नाटोली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

नाटोली हे महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील एक गाव आहे. हे गाव शिराळ्यापासून १२ किमी अंतरावर आहे. ते वारणेच्या काठावरती वसले आहे.साधारणपणे साडे तीन हजार लोकवस्तीचे हे गाव आहे.गावामध्ये अनेक जाती धर्माचे लोक मनमिळावू वृत्तीने राहतात.