Jump to content

महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री या पानावरून पुनर्निर्देशित)
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री
महाराष्ट्रा शासनाची मुद्रा
भारती ध्वजचिन्ह
फडणवीस (३० जून २०२२ पासून) आणि पवार (२ जुलै २०२३ पासून).
विद्यमान
देवेंद्र फडणवीसअजित पवार

३० जून २०२२ व २ जुलै २०२३ पासून
महाराष्ट्र सरकार
दर्जा राज्यशासनाचे उपप्रमुख
सदस्यता महाराष्ट्राचे विधिमंडळ (विधानसभा किंवा विधानपरिषद)
वरिष्ठ अधिकारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
मुख्यालय मंत्रालय, मुंबई
नामांकन कर्ता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
नियुक्ती कर्ता महाराष्ट्राचे राज्यपाल
कालावधी ५ वर्ष
पूर्वाधिकारी मुंबई राज्याचे उपमुख्यमंत्री
निर्मिती १९७८
पहिले पदधारक नाशिकराव तिरपुडे (१९७८-७८)

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री हे महाराष्ट्र राज्यशासनाचे उपप्रमुख असतात.

महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांची यादी

[संपादन]
नाव चित्र कार्यकाळ सुरू कार्यकाळ शेवट राजकीय पक्ष मुख्यमंत्री राजकीय पक्ष
नाशिकराव तिरपुडे 5 मार्च 1978 18 जुलै 1978 काँग्रेस (आय) वसंतदादा पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (उर्स)
सुंदरराव सोळंके 18 जुलै 1978 17 फेब्रुवारी 1980 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (समाजवादी) शरद पवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (समाजवादी)
रामराव आदिक 2 फेब्रुवारी 1983 5 मार्च 1985 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस वसंतदादा पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
गोपीनाथ मुंडे [] 14 मार्च 1995 11 ऑक्टोबर 1999 भारतीय जनता पार्टी मनोहर जोशी शिवसेना
नारायण राणे
छगन भुजबळ 18 ऑक्टोबर 1999 23 डिसेंबर 2003 राष्ट्रवादी काँग्रेस विलासराव देशमुख भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
विजयसिंह मोहिते-पाटील 27 डिसेंबर 2003 19 ऑक्टोबर 2004 सुशीलकुमार शिंदे
आर.आर.पाटील 1 नोव्हेंबर 2004 1 डिसेंबर 2008 विलासराव देशमुख
छगन भुजबळ (२) 8 डिसेंबर 2008 10 नोव्हेंबर 2010 अशोक चव्हाण
अजित पवार 10 नोव्हेंबर 2010 25 सप्टेंबर 2012 पृथ्वीराज चव्हाण
25 ऑक्टोबर 2012 26 सप्टेंबर 2014
23 नोव्हेंबर 2019 26 नोव्हेंबर 2019 देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पार्टी
30 डिसेंबर 2019 29 जून 2022 उद्धव ठाकरे शिवसेना
देवेंद्र फडणवीस 30 जून 2022 पदस्त भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे बाळासाहेबांची शिवसेना
अजित पवार २ जुलै २०२३ पदस्त राष्ट्रवादी काँग्रेस

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Sixteenth Lok Sabha, Members Bioprofile : Munde, Shri Gopinath Pandurang". 2014-10-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-02-28 रोजी पाहिले.