चर्चा:शिराळा तालुका

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शिराळा तालुका आणि शिराळा शहर असे लेख करता येतील. गणेश धामोडकर ०८:४९, ६ जानेवारी २०१० (UTC)

या लेखात चौकटीत दिलेले क्षेत्रफळ बरोबर वाटत नाही. दिलेले आकडे हे बहुतेक समुद्रसपाटीपासुनच्या उंचीचे असतील.कृपया तपासावे. किंवा एकक चुकले असेल. वि. नरसीकर (चर्चा) १४:००, ६ जानेवारी २०१० (UTC) बरोबर समुद्र सपाटी पासून ची उंची आहे. भाषांतर करताना गल्लत झाली 117.204.162.45 ०३:५३, १३ जानेवारी २०१० (UTC)