"मोइनुद्दीन अहमद कुरेशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.
छोNo edit summary
ओळ १: ओळ १:


'''मोइनुद्दीन अहमद कुरेशी''' ([[उर्दू भाषा|उर्दू]]: معین الدین احمد قریشی ; [[रोमन लिपी]]: ''Moeenuddin Ahmad Qureshi'' ;) ([[१६ एप्रिल]], [[इ.स. १९३०]] - हयात) हा [[पाकिस्तान|पाकिस्तानी]] राजकारणी व १८ जुलै, इ.स. १९९३ ते १९ ऑक्टोबर, इ.स. १९९३ या कालखंडादरम्यान अधिकारारूढ असलेला पाकिस्तानाचा पंतप्रधान होता. इ.स. १९८० ते इ.स. १९९१ या काळात तो [[जागतिक बँक|जागतिक बँकेत]] वरिष्ठ उपाध्यक्षपदावरही होता.
'''मोइनुद्दीन अहमद कुरेशी''' ([[उर्दू भाषा|उर्दू]]: معین الدین احمد قریشی ; [[रोमन लिपी]]: ''Moeenuddin Ahmad Qureshi'' ;) ([[एप्रिल १६]], [[इ.स. १९३०]] - हयात) हा [[पाकिस्तान|पाकिस्तानी]] राजकारणी व १८ जुलै, इ.स. १९९३ ते १९ ऑक्टोबर, इ.स. १९९३ या कालखंडादरम्यान अधिकारारूढ असलेला पाकिस्तानाचा पंतप्रधान होता. इ.स. १९८० ते इ.स. १९९१ या काळात तो [[जागतिक बँक|जागतिक बँकेत]] वरिष्ठ उपाध्यक्षपदावरही होता.


== बाह्य दुवे ==
== बाह्य दुवे ==

०४:१०, २३ डिसेंबर २०११ ची आवृत्ती

मोइनुद्दीन अहमद कुरेशी (उर्दू: معین الدین احمد قریشی ; रोमन लिपी: Moeenuddin Ahmad Qureshi ;) (एप्रिल १६, इ.स. १९३० - हयात) हा पाकिस्तानी राजकारणी व १८ जुलै, इ.स. १९९३ ते १९ ऑक्टोबर, इ.स. १९९३ या कालखंडादरम्यान अधिकारारूढ असलेला पाकिस्तानाचा पंतप्रधान होता. इ.स. १९८० ते इ.स. १९९१ या काळात तो जागतिक बँकेत वरिष्ठ उपाध्यक्षपदावरही होता.

बाह्य दुवे