२००९ फ्रेंच ओपन
Appearance
(2009 फ्रेंच ओपन या पानावरून पुनर्निर्देशित)
२००९ फ्रेंच ओपन | ||||||
---|---|---|---|---|---|---|
दिनांक: | मे २४ – जून ७ | |||||
वर्ष: | १०८ | |||||
विजेते | ||||||
पुरूष एकेरी | ||||||
रॉजर फेडरर | ||||||
महिला एकेरी | ||||||
स्वेतलाना कुझ्नेत्सोवा | ||||||
पुरूष दुहेरी | ||||||
लुकास लूही / लिअँडर पेस | ||||||
महिला दुहेरी | ||||||
आना इसाबेल मेदिना गारिगेस / व्हर्जिनिया रुआनो पास्क्वाल | ||||||
मिश्र दुहेरी | ||||||
लिझेल ह्युबर / बॉब ब्रायन | ||||||
फ्रेंच ओपन (टेनिस)
| ||||||
२००९ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
|
२००९ फ्रेंच ओपन ही फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेची १०८ वी आवृत्ती होती. ही स्पर्धा २४ मे ते ७ जून दरम्यान पॅरिस येथे भरवण्यात आली.
विजेते
[संपादन]पुरूष एकेरी
[संपादन]रॉजर फेडररने रॉबिन सॉडरलिंगला 6–1, 7–6(1), 6–4 असे हरवले.
महिला एकेरी
[संपादन]स्वेतलाना कुझ्नेत्सोवाने दिनारा साफिनाला, ६-४, ६-२ असे हरवले.
पुरूष दुहेरी
[संपादन]लुकास लूही / लिअँडर पेसनी वेस्ली मूडी / डिक नॉर्मनना 3–6, 6–3, 6–2 असे हरवले.
महिला दुहेरी
[संपादन]आना इसाबेल मेदिना गारिगेस / व्हर्जिनिया रुआनो पास्क्वालनी व्हिक्टोरिया अझारेंका / एलेना व्हेस्निनाना 6–1, 6–1 असे हरवले.
मिश्र दुहेरी
[संपादन]लीझेल ह्युबर / बॉब ब्रायननी व्हानिया किंग / मार्सेलो मेलोना 5–7, 7–6(5), 10–7 असे हरवले.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत