गुलाम मुस्तफा जटोई
Appearance
गुलाम मुस्तफा जटोई (उर्दू: غلام مصطفی جتوئی ; रोमन लिपी: Ghulam Mustafa Jatoi ;) (ऑगस्ट १४, इ.स. १९३१ - नोव्हेंबर २०, इ.स. २००९) हा पाकिस्तानी राजकारणी व ६ ऑगस्ट, इ.स. १९९० ते ६ नोव्हेंबर, इ.स. १९९० या कालखंडादरम्यान अधिकारारूढ असलेला पाकिस्तानाचा पंतप्रधान होता. इ.स. १९७३ ते इ.स. १९७७ या काळात तो सिंध प्रांताच्या मुख्यमंत्रीपदीदेखील होता.
बाह्य दुवे
[संपादन]- स्टोरी ऑफ पाकिस्तान - गुलाम मुस्तफा जटोई यांच्याविषयी माहिती (इंग्लिश मजकूर)