मोइनुद्दीन अहमद कुरेशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मोइनुद्दीन अहमद कुरेशी

मोइनुद्दीन अहमद कुरेशी (उर्दू: معین الدین احمد قریشی ; रोमन लिपी: Moeenuddin Ahmad Qureshi ;) (एप्रिल १६, इ.स. १९३० - हयात) हा पाकिस्तानी राजकारणी व १८ जुलै, इ.स. १९९३ ते १९ ऑक्टोबर, इ.स. १९९३ या कालखंडादरम्यान अधिकारारूढ असलेला पाकिस्तानाचा पंतप्रधान होता. इ.स. १९८० ते इ.स. १९९१ या काळात तो जागतिक बँकेत वरिष्ठ उपाध्यक्षपदावरही होता.

बाह्य दुवे[संपादन]