मार्टिना हिंगीस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मार्टिना हिंगिस या पानावरून पुनर्निर्देशित)
मार्टिना हिंगीस
देश स्वित्झर्लंड ध्वज स्वित्झर्लंड
वास्तव्य हर्डन, श्वित्स राज्य
जन्म ३० सप्टेंबर, १९८० (1980-09-30) (वय: ४३)
कोशित्सा, स्लोव्हाकिया (तत्कालीन चेकोस्लोव्हाकिया)
उंची १.७० मी (५ फु ७ इं)
सुरुवात १९९४
निवृत्ती २००७
शैली उजवी
बक्षिस मिळकत $ २०,१३०,६५७
एकेरी
प्रदर्शन ५४८ - १३३
अजिंक्यपदे ४३
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. १ (३१ मार्च १९९७)
ग्रँड स्लॅम एकेरी
ऑस्ट्रेलियन ओपन विजयी (१९९७, १९९८, १९९९)
फ्रेंच ओपन अंतिम फेरी (१९९७, १९९९)
विंबल्डन विजयी (१९९७)
यू.एस. ओपन विजयी (१९९७)
इतर स्पर्धा
दुहेरी
प्रदर्शन २८६ - ५४
अजिंक्यपदे ३७
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. १
ग्रँड स्लॅम दुहेरी
ऑस्ट्रेलियन ओपन विजयी (१९९७, १९९८, १९९९, २००२)
फ्रेंच ओपन विजयी (१९९८, २०००)
विंबल्डन विजयी (१९९६, १९९८)
यू.एस. ओपन विजयी (१९९८)
इतर दुहेरी स्पर्धा
शेवटचा बदल: ऑक्टोबर २, इ.स. २०११.


मार्टिना हिंगीस (जर्मन: Martina Hingis) ही स्वित्झर्लंड देशाची एक निवृत्त टेनिसपटू आहे. आपल्या कारकिर्दीत हिंगीसने ५ एकेरी, ९ महिला दुहेरी व १ मिश्र दुहेरी ग्रॅंड स्लॅम स्पर्धा जिंकल्या. डब्ल्यूटीएच्या जागतिक क्रमवारीत हिंगीस २०९ आठवडे अव्वल स्थानावर होती.

१५ वर्षे ९ महिने वयाची असताना हिंगीसने १९९६ सालच्या विंबल्डन स्पर्धेत महिला दुहेरीचे अजिंक्यपद मिळवले. ग्रँड स्लॅम जिंकणारी ती सर्वात तरुण टेनिस खेळाडू होती. त्यानंतर झपाट्याने नवे विक्रम स्थापित करणारी हिंगीस २००२ च्या अखेरीस दुखापतग्रस्त झाली व तिने तब्बल ४ वर्षांनंतर पुनःपदार्पण केले. २००७ मधील विंबल्डन स्पर्धेदरम्यान हिंगीसने कोकेन ह्या अंमली पदार्थाचे सेवन केल्याचे आठळून आले व तिच्यावर व्यावसायिक टेनिस खेळण्यापासून बंदी घालण्यात आली.

कारकीर्द[संपादन]

ग्रॅंड स्लॅम अंतिम फेऱ्या[संपादन]

महिला एकेरी[संपादन]

निकाल वर्ष स्पर्धा कोर्ट प्रकार प्रतिस्पर्धी स्कोअर
विजयी १९९७ ऑस्ट्रेलियन ओपन Hard फ्रान्स मेरी पीयर्स 6–2, 6–2
उप-विजयी १९९७ फ्रेंच ओपन Clay क्रोएशिया इव्हा मायोली 6–4, 6–2
विजयी १९९७ विंबल्डन स्पर्धा Grass चेक प्रजासत्ताक याना नोव्होत्ना 2–6, 6–3, 6–3
विजयी १९९७ यू.एस. ओपन Hard अमेरिका व्हीनस विल्यम्स 6–0, 6–4
विजयी १९९८ ऑस्ट्रेलियन ओपन (2) Hard स्पेन कोंचिता मार्टिनेझ 6–3, 6–3
उप-विजयी १९९८ यू.एस. ओपन Hard अमेरिका लिंडसे डॅव्हेनपोर्ट 6–3, 7–5
विजयी १९९९ ऑस्ट्रेलियन ओपन (3) Hard फ्रान्स अमेली मॉरेस्मो 6–2, 6–3
उप-विजयी १९९९ फ्रेंच ओपन (2) Clay जर्मनी स्टेफी ग्राफ 4–6, 7–5, 6–2
उप-विजयी १९९९ यू.एस. ओपन (2) Hard अमेरिका सेरेना विल्यम्स 6–3, 7–6(4)
उप-विजयी २००० ऑस्ट्रेलियन ओपन Hard अमेरिका लिंडसे डॅव्हेनपोर्ट 6–1, 7–5
उप-विजयी २००१ ऑस्ट्रेलियन ओपन (2) Hard अमेरिका जेनिफर कॅप्रियाती 6–4, 6–3
उप-विजयी २००२ ऑस्ट्रेलियन ओपन (3) Hard अमेरिका जेनिफर कॅप्रियाती 4–6, 7–6(7), 6–2

महिला दुहेरी[संपादन]

निकाल वर्ष स्पर्धा कोर्ट प्रकार जोडीदार प्रतिस्पर्धी स्कोअर
Winner १९९६ विंबल्डन स्पर्धा Grass चेक प्रजासत्ताक हेलेना सुकोव्हा अमेरिका मेरेडिथ मॅकग्रा
लात्व्हिया लारिसा नीलॅंड
5–7, 7–5, 6–1
Winner १९९७ ऑस्ट्रेलियन ओपन Hard बेलारूस नताशा झ्वेरेव्हा अमेरिका लिंडसे डॅव्हेनपोर्ट
अमेरिका लिसा रेमंड
6–2, 6–2
Winner १९९८ ऑस्ट्रेलियन ओपन (2) Hard क्रोएशिया मिर्याना ल्युचिच अमेरिका लिंडसे डॅव्हेनपोर्ट
बेलारूस नताशा झ्वेरेव्हा
6–4, 2–6, 6–3
Winner १९९८ फ्रेंच ओपन Clay चेकोस्लोव्हाकिया याना नोव्होत्ना अमेरिका लिंडसे डॅव्हेनपोर्ट
बेलारूस नताशा झ्वेरेव्हा
6–1, 7–6(4)
Winner १९९८ विंबल्डन स्पर्धा (2) Grass चेकोस्लोव्हाकिया याना नोव्होत्ना अमेरिका लिंडसे डॅव्हेनपोर्ट
बेलारूस नताशा झ्वेरेव्हा
6–3, 3–6, 8–6
Winner १९९८ यू.एस. ओपन Hard चेकोस्लोव्हाकिया याना नोव्होत्ना अमेरिका लिंडसे डॅव्हेनपोर्ट
बेलारूस नताशा झ्वेरेव्हा
6–3, 6–3
Winner १९९९ ऑस्ट्रेलियन ओपन (3) Hard रशिया अ‍ॅना कुर्निकोव्हा अमेरिका लिंडसे डॅव्हेनपोर्ट
बेलारूस नताशा झ्वेरेव्हा
7–5, 6–3
Runner-up १९९९ फ्रेंच ओपन Clay रशिया अ‍ॅना कुर्निकोव्हा अमेरिका सेरेना विल्यम्स
अमेरिका व्हीनस विल्यम्स
6–3, 6–7(2), 8–6
Runner-up २००० ऑस्ट्रेलियन ओपन Hard फ्रान्स मेरी पीयर्स अमेरिका लिसा रेमंड
ऑस्ट्रेलिया रेनेइ स्टब्स
6–4, 5–7, 6–4
Winner २००० फ्रेंच ओपन (2) Clay फ्रान्स मेरी पीयर्स स्पेन व्हर्जिनिया रुआनो पास्क्वाल
आर्जेन्टिना पाओला सुआरेझ
6–2, 6–4
Winner २००२ ऑस्ट्रेलियन ओपन (4) Hard रशिया अ‍ॅना कुर्निकोव्हा स्लोव्हाकिया डॅनियेला हंटुचोवा
स्पेन अरांता सांचेझ व्हिकारियो
6–2, 6–7(4), 6–1

मिश्र दुहेरी[संपादन]

निकाल वर्ष स्पर्धा कोर्ट प्रकार जोडीदार प्रतिस्पर्धी स्कोअर
विजेते २००६ ऑस्ट्रेलियन ओपन हार्ड भारत महेश भूपती रशिया एलेना लिखोव्त्सेवा
कॅनडा डॅनियेल नेस्टर
6–3, 6–3

बाह्य दुवे[संपादन]

मागील
जर्मनी स्टेफी ग्राफ
अमेरिका लिंडसे डॅव्हेनपोर्ट
अमेरिका लिंडसे डॅव्हेनपोर्ट
अमेरिका लिंडसे डॅव्हेनपोर्ट
अमेरिका लिंडसे डॅव्हेनपोर्ट
डब्ल्यूटीए अव्वल क्रमांक
मार्च 31, 1997 - ऑक्टोबर 11, 1998
फेब्रुवारी 8, 1999 - जुलै 4, 1999
ऑगस्ट 9, 1999 - एप्रिल 2, 2000
मे 8, 2000 - मे 14, 2000
मे 22, 2000 - ऑक्टोबर 14, 2001
पुढील
अमेरिका लिंडसे डॅव्हेनपोर्ट
अमेरिका लिंडसे डॅव्हेनपोर्ट
अमेरिका लिंडसे डॅव्हेनपोर्ट
अमेरिका लिंडसे डॅव्हेनपोर्ट
अमेरिका जेनिफर कॅप्रियाती