Jump to content

फिरोजखान नून

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इराणच्या दौऱ्यावर फिरोजखान नून (इ.स. १९५८)

सर फिरोजखान नून (जून १८, इ.स. १८९३ - डिसेंबर ९, इ.स. १९७०) हा पाकिस्तानी राजकारणी व १६ डिसेंबर, इ.स. १९५७ ते ७ ऑक्टोबर, इ.स. १९५८ या काळात पाकिस्तानाचा पंतप्रधान होता. ७ ऑक्टोबर, इ.स. १९५८ रोजी पाकिस्तानाचा तत्कालीन राष्ट्राध्यक्ष इस्कंदर मिर्झा याने लष्करी कायदा लागू करत फिरोजखान नून याचे मंत्रिमंडळ बरखास्त केले.