Jump to content

सांगाव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?सांगाव

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर शिराळा
जिल्हा सांगली जिल्हा
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
आरटीओ कोड

• एमएच/

सांगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान

[संपादन]

हे महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील एक गाव आहे. या गावात १३०० च्या वर घरे असून प्रशस्त ग्रामपंचायतीची इमारत आहे. शिराळा तालुक्यातील सर्वाधिक विद्यार्थीसंख्या असलेले समाज विकास विद्यालय येथे आहे. या शाळेत जवळपासच्या खेडेगावांतील अनेक विद्यार्थी प्रवेश घेतात. गावातील ग्रामस्थ मुख्यत्वेकरून शेती व्यवसाय करून उदरनिर्वाह करतात. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती व शेतीला पूरक व्यवसाय करून गावकऱ्यांनी उत्पन्नाचे मार्ग वाढविल्याचे दिसून येते.

हवामान

[संपादन]

येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.

लोकजीवन

[संपादन]

प्रेक्षणीय स्थळे

[संपादन]

नागरी सुविधा

[संपादन]

जवळपासची गावे

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate