मुहम्मदखान जुनेजो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
मुहम्मदखान जुनेजो

मुहम्मदखान जुनेजो (सिंधी, उर्दू: محمد خان جونیجو ; रोमन लिपी: Muhammad Khan Junejo;) (ऑगस्ट १८, इ.स. १९३२ - मार्च १६, इ.स. १९९३) हा पाकिस्तानातील राजकारणी व २४ मार्च, इ.स. १९८५ ते २९ मे, इ.स. १९८८ या कालखंडात अधिकारारूढ असलेला पाकिस्तानाचा दहावा पंतप्रधान होता.

बाह्य दुवे[संपादन]