Jump to content

हावडा जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(हावरा जिल्हा या पानावरून पुनर्निर्देशित)
हावडा जिल्हा
হাওড়া জেলা
पश्चिम बंगाल राज्यातील जिल्हा
हावडा जिल्हा चे स्थान
हावडा जिल्हा चे स्थान
पश्चिम बंगाल मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य पश्चिम बंगाल
मुख्यालय हावडा
क्षेत्रफळ
 - एकूण १,४६७ चौरस किमी (५६६ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ४८,४१,६३८ (२०११)
-साक्षरता दर ८३.८५%
-लिंग गुणोत्तर ९३५ /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघ हावडा, उलुबेरिया, सेरामपोर
संकेतस्थळ


हावडा येथील हावडा रेल्वे स्थानक

हावडा हा भारताच्या पश्चिम बंगाल राज्यामधील एक जिल्हा आहे. कोलकाताच्या पश्चिमेला स्थित असणाऱ्या हावडा जिल्ह्याचे मुख्यालय हावडा येथे असून २०११ साली जिल्ह्याची लोकसंख्या ४८,४१,६३८ इतकी होती.