"ॲन्ड्र्यू जॉन्सन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: jv:Andrew Johnson |
|||
ओळ १: | ओळ १: | ||
{{माहितीचौकट सेनेटर |
{{माहितीचौकट सेनेटर |
||
| नाव = '''अँड्र्यू जॉन्सन''' |
| नाव = '''अँड्र्यू जॉन्सन''' |
||
| चित्र नाव= |
| चित्र नाव=President Andrew Johnson.jpg |
||
| चित्र आकारमान= 250px |
| चित्र आकारमान= 250px |
||
| सही = Andrew Johnson Signature.svg |
| सही = Andrew Johnson Signature.svg |
२१:४७, २७ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती
अँड्र्यू जॉन्सन | |
सही |
---|
अँड्र्यू जॉन्सन (मराठी लेखनभेद: अँड्र्यू जॉन्सन, अँड्रू जॉन्सन; इंग्लिश: Andrew Johnson) (२९ डिसेंबर, १८०८ - ३१ जुलै, इ.स. १८७५) हा अमेरिकेचा १७वा राष्ट्राध्यक्ष होता. त्याने १५ एप्रिल, इ.स. १८६५ ते ४ मार्च, इ.स. १८६९ या कालखंडात अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन याच्या हत्येनंतर राष्ट्राध्यक्ष बनलेल्या जॉन्सनाची अध्यक्षीय कारकीर्द अमेरिकन यादवी युद्धोत्तर पुनर्बांधणीच्या काळातल्या पहिल्या चार वर्षांत होती.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- (इंग्लिश भाषेत) http://www.whitehouse.gov/history/presidents/aj17.html. Missing or empty
|title=
(सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link) - (इंग्लिश भाषेत) http://www.loc.gov/rr/program/bib/presidents/ajohnson/. Missing or empty
|title=
(सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |