Jump to content

"शिराळा तालुका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ८: ओळ ८:
|जिल्ह्याचे_नाव = [[सांगली जिल्हा]]
|जिल्ह्याचे_नाव = [[सांगली जिल्हा]]
|जिल्हा_उपविभागाचे_नाव = [[वाळवा उपविभाग]]
|जिल्हा_उपविभागाचे_नाव = [[वाळवा उपविभाग]]
|मुख्यालयाचे_नाव =
|मुख्यालयाचे_नाव = शिराळा
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी =
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी =
|लोकसंख्या_एकूण = १,४६,८८४
|लोकसंख्या_एकूण = १,४६,८८४
ओळ २६: ओळ २६:


'''{{PAGENAME}}''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[सांगली जिल्हा|सांगली जिल्ह्याचा]] एक तालुका आहे.
'''{{PAGENAME}}''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[सांगली जिल्हा|सांगली जिल्ह्याचा]] एक तालुका आहे.
हे विशेषतः '''बत्तीस शिराळा''' या नावाने ओळखले जाते.
शिराळा हे तालुक्याचे मुख्यालय कधीकधी '''बत्तीस शिराळा''' या नावाने ओळखले जाते.


==स्थान==
==स्थान==
शिराळा हे [[सांगली]] पासून ६० किमी अंतरावर आहे तर [[मुंबई]] पासून ३५० किमी अंतरावर आहे.
शिराळा गाव हे [[सांगली]] पासून ६० किमी अंतरावर आहे तर [[मुंबई]] पासून ३५० किमी अंतरावर आहे.
==भौगोलिक माहिती==
==भौगोलिक माहिती==
हा एक पश्चिम महाराष्ट्रातील डोंगराळ तालुका आहे. हा घनदाट जंगले व मुसळधार पाऊस<ref>[http://www.fallingrain.com/world/IN/16/Shirala.html जागतिक पर्जन्यमान आलेख दर्शविणाऱ्या संकेतस्थळावरून]</ref> असणारा प्रदेश आहे.
शिराळा हा एक पश्चिम महाराष्ट्रातील डोंगराळ तालुका आहे. हा घनदाट जंगले व मुसळधार पाऊस<ref>[http://www.fallingrain.com/world/IN/16/Shirala.html जागतिक पर्जन्यमान आलेख दर्शविणाऱ्या संकेतस्थळावरून]</ref> असणारा प्रदेश आहे.


==३२ शिराळा नावाचा उगम==
==बत्तीस शिराळा नावाचा उगम==
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शिराळ्याच्या परिसरातील ३२ खेड्यांचा महसूल येथील भुईकोट किल्ल्यावर जमा केला जात होता,म्हणून यास ३२ शिराळा हे नाव पडले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शिराळ्याच्या परिसरातील ३२ खेड्यांचा महसूल येथील भुईकोट किल्ल्यावर जमा केला जात होता,म्हणून शिराळा गावास बत्तीस शिराळा हे नाव पडले.
==ऐतिहासिक महत्त्व==
==ऐतिहासिक महत्त्व==
शिराळ्याचा उल्लेख [[इ.स. ९००|इ.स .९००च्या]] पूर्वीपासून आढळतो. [[छत्रपती संभाजी महाराज]] यांच्या आयुष्यातील बराच काळ येथे गेला आहे.
शिराळ्याचा उल्लेख [[इ.स. ९००|इ.स .९००च्या]] पूर्वीपासून आढळतो. [[छत्रपती संभाजी महाराज]] यांच्या आयुष्यातील बराच काळ येथे गेला आहे.


==राजकीय वारसा==
==राजकीय व्यक्ती==
शिराळा तालुक्यातील प्रमुख व्यक्ती- राम पाटील(मणदूर) , मानसिंगराव नाईक, शिवाजीराव नाईक, वगैरे.
शिराळा तालुक्यातील प्रमुख व्यक्ती- राम पाटील(मणदूर) , मानसिंगराव नाईक, शिवाजीराव नाईक, वगैरे.


==वैशिष्ट्य==
==वैशिष्ट्य==
हे गाव [[नागपंचमी]]<ref>[http://32shirala.com/32shirala.com/ ३२ शिराळा या संकेतस्थळावरून साभार]</ref> यासाठी जगप्रसिद्ध आहे.या गावात [[समर्थ रामदास स्वामी]] यांनी इ.स १६४५ साली स्थापन केलेले [[मारुती]] [[मंदिर]]ही आहे.
हे गाव [[नागपंचमी]]च्या दिवशी, येथील गावकऱ्यांच्या, जिवंत नाग पकडून त्याची पूजा करण्याच्या रिवाजामुळे<ref>[http://32shirala.com/32shirala.com/ ३२ शिराळा या संकेतस्थळावरून साभार]</ref> जगभर प्रसिद्ध आहे. या गावात [[समर्थ रामदास स्वामी]] यांनी इ.स १६४५ साली स्थापन केलेले [[मारुती]]चे [[मंदिर]]ही आहे.
शासनाने या तालुक्यात [[व्याघ्रप्रकल्प]] सुरू करण्याचे संकेत दिले आहेत.
शासनाने या तालुक्यात [[व्याघ्रप्रकल्प]] सुरू करण्याचे संकेत दिले आहेत.


ओळ ५५: ओळ ५५:
| [[नाथ(गोरक्षनाथ मंदिर)]] || [[चिखलवाडी]] || [[बिउर]]|| [[कांदे]]
| [[नाथ(गोरक्षनाथ मंदिर)]] || [[चिखलवाडी]] || [[बिउर]]|| [[कांदे]]
|-
|-
| [[जांभळेवाडी]] ||[[लादेवाडी]] || [[फकीरवाडी]] || [[भाटशिरगाव]] || [[भागाई वाडी]]
| [[जांभळेवाडी]] ||[[लादेवाडी]] || [[फकीरवाडी]] || [[भाटशिरगाव]] || [[भागाईवाडी]]
|-
|-



२१:५९, ३० एप्रिल २०१२ ची आवृत्ती

शिराळा तालुका
शिराळा तालुका

राज्य महाराष्ट्र, भारत ध्वज भारत
जिल्हा सांगली जिल्हा
जिल्हा उप-विभाग वाळवा उपविभाग
मुख्यालय शिराळा

लोकसंख्या १,४६,८८४ (२००१)
शहरी लोकसंख्या ७,४२४

तहसीलदार विजया जाधव
लोकसभा मतदारसंघ हातकणंगले (लोकसभा मतदारसंघ)
विधानसभा मतदारसंघ शिराळा विधानसभा मतदारसंघ
आमदार मानसिंग फतेहसिंग नाईक


शिराळा तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्याचा एक तालुका आहे. शिराळा हे तालुक्याचे मुख्यालय कधीकधी बत्तीस शिराळा या नावाने ओळखले जाते.

स्थान

शिराळा गाव हे सांगली पासून ६० किमी अंतरावर आहे तर मुंबई पासून ३५० किमी अंतरावर आहे.

भौगोलिक माहिती

शिराळा हा एक पश्चिम महाराष्ट्रातील डोंगराळ तालुका आहे. हा घनदाट जंगले व मुसळधार पाऊस[] असणारा प्रदेश आहे.

बत्तीस शिराळा नावाचा उगम

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शिराळ्याच्या परिसरातील ३२ खेड्यांचा महसूल येथील भुईकोट किल्ल्यावर जमा केला जात होता,म्हणून शिराळा गावास बत्तीस शिराळा हे नाव पडले.

ऐतिहासिक महत्त्व

शिराळ्याचा उल्लेख इ.स .९००च्या पूर्वीपासून आढळतो. छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यातील बराच काळ येथे गेला आहे.

राजकीय व्यक्ती

शिराळा तालुक्यातील प्रमुख व्यक्ती- राम पाटील(मणदूर) , मानसिंगराव नाईक, शिवाजीराव नाईक, वगैरे.

वैशिष्ट्य

हे गाव नागपंचमीच्या दिवशी, येथील गावकऱ्यांच्या, जिवंत नाग पकडून त्याची पूजा करण्याच्या रिवाजामुळे[] जगभर प्रसिद्ध आहे. या गावात समर्थ रामदास स्वामी यांनी इ.स १६४५ साली स्थापन केलेले मारुतीचे मंदिरही आहे. शासनाने या तालुक्यात व्याघ्रप्रकल्प सुरू करण्याचे संकेत दिले आहेत.

तालुक्यातील प्रमुख गावे

संदर्भ

मणदूर करुंगली मांगरुळ सांगाव अंत्री बुद्रुक
शिराळा पवारवाडी मांगले पाडळीवाडी नाटोली
नाथ(गोरक्षनाथ मंदिर) चिखलवाडी बिउर कांदे
जांभळेवाडी लादेवाडी फकीरवाडी भाटशिरगाव भागाईवाडी
सांगली जिल्ह्यातील तालुके
शिराळा तालुका | वाळवा तालुका | तासगाव तालुका | खानापूर (विटा) तालुका | आटपाडी तालुका | कवठे महांकाळ तालुका | मिरज तालुका | पलुस तालुका | जत तालुका | कडेगाव तालुका