शाहीद खकन अब्बासी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

शाहीद खकन अब्बासी (उर्दू: شاہد خاقان عباسی; २७ डिसेंबर, १९५८:कराची, सिंध, पाकिस्तान - ) हे पाकिस्तानचे पंतप्रधान आहेत. आधीचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी भ्रष्टाचार केल्यामुळे पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने त्यांना पदमुक्त होणे भाग पाडल्यावर १ ऑगस्ट, २०१७पासून अब्बासी पंतप्रधानपदावर आहेत.