चर्चा:२०१८ आशियाई खेळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

Gnome-edit-redo.svgआर्या जोशी:,Gnome-edit-redo.svgPooja Jadhav:,Gnome-edit-redo.svgकल्याणी कोतकर:,Gnome-edit-redo.svgWikiSuresh:,Gnome-edit-redo.svgसुबोध कुलकर्णी:,Gnome-edit-redo.svgAditya tamhankar:

२०१८ आशियाई क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने हा लेख आणि या स्पर्धेत भाग घेणाऱ्या भारतीय खेळाडूंचे लेख संपादित करण्यासाठी आणि नव्याने तयार करण्यासाठी आपल्याला आणि सर्वच संपादकांना आवाहन करत आहे.धन्यवाद! ज्ञानदा गद्रे-फडके (चर्चा) ११:५३, २८ जुलै २०१८ (IST)

पुढाकार घेतल्याबद्दल धन्यवाद. आशियाई खेळांची सुरुवात भारतात झाली ही अभिमानाची गोष्ट आहे. यावर समग्र माहिती मराठीत असायलाच हवी.आशियाई खेळ, २०१८ आशियाई खेळ या लेखात भर घालूया व इतर संबंधीत लेख (कबड्डी,कुस्ती इ.) व वर्ग चांगले करूया.
Gnome-edit-redo.svgNitin.kunjir:, आपणही या विषयावर चांगले योगदान करावे ही विनंती करीत आहे.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १३:१२, २८ जुलै २०१८ (IST)