२०१७ विंबल्डन स्पर्धा
Appearance
(2017 विंबल्डन स्पर्धा या पानावरून पुनर्निर्देशित)
२०१७ विंबल्डन स्पर्धा | ||||||
---|---|---|---|---|---|---|
दिनांक: | ३ जुलै - १६ जुलै | |||||
वर्ष: | १३१ | |||||
विजेते | ||||||
पुरूष एकेरी | ||||||
रॉजर फेडरर | ||||||
महिला एकेरी | ||||||
गॅब्रिन्ये मुर्गुन्झा | ||||||
पुरूष दुहेरी | ||||||
वूकॅश कुबोट / मार्सेलो मेलो | ||||||
महिला दुहेरी | ||||||
इकॅटेरिना माकारोव्हा / एलेना व्हेस्निना | ||||||
मिश्र दुहेरी | ||||||
जेमी मरे / मार्टिना हिंगिस | ||||||
विंबल्डन स्पर्धा (टेनिस)
| ||||||
२०१७ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
|
२०१७ विंबल्डन स्पर्धा ही विंबल्डन टेनिस स्पर्धेची १३१ वी आवृत्ती होती. ही स्पर्धा ३ जुलै ते १६ जुलै, इ.स. २०१७ दरम्यान लंडनच्या विंबल्डन ह्या उपनगरात भरवण्यात आली.
विजेते
[संपादन]पुरूष एकेरी
[संपादन]महिला एकेरी
[संपादन]- गार्बीन्या मुगुरूझा ने व्हिनस विल्यम्सला ७-५, ६–० असे हरवले.
पुरूष दुहेरी
[संपादन]महिला दुहेरी
[संपादन]मिश्र दुहेरी
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत