Jump to content

मुहम्मद अली बोग्रा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मुहम्मद अली बोग्रा

मुहम्मद अली बोग्रा (बंगाली: মোহাম্মদ আলী বগুড়া ; उर्दू: محمد علی بوگرہ ; रोमन लिपी: Muhammad Ali Bogra) हा बंगाली राजकारणी व पाकिस्तानाचा तिसरा पंतप्रधान होता. इ.स. १९५३ ते इ.स. १९५५ या कालखंडात तो पाकिस्तानाचा पंतप्रधान होता. इ.स. १९५५ साली पाकिस्तानाचा तत्कालीन गव्हर्नर जनरल इस्कंदर मिर्झा याने त्याला राजीनामा देण्यास भाग पाडले.

बाह्य दुवे

[संपादन]