Jump to content

शुजात हुसेन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चौधरी शुजात हुसेन या पानावरून पुनर्निर्देशित)

चौधरी शुजात हुसैन (२७ जानेवारी, १९४०:गुजरात, पंजाब, ब्रिटिश भारत - ) हे पाकिस्तानचे १६वे पंतप्रधान आहेत [] [] [] हुसेन हे २००४ पासून पाकिस्तान मुस्लिम लीग (क्यू) [] [] [] चे पक्षाध्यक्ष आहेत.

चौधरी हे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील व्यापारी-उद्योगपती कुटुंबातील आहेत. [] त्यांनी एफसी कॉलेज विद्यापीठ आणि पंजाब विद्यापीठातून पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी आपल्या कौटुंबिक व्यवसायात भाग घेतला.[] १९८५ च्या पक्षहीन निवडणुकांमध्ये निवडून आल्यावर ते मुहम्मद जुनेजो यांच्या सरकारमध्ये उद्योग मंत्री झाले. ते या पदावर १९८८ पर्यंत होते. [] नंतर १९९० पर्यंत ते इस्लामिक डेमोक्रॅटिक अलायन्स (आयडीए) मध्ये शामील झाले आणि त्यांनी पुराणमतवाद पुढे केला. हे १९३३ मध्ये नवाझ शरीफ यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान मुस्लिम लीग (PML) मध्ये सामील झाले [] आणि नवाझ शरीफ यांच्या सरकारमध्ये १९९० ते १९९३ आणि १९९७ ते १९९९ अशा दोन कालावधीत गृहमंत्री म्हणून काम केले. []

१९९९मध्ये नवाझ शरीफ यांच्याशी असलेली निष्ठा झुगारून देउन हुसेन यांनी १९९९ नंतर निरंकुश नेते परवेझ मुशर्रफ यांची पाठराखण केली. []

हुसैन यांचे कुटुंब राष्ट्रीय राजकारणात प्रभावशाली राहिले आहे. त्यांचे लहान चुलत भाऊ परवेझ इलाही हे मुशर्रफ यांच्या लष्करी राजवटीत २००२ ते २००७ पर्यंत पंजाबचे मुख्यमंत्री होते.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ PEC. "Shujaat Hussain". Pakistan Election Commissioner. Pakistan Election Commissioner. 5 May 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 26 May 2012 रोजी पाहिले.
  2. ^ Sehbai, Shaheen. "US Diplomats Think Ch. Shujaat Becoming Musharraf's Biggest Challenger". South Asia Tribune. 4 November 2013 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 28 May 2012 रोजी पाहिले. Senior US diplomats in Pakistan and in the State Department are genuinely intrigued about the display of an almost unbelievable confrontationist posture against General Pervez Musharraf, adopted by the most unlikely of politicians in today's Pakistani spectrum— the always obedient servant of the military establishment, Choudhry Shujaat Hussain
  3. ^ Administrator (8 October 2004). "Chaudhry Shujaat Hussain Becomes Prime Minister". Story of Pakistan. 5 May 2012 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 27 May 2012 रोजी पाहिले. This very thinking led the Pakistan Muslim League and its allied parties to select Finance Minister Shaukat Aziz as the next executive head of the country. My nomination by Mir Zafarullah Khan Jamali and nomination of Shaukat Aziz after consulting the President were in line with the set traditions. There should be no hue and cry over such technicalities
  4. ^ Shah, Murtaza Ali (27 May 2012). "Shujaat terms Nawaz Sharif's arrogance his weakness". The News International. p. 1. 27 May 2012 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 27 May 2012 रोजी पाहिले. President of Pakistan Muslim League (PML-Q) Chaudhry Shujaat Hussain on Saturday urged Pakistan Muslim League-Nawaz leader Nawaz Sharif to get rid of his arrogant behaviour in his own interest
  5. ^ Press Release. "President Pakistan Muslim League". Directorate-General for the Public Political Relations. Pakistan Muslim League (Q) official website. 12 May 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 27 May 2012 रोजी पाहिले.
  6. ^ "FORMER PRIME MINISTERS". pmo.gov.pk. 12 June 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 9 June 2018 रोजी पाहिले.
  7. ^ a b "Senator Chaudhry Shujaat Hussain". Senate Secretariat of Pakistan. 21 December 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 27 May 2012 रोजी पाहिले.
  8. ^ a b c Adm. (8 October 2004). "Chaudhry Shujaat Hussain". Story of Pakistan (Part-II). 3 August 2012 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 27 May 2012 रोजी पाहिले.
  9. ^ R., Chari, P. (2007). Four crises and a peace process : American engagement in South Asia. Cheema, Pervaiz Iqbal, 1940-, Cohen, Stephen P., 1936-. Washington, D.C.: Brookings Institution Press. ISBN 9780815713845. OCLC 614498145.