4.1
|Mar rain mm = 10.5
|Apr rain mm = 50.4
|May rain mm = 218.4
|Jun rain mm = 311.7
|Jul rain mm = 293.7
|Aug rain mm = 269.8
|Sep rain mm = 327.1
|Oct rain mm = 266.7
|Nov rain mm = 116.5
|Dec rain mm = 48.3
|year rain mm
|Jan humidity = 72
|Feb humidity = 70
|Mar humidity = 70
|Apr humidity = 72
|May humidity = 79
|Jun humidity = 82
|Jul humidity = 83
|Aug humidity = 83
|Sep humidity = 85
|Oct humidity = 84
|Nov humidity = 80
|Dec humidity = 77
|year humidity = 78
|Jan rain days = 2.4
|Feb rain days = 1.0
|Mar rain days = 1.9
|Apr rain days = 5.4
|May rain days = 17.8
|Jun rain days = 19.0
|Jul rain days = 22.9
|Aug rain days = 22.4
|Sep rain days = 23.1
|Oct rain days = 20.9
|Nov rain days = 12.1
|Dec rain days = 6.7
|Jan sun = 245
|Feb sun = 246
|Mar sun = 272
|Apr sun = 239
|May sun = 195
|Jun sun = 171
|Jul sun = 180
|Aug sun = 172
|Sep sun = 162
|Oct sun = 182
|Nov sun = 200
|Dec sun = 226
|year sun= 2489
|source 1 = [[विश्व हवामान संस्था]] (UN)<ref name=WMO >{{cite web
| दुवा= http://worldweather.wmo.int/082/c00309.htm
| शीर्षक= World Weather Information Service – Ho Chi Minh City
| publisher = World Meteorological Organization
| accessdate =5 September 2012}}</ref>
|source 2 = (mean temperature, sunshine, record high and lows, and humidity)<ref name=adb>{{cite web
| दुवा= http://www.adb.org/sites/default/files/linked-documents/46391-001-ieeab-04.pdf
| शीर्षक = Viet Nam: Ha Noi and Ho Chi Minh City Power Grid Development Sector Project
| accessdate = 27 January 2015
}}</ref>
|date= February 2011}}

==वाहतूक==
[[तान सोन्ह न्हात आंतरराष्ट्रीय विमानतळ]] हा हो चि मिन्ह सिटीमधील प्रमुख [[विमानतळ]] व्हियेतनाममधील सर्वात वर्दळीचा असून [[व्हियेतनाम एअरलाइन्स]]चा प्रमुख वाहतूकतळ येथेच आहे.
== जुळी शहरे ==
== जुळी शहरे ==
खालील शहर/प्रदेशांसोबत हो चि मिन्ह सिटीचे सांस्कृतिक व व्यापरी संबंध आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.mofahcm.gov.vn/vi/hoptac_qt/nr041014110554/#2O2JGVsVDHhB |शीर्षक=CÁC ĐỊA PHƯƠNG NƯỚC NGOÀI ĐÃ THIẾT LẬP QUAN HỆ HỮU NGHỊ HỢP TÁC VỚI TPHCM |publisher=www.mofahcm.gov.vn |date=October 9, 2010 |accessdate=January 8, 2011}}</ref>
खालील शहर/प्रदेशांसोबत हो चि मिन्ह सिटीचे सांस्कृतिक व व्यापरी संबंध आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.mofahcm.gov.vn/vi/hoptac_qt/nr041014110554/#2O2JGVsVDHhB |शीर्षक=CÁC ĐỊA PHƯƠNG NƯỚC NGOÀI ĐÃ THIẾT LẬP QUAN HỆ HỮU NGHỊ HỢP TÁC VỚI TPHCM |publisher=www.mofahcm.gov.vn |date=October 9, 2010 |accessdate=January 8, 2011}}</ref>

१८:४६, २८ सप्टेंबर २०१५ ची आवृत्ती

हो चि मिन्ह सिटी
Thành phố Hồ Chí Minh
व्हियेतनाममधील शहर


हो चि मिन्ह सिटी is located in व्हियेतनाम
हो चि मिन्ह सिटी
हो चि मिन्ह सिटी
हो चि मिन्ह सिटीचे व्हियेतनाममधील स्थान

गुणक: 10°46′10″N 106°40′55″E / 10.76944°N 106.68194°E / 10.76944; 106.68194

देश व्हियेतनाम ध्वज व्हियेतनाम
स्थापना वर्ष इ.स. १६९८
क्षेत्रफळ २,०९५ चौ. किमी (८०९ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ६३ फूट (१९ मी)
लोकसंख्या  (२०१४)
  - शहर ७९,८१,९००
  - घनता ३,८०० /चौ. किमी (९,८०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी+०७:००
http://www.hochiminhcity.gov.vn/


हो चि मिन्ह सिटी (व्हियेतनामी: Thành phố Hồ Chí Minh, Thanh_Pho_Ho_Chi_Minh.ogg उच्चार ;; जुने नाव: सैगॉन, फ्रेंच: Saigon) हे व्हियेतनाम देशातील सर्वांत मोठे शहर व देशाचे आर्थिक केंद्र आहे. हे शहर दक्षिण व्हियेतनाममध्ये सैगॉन नदीच्या काठावर दक्षिण चीन समुद्र किनाऱ्याच्या जवळ वसले आहे. हो चि मिन्ह महानगराची लोकसंख्या सुमारे ९० लाख आहे. हनोई ही व्हियेतनामची राजधानी असली तरीही हो चि मिन्ह सिटी हेच देशातील प्रमुख शहर मानले जाते.

१७व्या शतकापासून ख्मेर राजवटीचा भाग राहिलेले सैगॉन १९व्या शतकामध्ये फ्रेंचांच्या अधिपत्याखाली आले. इ.स. १९०२ पर्यंत सैगॉन फ्रेंच इंडोचीनची राजधानी होती. दुसऱ्या महायुद्धानंतर झालेल्या पहिल्या इंडोचीन युद्धाची परिणती व्हियेतनामच्या फाळणीत झाली व १९५५ ते १९७५ दरम्यान सैगॉन दक्षिण व्हियेतनामच्या राजधानीचे शहर राहिले. सेनापती हो चि मिन्ह ह्याच्या नेतृत्वाखाली कम्युनिस्ट उत्तर व्हियेतनामने व्हियेतनाम युद्धात अमेरिकेचा पाठिंबा असलेल्या दक्षिण व्हियेतनामचा पराभव केला व सैगॉन पुन्हा अखंड व्हियेतनामचा भाग बनले. १ मे १९७५ रोजी सैगॉनचे नाव बदलून हो चि मिन्ह सिटी असे ठेवले गेले.

भूगोल

हो चि मिन्ह सिटी व्हियेतनामच्या नैऋत्य भागात राजधानी हनोईपासून १,७६० किमी (१,०९० मैल) अंतरावर स्थित आहे. शहराचे एकूण क्षेत्रफळ २,०९५ चौरस किमी इतके आहे.

हवामान

हो चि मिन्ह सिटीचे हवामान विषुवृत्तीय स्वरूपाचे असून येथील सरासरी आर्द्रता ७८-८२ टक्के असते. येथे मे ते ऑक्टोबर दरम्यान पाऊस पडतो तर उर्वरित महिने कोरडे असतात. येथील तापामानात फारसा बदल् होत नसून दिवसाचे सरासरी तापमान २८ से इतके असते.

हो चि मिन्ह सिटी साठी हवामान तपशील
महिना जाने फेब्रु मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें वर्ष
विक्रमी कमाल °से (°फॅ) 36.4
(97.5)
38.7
(101.7)
39.4
(102.9)
40.0
(104)
39.0
(102.2)
37.5
(99.5)
35.2
(95.4)
35.0
(95)
35.3
(95.5)
34.9
(94.8)
35.0
(95)
36.3
(97.3)
40.0
(104)
सरासरी कमाल °से (°फॅ) 31.6
(88.9)
32.9
(91.2)
33.9
(93)
34.6
(94.3)
34.0
(93.2)
32.4
(90.3)
32.0
(89.6)
31.8
(89.2)
31.3
(88.3)
31.2
(88.2)
31.0
(87.8)
30.8
(87.4)
32.3
(90.1)
दैनंदिन °से (°फॅ) 26.0
(78.8)
26.8
(80.2)
28.0
(82.4)
29.2
(84.6)
28.8
(83.8)
27.8
(82)
27.5
(81.5)
27.4
(81.3)
27.2
(81)
27.0
(80.6)
26.7
(80.1)
26.0
(78.8)
27.4
(81.3)
सरासरी किमान °से (°फॅ) 21.1
(70)
22.5
(72.5)
24.4
(75.9)
25.8
(78.4)
25.2
(77.4)
24.6
(76.3)
24.3
(75.7)
24.3
(75.7)
24.4
(75.9)
23.9
(75)
22.8
(73)
21.4
(70.5)
23.7
(74.7)
विक्रमी किमान °से (°फॅ) 13.8
(56.8)
16.0
(60.8)
17.4
(63.3)
20.0
(68)
20.0
(68)
19.0
(66.2)
16.2
(61.2)
20.0
(68)
16.3
(61.3)
16.5
(61.7)
15.9
(60.6)
13.9
(57)
13.8
(56.8)
सरासरी पर्जन्य मिमी (इंच) 13.8
(0.543)
4.1
(0.161)
10.5
(0.413)
50.4
(1.984)
218.4
(8.598)
311.7
(12.272)
293.7
(11.563)
269.8
(10.622)
327.1
(12.878)
266.7
(10.5)
116.5
(4.587)
48.3
(1.902)
१,९३१
(७६.०२३)
सरासरी पावसाळी दिवस 2.4 1.0 1.9 5.4 17.8 19.0 22.9 22.4 23.1 20.9 12.1 6.7 155.6
सरासरी सापेक्ष आर्द्रता (%) 72 70 70 72 79 82 83 83 85 84 80 77 78
महिन्यामधील सूर्यप्रकाशाचे तास 245 246 272 239 195 171 180 172 162 182 200 226 २,४८९
स्रोत #1: विश्व हवामान संस्था (UN)[१]
स्रोत #2: (mean temperature, sunshine, record high and lows, and humidity)[२]

वाहतूक

तान सोन्ह न्हात आंतरराष्ट्रीय विमानतळ हा हो चि मिन्ह सिटीमधील प्रमुख विमानतळ व्हियेतनाममधील सर्वात वर्दळीचा असून व्हियेतनाम एअरलाइन्सचा प्रमुख वाहतूकतळ येथेच आहे.

जुळी शहरे

खालील शहर/प्रदेशांसोबत हो चि मिन्ह सिटीचे सांस्कृतिक व व्यापरी संबंध आहेत.[३]

संदर्भ

  1. ^ . World Meteorological Organization http://worldweather.wmo.int/082/c00309.htm. 5 September 2012 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ (PDF) http://www.adb.org/sites/default/files/linked-documents/46391-001-ieeab-04.pdf. 27 January 2015 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ . www.mofahcm.gov.vn. October 9, 2010 http://www.mofahcm.gov.vn/vi/hoptac_qt/nr041014110554/#2O2JGVsVDHhB. January 8, 2011 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)

बाह्य दुवे