Jump to content

सुंदरराव सोळंके

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सुंदरराव आबासाहेब सोळंके (१९२७-२०१४) हे एक भारतीय राजकारणी होते. १९७८-८० या कालावधीत त्यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून काम केले.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Senior veteran congress leader Sundarrao Solanke passed away". google India. 7 November 2014. 26 October 2017 रोजी पाहिले.