Mrugendraengg, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,८८१ लेख आहे व १६० सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.
कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.
शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.
दृश्यसंपादनात नेहमी वापरले जाणाऱ्या साचांचा वापर सुलभ होण्यासाठी पुढील तांत्रिक साहाय्य हवे आहे.
mw:Help:TemplateData contains information about how to add TemplateData information to common templates on your wiki.
This is important because if templates do not include this data, they will be difficult to use inside the visual editor.
Tip: There is now an editing tool that allows you to add TemplateData in a simpler way.
Start with templates that are often used in articles, such as citation and reference templates, as well as infoboxes. The MostTranscludedPages special page on your wiki might help you find out which are the most important templates you need to work on. The ones which are heavily used in the article namespace have the priority.
Tip: Check how other wikis did this. For example, here is the TemplateData for the {{Cite web}} template at the English Wikipedia. If you recently imported {{Cite web}} from that wiki and didn't customize it further, then copying and pasting their TemplateData will probably work for you.
मदत हवी आहे?
विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.
Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
आपल्या मराठी विकिपीडियावरील योगदानाच्या प्रयत्नाचे हार्दिक स्वागत आहे. आपल्या लेखनाच्या प्राथमिक अवलोकनावरून आपण विकिपीडियातील खालील लेखांचे एकदा वाचन करून घ्यावे अशी आपणास आग्रहाची विनंती आहे.
Mrugendraengg हा मराठी विकिपीडिया वरील न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक केवळ केवळ विकिपीडिया प्रकल्पा संबंधाने अविश्वकोशीय लेख आहे, फारतर सर्वसाधारण स्वरुपाची माहिती असून, अधिकृत, सक्षम, परवानाधारक व्यावसायिक सल्लागाराच्या सल्ल्याची जागा घेऊ शकत नाही. जर तुम्हाला, कायदा, किंवा जोखीम व्यवस्थापन किंवा अशाच एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील सल्ल्याची गरज असेल तर असा सल्ला आपण कृपया, परवानाधारक किंवा त्या क्षेत्रातील ज्ञानवंत असेल अशा व्यक्तीकडूनच मिळवावा. विकिपीडिया हे संस्थळ, कोणताही व्यावसायिक सल्ला देत नाही. सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार आणि न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक उत्तरदायकत्वास नकार लागू होत आहेत.
विकिपीडियावर कायदे विषयक लेख, अथवा विकिपीडियावर लेखन करताना घ्यावयाच्या सुयोग्य काळजीचा भाग म्हणून सद्भावनेतून सर्वसाधारण सजगतेच्या दृष्टीने माहिती देण्याचा प्रयत्न केलेला असू शकतो. विकिपीडियावरील माहितीच्या अचूकतेबद्दल कोणतीही खात्री/हमी उपलब्ध नाही, हे कृपया लक्षात घ्यावे. तशी कोणतीही जबाबदारी विकिपीडिया,विकिमिडिया अथवा तीचे दुसरे सद्स्य मुळीच घेत नाहीत.
आपणास कायदे विषयक अधिकृत सल्लागार अथवा वकीलांशी संपर्क करावयाचे इतर माध्यमाची कल्पना नसल्यास, आपल्या न्यायक्षेत्रातील संबंधीत न्यायालयांच्या अधिकृत व्यक्ती अथवा बार ॲसोसिएशन सारख्या अधिकृत संस्थांच्या अधिकृत प्रतिनिधींकडून अधिक माहिती करून घेणे श्रेयस्कर असू शकते.
विकिमिडीया फाऊंडेशन त्यांच्या सर्वर्स वरील संस्थळे ज्यात की विकिपीडियाचाही समावेश होतो आणि येथे लेखन करणारे कोणतेही संपादक/लेखक सदस्य, येथील कोणत्याही माहितीच्या माध्यमातून, कोणत्याही प्रकारे कायदा विषयक सल्ला देत नाहीत अथवा उपलब्ध करत नाहीत, अथवा कायदा क्षेत्रात प्रॅक्टीसच्या नात्याने येथे कोणतीही, कृती जसेकी लेखन संपादन इत्यादी करत नाहीत.
विकिपीडिया, लेख प्रकल्प आणि कुठे सर्वसाधारण सजगता संदेश असल्यास त्यातील माहितीत कायद्यांची किंवा कायद्यांचे मसुद्यांची उधृते अचूक अथवा पूर्ण अथवा सुयोग्य अनुवादीत असतील याची कोणतीही खात्री देणे शक्य नाही. येथील कोणत्याही कायदेविषयक अनुवादांना कोणतीही न्यायिक अथवा शासकीय मान्यता नाही.
अधिकृत संकेतस्थळ:विकिपीडिया:सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार येथे नमुद केल्या प्रमाणे येथे लिहिलेल्या कोणत्याही गोष्टीची/माहितीची परिपूर्णता, तिचा अचूकपणा किंवा तिची विश्वासार्हता यांची संबधित विषयांतील तज्ज्ञ व्यक्तीकडून पडताळणी झाली असल्याची/माहितीचे समसमी़क्षण झाले असल्याची कोणतीही खात्री/हमी उपलब्ध नाही, हे कृपया लक्षात घ्यावे. तशी कोणतीही जबाबदारी विकिपीडिया,विकिमिडिया अथवा तीचे दुसरे सद्स्य मुळीच घेत नाहीत.
याचा अर्थ असा नव्हे की, विकिपीडियात महत्त्वाची व अचूक माहिती असणारच नाही. उलट, येथे असलेली बरीच माहिती आपल्याला महत्त्वाची व अचूक अशीच आढळेल.
तरीपण, विकिपीडिया येथे आढळण्यार्या माहितीच्या वैधतेची हमी (खात्री, guarantee) देता येत नाही.
वाचकांनी हेही लक्षात घ्यावे कि काही वेळा काही अधिकृत संकेतस्थळे अनधिकृतपणे कोणत्याही क्षणी कोणत्याही कालावधीकरिता हॅक अथवा उत्पातित झालेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तेथील माहितीची पडताळणी तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर तुम्ही स्वतः दक्षतेने करणे नेहमीच गरजेचे असते.
बर्याचदा मराठी विकिपीडिया आणि विश्वकोश संकल्पनेची कल्पना नसलेले लोक गूगल सारख्या शोध संकेतस्थळावरून मराठी विकिपीडियातील ते शोधत असलेल्या संस्थेबद्दलच्या लेखावर पोहोचतात तो लेख म्हणजे अधिकृत सल्ला देणारे संकेतस्थळ नाही हे न समजल्यामुळे त्याच पानावर/चर्चा पानावर अथवा विकिपीडिया मदतकेंद्रावर आपल्या शंका आणि समस्या अनवधानाने मांडताना आढळून येतात. (त्यानंतर बहूतेक वेळा मराठी विकिपीडिया संपादक तो मजकुर उत्पात म्हणून वगळून टाकतात आणि मराठी विकिपीडिया बद्दल विनाकारण गैरसमज निर्माण होऊ शकतात)
आपणास विनंती आहेकी आपण केलेले अलीकडिल योगदान(/प्रयत्न) प्रताधिकारमुक्त असल्याची खात्री करून घ्यावी. ते प्रताधिकारमुक्त नसेल किंवा तशी खात्री नसेल तर संबधीत लेखक किंवा प्रकाशकाकडुन लेखी परवानगी घेऊनच अशी माहिती मराठी विकिपीडियावर द्यावी. केवळ कायदेविषयक जोखीम म्हणून नव्हे तर विकिपीडियाच्या मुक्त सांस्कृतीक कामाच्या तत्वात आणी ध्येयात कोणत्याही स्वरूपाचे प्रताधिकार उल्लंघन बसत नाही हे लक्षात घ्यावे. आपणास प्रताधिकार कायदे व अपवाद विषयक माहिती ढोबळ आणि मर्यादित स्वरूपात मराठी विकिपीडियावर ऊपलब्ध आहे. परंतु कायदेशीर दृष्ट्या त्याबद्दल आपण स्वतः स्वतंत्रपणे खात्रीकरून घेणे उचीत ठरते.
मोफत असलेली संकेतस्थळेसुद्धा बऱ्याचदा कॉपीराईटेड असतात. मराठी विकिपीडियावरील जाणत्या सदस्यांनी वेळोवेळी केलेल्या तपासणीनुसार संबधीत , कुमार कोश, बलई.कॉम वेबसाइट/संकेतस्थळ कॉपीराईटेडच आहे. मराठी विकिपीडिया मुक्त ज्ञानाचा प्रसार करत असलेतरी कॉपीराईट कायद्दांना पूर्ण गांभीर्याने घेते. या परिच्छेदात नमुद अथवा इतरही संकेतस्थळावरील लेखन जसेच्या तसे मराठी विकिपीडियावर कॉपीपेस्टकरणे प्रतिबंधीत आहे, याची कृ. नोंद घ्यावी .
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने त्याम्च्या मराठी विश्वकोश अंशत: कॉपीराईट शिल्लक ठेवले असून व्यावसायिक स्वरुपाचा पूर्वपरवानगी नसलेला उपयोग प्रतिबंधीत. गैरव्यावसायिक स्वरुपाचा उपयोग काही विशीष्ट अटींवर करता येतो; मराठी विकिपीडियावर विकिपीडिया:मराठी विश्वकोश येथे दिलेली विशीष्ट काळजी घेऊन काही विशीश्ट पद्धतीने मर्यादीत स्वरुपात मजकुर मराठी विकिपीडियावर आणता येतो. {{कॉपीपेस्टमवि}} सुद्धा पहावे.
साहित्य क्षेत्रातील प्रकाशक व साहित्यीकांचे संपर्क पत्ते 'महाराष्ट्र साहित्य परिषद, टिळक रोड, पुणे' येथे उपलब्ध होणे संभवते.
आपण प्रताधिकारमुक्तते बद्दल माहिती करून घेई पर्यंत संबधीत पानावरील माहिती शक्यतो वगळावी. लेखन कृपया स्वत:च्या शब्दात करावे. माहितीच्या प्रताधिकारमुक्तते विषयक आपली खात्री झाल्या नंतर संबधीत पानाच्या इतिहासातून माहिती आपण पुन्हा वापस मिळवू शकता. कॉपी पेस्टींग टाळून मराठी विकिपीडियास सहकार्य करावे हि नम्र विनंती.
आपले प्रताधिकार विषयासंदर्भातील सहकार्य आपल्या प्रयत्नांचे मुल्य जपण्याच्या दृष्टीने आणि मराठी विकिपीडियाच्या दर्जा विश्वासार्हतेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. आपणास काही शंका उद्भवल्यास विकिपीडिया:चावडी येथे अवश्य नमुद करावे.आपले शंका समाधान करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू.
लिखीत मजकुराचा कॉपीराईट भंग टाळण्याच्या दृष्टीने काही टिपा
काही सोप्या टिप्स आवडल्यातर पहा, शंका असल्यास कळवा:
१) इतर स्रोतातील लेखनातील महत्वाचे मुद्दे आधी नोंदवावेत, थोडक्यात सारांश लेखन करावे, आणि मग त्या मुद्यांचा/सारांशाचा पुन्हा आपल्या स्वत:च्या शब्दात वाक्य बनवावे/ विस्तार करावा आणि मग मुळ स्रोताचा संदर्भ द्यावा. एकदा सवय झाल्या नंतर मुद्दे/सारांश मनातल्या मनात नोंदवून स्वत:च्या शब्दात लेखन जमते. (पहा: लेख विस्तार कसा करावा?)
हि पहिली पद्धत अधिकृत वस्तुत: सर्वात उत्तम; बाकी खाली दिलेले शॉर्टकट आहेत.
तत्पुर्वी केवळ संक्षेप, वाक्यांची फेररचना, अनुवाद, फाँट किंवा रंग बदलणे अशा कोणत्याही ॲडाप्टेशन्सनी प्रताधिकार उल्लंघन संपत नाही, हे लक्षात घ्यावे. स्वत:च्या शब्दात लेखन याची जागा इतर गोष्टी घेऊ शकत नाहीत हे लक्षात घ्यावे.
२) लेखन चालू करण्यापुर्वी शक्यतो, एका पेक्षा अधिक लेखकांचे/स्रोतांचे लेखन वाचावे आणि मग लेखन करावे; लेखन सर्वसमावेशक होण्या सारखे याचे बरेच फायदे होतात पण एकाच लेखकाची भाषा न राहता त्या दोघांची+ आपली मिळून तिसरी भाषा झाल्याने अंशत:तरी कॉपीराईटच्या प्रश्नातून सूटका होते.
(सर्वसाधारणपणे सव्वातासात दोन परिच्छेदापेक्षा अधीक लेखन (?) करत असाल तर, आपल्याकडून प्रताधिकार उल्लंघन(कॉपीपेस्टींग) तर होत नाहीए ना हे एकदा तपासून घ्या ठोकताळा:दोन परिच्छेद ज्ञानकोशीय शैलीतील लेखन नव्याने स्वशब्दात करण्यासाठी, व्यक्तीनुरुप वेळ वेगवेगळा लागत असलातरी, दोन वेगवेगळ्या लेखकांच्या मूळ लेखनाचा शोध १५ मिनीटे + दोन लेखकांचे सक्षीप्त वाचन ३० मिनीटे + विचारकरून स्वशब्दात लेखन (टंकन) १५ मिनीटे+ संदर्भ नमुदकरणे आणि विकिकरण १५ मिनीटे असा किमान वेळ गृहीत धरला तरीही, दोन परीच्छेद लेखनासाठी तुम्ही सर्व पायऱ्या किती व्यवस्थीत पार पाडता आणि टंकनाचा वेग धरून किमान सव्वा तास ते दोन तासांचा कालावधी सहज लागू शकतो)
सोबतच अबकड यांचे मत असे आहे आणि हळक्षज्ञ यांचे मत असे आहे, अशी वाक्य रचना अंशत: समीक्षणात मोडते आणि कॉपीराईटच्या प्रश्नातून सुटकेचा हा अजून एक मार्ग आहे.
तुम्ही एका लेखासाठी एकाच स्रोत माहितीवर अवलंबून असाल तर लेखकाच्या लेखन शैलीचा तुमच्यावरील प्रभाव कमी होण्यासाठी, काही काळ थांबून स्वशब्दात लेखन करु शकता शिवाय लेखन साधारणत: एकाच लेखात एका वेळी दोन परिच्छेद अथवा ४००० बाईट्स पेक्षा कमी लेखन करण्याचा विचार करता येऊ शकेल. याचा अर्थ दोन परिच्छेद कॉपी पेस्टींग करा असा नव्हे. केवळ एकाच वेळी जास्त लेखनाचा मोह टाळून कालांतराने त्याच लेखात स्वशब्दात पुर्नलेखन केल्यास मूळ लेखकाच्या शैलीचा तुमच्यावरील प्रभाव कमी होऊन स्वशब्दात लेखन करणे सोपे होऊ शकते एवढेच. (३-४ परिच्छेद अथवा विभागांपेक्षा अधिक लेख आधी पासून उपलब्ध असेल तर अशा लेखाचे पूर्ण वाचन करून पुर्नलेखनाचा/ पुर्नमांडणीचा प्रयत्न केल्यास, प्रताधिकारीत अंश गळून पडण्यास मदत होऊ शकते.)
एकाच लेखकाचा स्रोत असेल आणि मूळ लेखक प्रमाण भाषा लेखनशैली (शुद्धलेखन व्यवस्थीत)त लेखन करत असेल आणि तुम्ही पण प्रमाणभाषेतील शब्दरचनाच वापरत असाल तर, किंवा तुमची वाक्ये स्मरणात ठेवण्याची क्षमता खरेच चांगली असेल तर, मूळ लेखकाचेच वाक्य बरोबर म्हणून जसेच्या तसे कॉपी करण्याचा मोह होऊ शकतो, असा मोह आणि स्वत:चा प्रमाणलेखनावर भर टाळून स्वशब्दात सर्वसाधारण भाषेत लेखन करा, प्रमाण लेखनात रुपांतरण काळाच्या ओघात इतर लोकांना करू द्या.
३) शब्द अथवा शैलींच्या पर्यायी उपलब्धतेची शक्यता एखाद्या वाक्याच्या बाबतीत फारच कमी असेल तर (जसे कि एखादी व्याख्या); "सुर्य पुर्वेला उगवतो" वाक्याचे "पुर्वेला सुर्य उगवतो" असा फेरफार सोबत जमले तर क्रियापदे बदलावीत. (केवळ वाक्य अथवा शब्द रचनेतील फेरफाराने मूळ लेखकाचे प्रताधिकार संपत नाहीत, त्यामुळे केवळ अशा ट्रिक्सवर अवलंबणे रास्त असत नाही हे इथे लक्षात घ्यावे) म्हणून अबकड यांच्या मतानुसार असा संदर्भासहीत उल्लेख अधिक सोइस्कर ठरु शकतो.
४) विशेषणे/क्रियाविशेषणे आणि अलंकारीक/वर्णनात्मक भाषेला आवर्जून कात्री लावावी कारण या गोष्टी ज्ञानकोश लेखनशैलीस मानवतही नाहीत शिवाय अजून मोठा फायदा म्हणजे कॉपीराईट प्रश्नातून सुटका होण्यास अल्पसा हातभारच लागतो; कारण "एव्हरेस्ट हे सर्वात उंच शिखर आहे" ही फॅक्ट आहे. फॅक्टवरही मांडणीचा कॉपीराईट असू शकतो नाही असे नाही पण फॅक्ट्स बद्दलचा कॉपीराईट सिद्धकरणे कटकटीचे ठरणारे असते मुळ वाक्यात "हे" हा शब्द नसेल तर जोडा असेल तर काढा, जसे "एव्हरेस्ट सर्वात उंच शिखर आहे"
गाजर गवत लेखाच्या सद्य स्थितीचे उदाहरण घ्यावयाचे झाले तर;
गाजर गवत किती उपद्रवी आहे हे कोणाला कितपत माहित असेल हे सांगता येत नाही.
या गाजर गवताचे मानवी आरोग्यावर आणि पिक उत्पादनावर मात्र अनिष्ट परिणाम होतात हे तितकेच खरे आहे. यागाजर गवताच्या संपर्कात आल्यास त्वचा रोग, ॲलर्जी, श्वसनाचे आजार उद्भवतात. गाई, म्हशींनी गाजर गवत खाल्ले तर दूधात कडसरपणा येतो. असे अनेक अवगुण या गाजर गवतात आहेत.( बाकी वाक्य बरोबर आहे पण कॉपीराईटचा प्रश्न अंशत: शिल्लक राहतोच;" श्वसनाचे आजार,ॲलर्जी, त्वचेचे रोग इत्यादी उद्भवण्याची शक्यता असते." असा वाक्य रचनेत फेरफार करता येऊ शकतो पण त्या पेक्षा अबकड या तज्ञांच्या मतानुसार " श्वसनाचे आजार,ॲलर्जी, त्वचेचे रोग इत्यादी उद्भवण्याची शक्यता असते."(सोबत संदर्भ) हे सर्वात सेफ.
लेखन स्वत:च्या शब्दात केले तरीही संदर्भ आवर्जून द्यावेत. मराठी विकिपीडियावर संदर्भ कसे द्यावेत या संदर्भाने विपी:संदर्भीकरण येथे पुरेशी साहाय्यपर माहिती उपलब्ध आहे.
५) वृत्तपत्रीय स्रोतातील संदर्भ घेत असाल अथवा पत्रकार असाल तर (वृत्तसंस्था आणि वृत्तपत्रे त्यांचे कॉपीराइट जपण्याबाबत गंभीर असतात हे लक्षात घ्या) :विकिपीडिया:वार्तांकन नको लेख वाचा; वृत्तांकन शैली टाळून ज्ञानकोशीय शैली वापरणेसुद्धा प्रताधिकार उल्लंघने टाळण्यात अंशत: साहाय्यभूत होऊ शकेल.
असे प्रताधिकार उल्लंघन लक्षात आलेल्या इतर सदस्यांनी संबधीत लेख विभागात {{कॉपीपेस्ट|दुवा=संस्थळाचा दुवा अथवा संभाव्य प्रताधिकार उल्लंघन विषयक माहिती}} हा साचा तेथे लावावा. जमल्यास प्रताधिकारमुक्त स्वरुपात स्वशब्दात पुर्नलेखन करुन सहकार्य द्यावे अथवा प्रताधाकारीत मजकुर वगळून सहकार्य द्यावे.
छायाचित्रां बद्दल प्रताधिकार भंग टाळण्याच्या दृष्टीने माहिती
आपली (छाया)चित्रे विकिमिडीया कॉमन्स प्रकल्पात चढवली जावीत अशी विनंती केली जात आहे.
विकिमिडीया कॉमन्स प्रकल्पात पोहोचल्यानंतर आपला ब्राऊजर एकदा रिफ्रेश करावा म्हणजे आपणास पुन्हा लॉगईन करावे लागणार नाही.
विकिमीडिया कॉमन्स येथेही सर्व काम आपण मराठी भाषेतून करू शकता, आणि विकिमिडीया कॉमन्स प्रकल्पातील संचिका छायाचित्रे मराठी विकिपीडियात वापरू शकता. विकिमिडीया कॉमन्सवर जाऊन संचिकाचढवताना, तेथेही आपण प्रामाणिकपणे प्रताधिकार कायद्यांचे पालन करत आहोत ना या बाबत दक्षता घ्यावी.
मराठी विकिपीडियावरील स्थानिक संचिका अपभारण (चढवणे) संस्थगीत केले गेले आहे; सदस्यांनी संचिका विकिमीडिया कॉमन्स येथून चढवाव्यात; असे का ? , स्थानिक संचिका अपभारणाचे पर्यायी मार्ग कोणते ? इत्यादी आणि अधिक माहिती...
...
स्वत: काढलेली, प्रताधिकारमुक्त असलेली, वा परवानामुक्त करावयाची (छाया)चित्रे/संचिका, विकिमिडिया कॉमन्स' प्रकल्पातूनच चढवाव्यात. "असे का?"
स्वत: काढलेली, प्रताधिकारमुक्त असलेली, वा परवानामुक्त करावयाची (छाया)चित्रे/संचिका, शक्यतोवर विकिमिडिया कॉमन्स' प्रकल्पातूनच चढवाव्यात. "असे का?"
१) स्वत: काढलेली, प्रताधिकारमुक्त असलेली, वा परवानामुक्त करावयाची (छाया)चित्रे/संचिका, विकिमीडिया कॉमन्सवरून चढवणे अधीक तर्कसुसंगत आणि सयुक्तीक ठरते २) कारण विकिमीडिया कॉमन्सवरून चढवलेली संचिका मराठी विकिपीडियावर वापरता येतेच त्या शिवाय मराठी विकिपीडियाच्या इतर बंधू प्रकल्पातून वापरता येते आणि बाकी असंख्य भाषी विकिपीडियांच्या संबंधीत लेखातूनही वापरता येते. ४) विकिमिडीया कॉमन्स प्रकल्पाकडे संचिका विषयक साहाय्य व्यवस्थापन आणि नियमनासाठी अधिक सुविधा आणि मनुष्यबळाची उपलब्धता आहे. ५) अनावश्यक प्रमाणात संचिका मराठी विकिपीडियावर चढवल्या जाण्याने, मराठी विकिपीडियाकडे ज्ञानकोशीय लेखन करणाऱ्या सदस्यांची संख्या कमी असताना, त्यांच्यावर संचिकांच्या व्यवस्थापनाचा अथवा नियमनाचा मोठा भारपडणे सयुक्तीक ठरत नाही.
५) अनावश्यक प्रमाणात संचिका मराठी विकिपीडियावर चढवल्या जाण्याने, मराठी विकिपीडियाकडे ज्ञानकोशीय लेखन करणाऱ्या सदस्यांची संख्या कमी असताना, त्यांच्यावर संचिकांच्या व्यवस्थापनाचा अथवा नियमनाचा मोठा भारपडणे सयुक्तीक ठरत नाही.
१) आपण मराठी विकिपीडियावर या आधी छायाचित्रे चढवली आहेत का ? तसे असल्यास प्रथमत: आपण चढवलेल्या सर्व संचिकांचे परवाने अद्ययावत करावेत. हे काम टाकोटाक करण्याची तुमची स्वत:ची जबाबदारी आहे हे लक्षात घ्यावे. आणि
२) विकिमीडिया कॉमन्सवरकिमान २० स्वीकार्य चित्रे चढवल्याचा अनुभव असावा; अथवा प्रताधिकारविषयक लेखांत ज्ञानकोशीय परिच्छेद लेखनाचा स्वीकार्य अनुभव असावा. आणि
३) मराठी विकिपीडियावर किमान १०,००० संपादनांचा (१०,००० संपादनांवरून प्रताधिकार सजगता वाढत जाईल तसे हा निकष कमीकमी करत १०० संपादनांच्या अनुभवापर्यंत कमी केला जाईल)
स्थानिक स्तरावर संचिका अपभारणाची आपली विनंती मान्य झाल्यास कोणत्या संचिका आपणास स्थानिक स्तरावर चढवता येतील ? :
प्रकार १.: विकिमीडिया कॉमन्सवरून 'ज्ञानकोशीय उल्लेखनीयतेच्या कारणावरून नाकारली गेलेली', परंतु स्थानिक स्तरावर मराठी विकिपीडियाने उल्लेखनीयता स्वीकारलेली व उचित वापर दाव्यांचा समावेश नसलेली [असे का? १]संचिका चढवायला हरकत नाही.
प्रकार २: विकिमीडिया कॉमन्सवरील संचिकांच्या बाबतीत, जेथे संचिकेचे नाव तेच राहून उत्पात अथवा इतर कारणांनी आतील छायाचित्र बदलण्याची शक्यता असू शकेल अशी संचिका. म्हणूनच, भारताची सीमा दर्शविणारे सुयोग्य नकाशे मराठी विकिपीडियावर आणण्याची सुविधा स्वतंत्रपणे उपलब्ध ठेवणे आणि भारतीय सीमा असलेल्या सुयोग्य नकाशांसाठी अधिक सुरक्षित वातावरण उपलब्ध करणे.[असे का? २][१]
प्रकार ३. : लोगो/ट्रेडमार्क आणि चित्रपट पोस्टर्स/पुस्तक कव्हर्स/ स्क्रिनशॉट्स उचित उपयोगकरण्यास सुलभ व्हावा म्हणून केवळ जिथे स्वत: कोपीराईट धारक/मालकानेच विहीत परवान्याने मान्यता दिली आहेअशी छायाचित्रे कोपीराईट धारक/मालकाने नमुद केलेल्या सुविहीत परवान्यासहीत चढवल्यास या अपवादास मान्यता असेल.
मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीतीपर्याय क्र. १ तुर्तास तथाकथित इतर उचित उपयोग दावे करणाऱ्या पण प्रत्यक्षात भारतीय प्रताधिकार कायद्यात तशी विशीष्ट तरतुद नसलेल्या प्रताधिकारीत लोगो/ट्रेडमार्क आणि चित्रपट पोस्टर्स/पुस्तक कव्हर्स/ स्क्रिनशॉट्स च्या चढवण्यास मान्यता देत नाही, हे लक्षात घ्यावे हि नम्र विनंती.
असे का ?
^केवळ विकिमिडीया कॉमन्सने उचित वापर तत्व चालत नाही, अथवा इतर एखाद्या तत्वामुळे संचिका नाकारली म्हणून मराठी विकिपीडियाच्या नितीस अनुसरुन नसतानाही अयोग्य संचिकांचे डंपींग मराठी विकिपिडियावर होऊ नये म्हनून हि काळजी घेतली जावयास हवी.
^Section 2(2) of the Criminal Law Amendment Act, 1961 as amended by Criminal Law Amendment (Amending) Act, 1990. It reads as under:-
1. Questioning the territorial integrity or frontiers to the interests of safety and security of India.-(1) Whoever by words either spoken or written, or by signs, or by visible representation or otherwise, questions the territorial integrity or frontiers of India in a manner which is, or is likely to be, prejudicial to the interests of the safety or security of India, shall be punishable with imprisonment for a term which may extend to three years, or with fine, or with both.
(2) Whoever publishes a map of India, which is not in conformity with the maps of India as published by the Survey of India, shall be punishable with imprisonment which may extend to six months, or with fine, or with both.
(3) No court shall take cognizance of an offence punishable under Sub-section (2), except on a complaint made by the Government."
मतितार्थ:आपली (छाया)चित्रे विकिमिडीया कॉमन्स प्रकल्पात चढवली जावीत अशी विनंती केली जात आहे.
छायाचित्र स्वतः काढलेले असेल तर ते प्रताधिकारमुक्त (Copyright free) करत असल्याचे, इतर प्रताधिकारमुक्त स्त्रोतातील असेल तर तसे स्पष्टपणे खालील आढावा विभागात नोंदवा. प्रताधिकारमुक्त असल्याची स्पष्ट नोंद न करता संचिका चढवण्यात आपला अमुल्य वेळ मुळीच वाया घालवू नये, स्पष्ट परवाने आणि नोंदी नसलेली चित्रे प्रचालंकांच्या सवडीनुसार वगळली जातात.
चित्र किंवा छायाचित्रावरील प्रताधिकार ज्या व्यक्तिचे किंवा विषयाचे आहे किंवा प्रकाशकाचे आहे त्यापलिकडे जाऊन चित्रकार किंवा छायाचित्रकाराचा त्यावर प्रताधिकार असण्याची शक्यता ध्यानात घ्या.
प्रताधिकार स्थिती नमुद केली नसेल तर मजकुर छायाचित्र प्रताधिकारीत समजावे. संबधीत व्यक्तिकडून/अधिकृत वारसदाराकडून लेखी प्रताधिकारमुक्तता पत्र मिळवल्या शिवाय येथे मूळीच चढवू नये.(आंतरजालावर इतरत्रही उपलब्ध असेलतरीही हाच नियम लागू होतो)
खालील अर्ज नवीन संचिका चढविण्यासाठी वापरा.
पूर्वी चढविलेल्या संचिका पाहण्यासाठी अथवा शोधण्यासाठी चढविलेल्या संचिकांची यादी पहा. चढविलेल्या तसेच वगळलेल्या संचिकांची यादी पहाण्यासाठी सूची पहा.
एखाद्या लेखात ही संचिका वापरण्यासाठी खालीलप्रमाणे दुवा द्या
[[चित्र:File.jpg]],
[[चित्र:File.png|alt text]] किंवा
[[मिडिया:File.ogg]] संचिकेला थेट दुवा देण्यासाठी वापरा.
आपल्या आवडीचे वाचन आणि (प्रताधिकारमुक्त) ज्ञानकोशीय लेखन घडत राहो ही शुभेच्छा.
^संदर्भाचा संदर्भhttp://indiacode.nic.in/fullact1.asp?tfnm=196123 हे संस्थळ २० एप्रील २०१४ रोजी सायं १७ वाजून १५ मिनीटांनी जसे अभ्यासले
Start a discussion with Mrugendraengg
Talk pages are where people discuss how to make content on विकिपीडिया the best that it can be. Start a new discussion to connect and collaborate with Mrugendraengg. What you say here will be public for others to see.