Jump to content

"नाटक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ११२: ओळ ११२:


'''बृहन्महाराष्ट्रातील प्रमुख नाट्यगृहे :'''
'''बृहन्महाराष्ट्रातील प्रमुख नाट्यगृहे :'''

* अमर ग्यान ग्रोव्हर, (हाजीअली), मुंबई;(आसनसंख्या६५८)
* अल्फोन्सो, मुंब‍ई
* आचार्य अत्रे नाट्य रंगमंदिर, कल्याण
* आचार्य अत्रे नाट्य रंगमंदिर, कल्याण
* अंकुशराव लांडगे नाट्यगृह, भोसरी(पिंपरी-चिंचवड)
* अंकुशराव लांडगे नाट्यगृह, भोसरी(पिंपरी-चिंचवड)
* अंधेरी स्पोर्ट्‌स कॉम्प्लेक्स, मुंबई
* अंधेरी स्पोर्ट्‌स कॉम्प्लेक्स, मुंबई
* डॉ.अ.ना. भालेराव (साहित्य संघ), गिरगाव(मुंबई)
* डॉ.अ.ना. भालेराव (साहित्य संघ), गिरगाव, मुंबई
* आनंद विधान,अहमदनगर
* आनंद विधान,अहमदनगर
* आंबेडकर भवन, कॅम्प(पुणे)
* आंबेडकर भवन, कॅम्प(पुणे)
* आंबेडकर शताब्दी भवन, मुंबई
* इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राचे नाट्यगृह, चिपळूण
* इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राचे नाट्यगृह, चिपळूण
* इस्कॉन सभागृह, जुहू, मुंबई; (आसनसंख्या ४००)
* उद्यान प्रसाद, पुणे
* उद्यान प्रसाद, पुणे
* एन्.सी.पी.ए. चे टाटा थिएटर, नरीमन पॉइन्ट (मुंबई)
* एन.सी.पी.ए. चे टाटा थिएटर, नरीमन पॉइन्ट, मुंबई
** एन.सी. पी.ए. चे गोदरेज सभागृह
* औंधकर नाट्यगृह,बार्शी
** एन.सी.पी.ए.चे टाटा नाट्यगृह
* कर्नाटक संघ ( झवेरभाई पटेल सभागृह, पंडित विश्वेश्वरय्या स्मारक मंदिर), माहीम(मुंबई)
** एन.सी.पी.ए. चा टाटा प्रायोगिक नाट्य रंगमंच
* कामा हॉल, काळा घोडा(मुंबई)
** एन.सी.पी.ए. चा जमशेदजी भाभा हॉल
* औंधकर नाट्यगृह, बार्शी
* कर्नाटक संघ ( झवेरभाई पटेल सभागृह, पंडित विश्वेश्वरय्या स्मारक मंदिर), माहीम, मुंबई;(आसनसंख्या ७७४)
* कॉकटेल थिएटर, मुंबई
* कामगार क्रीडा केंद्र, परळ, मुंबई
* कामा हॉल, काळा घोडा, मुंबई
* कालिदास, नाशिक
* कालिदास, नाशिक
* कालिदास, मुलुंड(मुंबई)
* कालिदास, मुलुंड, मुंबई; (आसनसंख्या १५८०)
* कावसजी जहांगीर हॉल, फ्लोरा फाउंटन(मुंबई)
* कावसजी जहांगीर हॉल, फ्लोरा फाउंटन, मुंबई
* कावसजी पटेल हॉल, धोबी तलाव(मुंबई)
* कावसजी पटेल हॉल, धोबी तलाव, मुंबई
* काशीनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे
* काशीनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे
* काळे सभागृह, पुणे
* काळे सभागृह, पुणे
* कीर्तन केंद्र, संघवी शाळेसमोर, जुहू, मुंबई
* [[केशवराव भोसले नाट्यगृह]] [[(पॅलेस थिएटर)]], खासबाग(कोल्हापूर)
* [[केशवराव भोसले नाट्यगृह]] [[(पॅलेस थिएटर)]], खासबाग(कोल्हापूर)
* गडकरी, ठाणे
* गडकरी रंगायतन, ठाणे;(आसनसंख्या ८००)
* गणेश कला केंद्र, पुणे
* गणेश कला केंद्र, पुणे
* गणेश नाट्यगृह, इचलकरंजी
* गणेश नाट्यगृह, इचलकरंजी
ओळ १३७: ओळ १४९:
* गर्दे वाचनालयाचे सभागृह, बुलढाणा
* गर्दे वाचनालयाचे सभागृह, बुलढाणा
* गोखले सभागृह, पुणे
* गोखले सभागृह, पुणे
* अमर ग्यान ग्रोव्हर ऑडिटोरियम, हाजी अली(मुंबई)
* ग्रोव्हर ऑडिटोरियम, हाजी अली(मुंबई)
* घाटे नाट्यगृह, सातारा
* घाटे नाट्यगृह, सातारा
* चंद्रशेखर ऑडिटोरियम, पुणे विद्यापीठ परिसर(पुणे)
* चंद्रशेखर ऑडिटोरियम, पुणे विद्यापीठ परिसर(पुणे)
* [[चिंदोडी लीला रंगमंदिर]], बेळगाव (आता पाडून टाकले.)
* [[चिंदोडी लीला रंगमंदिर]], बेळगाव (आता पाडून टाकले.)
* छबिलदास रंगमंच, दादर(मुंबई)
* छबिलदास रंगमंच, दादर, मुंबई; (आसनसंख्या७००)
* जयहिंद कॉलेज सभागृह, मरीन लाइन्स, मुंबई; (आसनसंख्या ५५०)
* जोशीलोखंडे प्रकाशन सभागृह, पुणे
* जुहू जागृती, मिठीबाई कॉलेजजवळ, विलेपार्ले, मुंबई; (आसनसंख्‍या २५०)
* जोशी लोखंडे प्रकाशन सभागृह, पुणे
* झवेरबेन सभागृह, घाटकोपर(मुंबई)
* झवेरबेन सभागृह, घाटकोपर(मुंबई)
* झवेरभाई पटेल सभागृह ,(कर्नाटक संघ, विश्वेश्वरय्या स्मारक मंदिर), माहीम(मुंबई)
* झवेरभाई पटेल सभागृह ,(कर्नाटक संघ, विश्वेश्वरय्या स्मारक मंदिर), माहीम(मुंबई)
* टाटा थिएटर (एन्.सी.पी.ए.), नरीमन पॉइन्ट(मुंबई)
* टाटा थिएटर (एन्.सी.पी.ए.), नरीमन पॉइन्ट, मुंबई
* टिंबर भवन , यवतमाळ
* टिंबर भवन , यवतमाळ
* टिळक स्मारक मंदिर, टिळक रोड(पुणे)
* टिळक स्मारक मंदिर, टिळक रोड(पुणे)
* तमिळ संघम्(षण्मुखानंद),माटुंगा
* तमिळ संघम्(षण्मुखानंद),माटुंगा
* तापडिया नाट्यमंदिर, औरंगाबाद
* तापडिया नाट्यमंदिर, औरंगाबाद
* तेजपाल ऑडिटोरियम, गोवालिया टँक(मुंबई)
* तेजपाल ऑडिटोरियम, गोवालिया टँक, मुंबई
* तेंडुलकर रेस्टॉरन्ट्‍स हॉल, मुंबई
* दर्शन हॉल , चिंचवड
* दर्शन हॉल , चिंचवड
* दादासाहेब गायकवाड, नाशिक
* दादासाहेब गायकवाड, नाशिक
* दामोदर हॉल (दामोदर ठाकरसी नाट्यगृह), परळ(मुंबई)
* दामोदर हॉल (दामोदर ठाकरसी नाट्यगृह), परळ, मुंबई;(आसनसंख्या८०३)
* दीनानाथ मंगेशकर, विले पार्ल पूर्व(मुंबई)
* दीनानाथ मंगेशकर, विले पार्ल पूर्व, मुंबई;(आसनसंख्या१०१०)
* नवीनभाई ठक्कर हॉल, विले पार्ले (पूर्व), मुंबई
* नाट्यपरिषद रंगमंच, माहीम, मुंबई
* नूतन मराठी विद्यालय, पुणे
* नूतन मराठी विद्यालय, पुणे
* नेहरू मेमोरियल हॉल,पुणे
* नेहरू मेमोरियल हॉल,पुणे
* नेहरूसेंटर, हाजी अली, वरळी, मुंबई
* पत्रकार भवन, पुणे
* पत्रकार भवन, पुणे
* परशुराम सायखेडकर, नाशिक
* परशुराम सायखेडकर, नाशिक
ओळ १६४: ओळ १८२:
* पाटोळे नाट्यगृह, खामगाव
* पाटोळे नाट्यगृह, खामगाव
* पुरंदरे नाट्यगृह, पंढरपूर
* पुरंदरे नाट्यगृह, पंढरपूर
* पु.ल.देशपांडे सभागृह
* पृथ्वी थिएटर, जुहू चर्च रोड(मुंबई)
* पृथ्वी थिएटर, जुहू चर्च रोड, मुंबई(आसनसंख्या २२०)
* प्रबोधनकार ठाकरे, बोरीवली(मुंबई)
* प्रबोधनकार ठाकरे, बोरीवली(पश्चिम), मुंबई
* प्रबोधनकार ठाकरे मिनी थिएटर, बोरीवली(प), मुंबई
* फर्ग्युसन कॉलेजचे अ‍ॅम्फी थिएटर, पुणे
* फर्ग्युसन कॉलेजचे अ‍ॅम्फी थिएटर, पुणे
* फाइन आर्ट्‌स,चेंबूर, मुंबई
* बाकानेर, नागपूर
* बाकानेर, नागपूर
* बागडे नाट्यगृह, अहमदनगर
* बागडे नाट्यगृह, अहमदनगर
ओळ १७३: ओळ १९४:
* बालप्रसार, नागपूर
* बालप्रसार, नागपूर
* बालमोहन, शिवाजी पार्क(मुंबई)
* बालमोहन, शिवाजी पार्क(मुंबई)
* बिर्ला क्रीडा केंद्र, गिरगाव चौपाटी(मुंबई)
* बिर्ला क्रीडा केंद्र, गिरगाव चौपाटी(मुंबई); (आसनसंख्या ६१७)
* बिर्ला मातुश्री, मरीन लाइन्स(मुंबई)
* बिर्ला मातुश्री, मरीन लाइन्स(मुंबई); (आसनसंख्या११६२)
* बी.एन.वैद्य हॉल, हिंदू कॊलनी(मुंबई)
* बी.एन.वैद्य हॉल, हिंदू कॊलनी(मुंबई)
* बुरीबेन गॊळवाला, घाटकोपर(मुंबई)
* ब्रह्मानंद, नाशिक
* ब्रह्मानंद, नाशिक
* भरत नाट्यमंदिर, डोंबिवली
* भरत नाट्यमंदिर, डोंबिवली
* भरत नाट्य मंदिर, सदाशिव पेठ(पुणे)
* भरत नाट्य मंदिर, सदाशिव पेठ(पुणे)
* भाईदास, पार्ले(मुंबई)
* भाईदास, पार्ले, मुंबई; (आसनसंख्या ११५७)
* भारतीय विद्या भवन, गिरगाव चौपाटी(मुंबई)
* भारतीय विद्या भवन, गिरगाव चौपाटी, मुंबई; (आसनसंख्या ५००)
* भालेराव (साहित्य संघ), गिरगाव(मुंबई)
* भालेराव (साहित्य संघ), गिरगाव, मुंबई
* भावे स्कूल सभागृह, पेरूगेट(पुणे)
* भावे स्कूल सभागृह, पेरूगेट(पुणे)
* भोसरी नाट्यगृह , पिंपरी-चिंचवड
* भोसरी नाट्यगृह , पिंपरी-चिंचवड
* मरीन प्लाझा, मरीन ड्राइव्ह, मुंबई
* मॉडर्न हायस्कूलचे सभागृह, पुणे
* मॉडर्न हायस्कूलचे सभागृह, पुणे
* माहीम म्युनिसिपल स्कूल सभागृह, मुम्बई
* माणिक सभागृह,वांद्रे रिक्लेमेशन,मुंबई; (आसनसंख्या ८००)
* मिरजी सांस्कृतिक भवन, बेळगाव
* मिरजी सांस्कृतिक भवन, बेळगाव
* मीनाताई ठाकरे, भिवंडी
* मीनाताई ठाकरे, भिवंडी
* मेकॉनकी नाट्यगृह, सोलापूर
* मेकॉनकी नाट्यगृह, सोलापूर
* म्हैसूर सभागृह, किंग्ज सर्कल, मुंबई
* यशवंतराव चव्हाण, कोथरूड(पुणे)
* यशवंतराव चव्हाण, कोथरूड(पुणे)
* यशवंतराव चव्हाण, बॉम्बे रेक्लमेशन(मुंबई)
* यशवंतराव चव्हाण, बॉम्बे रेक्लमेशन, मुंबई; (आसनसंख्या ६००)
* यशवंत नाट्यमंदिर, मनमाला टँक रोड(मुंबई)
* यशवंत नाट्यमंदिर, मनमाला टँक रोड, मुंबई
* रंगभवन खुले नाट्यगृह, धोबी तलाव(मुंबई)
* रंगभवन खुले नाट्यगृह, धोबी तलाव, मुंबई
* रंगशारदा, वांद्रे रिक्लेमेशन(मुंबई)
* रंगशारदा, वांद्रे रिक्लेमेशन, मुंबई;(आसनसंख्या ८११)
* रघुवीर, नागपूर
* रघुवीर, नागपूर
* रमणबाग, पुणे
* रमणबाग, पुणे
* रशियन सांस्कृतिक केंद्र, पेडर रोड, मुंबई
* रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी(मुंबई)
* रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई; (आसनसंख्या ९११)
* रवींद्र नाट्यमंदिर मिनी थिएटर, प्रभादेवी, मुंबई(आसनसंख्या १९९)
* रामकृष्ण मोरे, चिंचवड
* रामकृष्ण मोरे, चिंचवड
* राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे
* राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे
ओळ २०३: ओळ २३१:
* लेडी रमाबाई हॉल, एस. पी.कॉलेज(पुणे)
* लेडी रमाबाई हॉल, एस. पी.कॉलेज(पुणे)
* वरेरकर नाट्य संघाचे महावीर मिरजी सांस्कृतिक भवन, बेळगाव
* वरेरकर नाट्य संघाचे महावीर मिरजी सांस्कृतिक भवन, बेळगाव
* [[वागळे हॉल]], खाडिलकर रोड, गिरगाव(मुंबई)
* [[वागळे हॉल]], खाडिलकर रोड, गिरगाव, मुंबई
* विजयानंद, धुळे
* विजयानंद, धुळे
* विजयानंद, नाशिक
* विजयानंद, नाशिक
* विष्णुदास भावे, वाशी(नवी मुंबई)
* विष्णुदास भावे, वाशी, नवी मुंबई
* [[वीर वामनराव जोशी खुले रंगमंदिर]], अमरावती
* [[वीर वामनराव जोशी खुले रंगमंदिर]], अमरावती
* शांतादुर्गा, कणकवली
* शांतादुर्गा, कणकवली
* शाहू स्मारक मंदिर, कोल्हापूर
* शाहू स्मारक मंदिर, कोल्हापूर
* शिवाजी नाट्यगृह, कोल्हापूर
* शिवाजी नाट्यगृह, कोल्हापूर
* [[शिवाजी मंदिर]], दादर(मुंबई)
* [[शिवाजी मंदिर]], दादर, मुंबई; (आसनसंख्या १०३२)
* षण्मुखानंद(तमिळ संघम्), माटुंगा(मुंबई)
* श्रीराम, अकोले(विदर्भ)
* श्रीराम, अकोले(विदर्भ)
* षण्मुखानंद(तमिळ संघम्), माटुंगा(मुंबई)
* संगीत नाट्यगृह, सोलापूर
* संगीत नाट्यगृह, सोलापूर
* सदासुख, सांगली
* सदासुख, सांगली
* सर्वेश, डोंबिवली
* सर्वेश, डोंबिवली
* साठ्ये कॉलेज हॉल, विले पार्ले(मुंबई)
* साठ्ये कॉलेज हॉल, विले पार्ले, मुंबई
* सायखेडकर, नाशिक
* सायखेडकर, नाशिक
* सावित्रीबाई फुले, डोंबिवली
* सावित्रीबाई फुले, डोंबिवली
* साक्षी गॅलरी, लोअर परेल, मुंबई
* साहित्य संघ मंदिर, गिरगांव, मुंबई (आसनसंख्या ८००)
* सुदर्शन रंगमंच, पुणे
* सुदर्शन रंगमंच, पुणे
* सोफिया कॉलेज हॉल, ब्रीच कॅन्डी(मुंबई)
* सुयोग सोसायटी, मुंबई
* सेन्ट अ‍ॅ्न्ड्‌र्‍यूज कॉलेज सभागृह, वांदे(प),मुंबई
* सोफिया भाभा हॉल, ब्रीच कॅन्डी, मुंबई; (आसनसंख्या ८१८)
* स्नेहसदन, पुणे
* स्नेहसदन, पुणे
* हनुमान नाट्य मंदिर, दाभोळ
* हनुमान नाट्य मंदिर, दाभोळ
* हिंदुजा ऑडिटोरियम, गिरगाव(मुंबई)
* हॉर्निमन सर्कल गार्डन,मुंबई
* हिंदुजा ऑडिटोरियम, गिरगाव, मुंबई;(आसनसंख्या ६४१)
* होमी भाभा सभागृह, नेव्हीनगर, मुंबई;(आसनसंख्या१०३०)


==पुण्यातली जुनी बंद झालेली नाट्यगृहे==
==पुण्यातली जुनी बंद झालेली नाट्यगृहे==

१८:१७, १३ मार्च २०१२ ची आवृत्ती

नाटक म्हणजे जिवंत, मृत, पौराणिक, ऐतिहासिक किंवा काल्पनिक व्यक्ती किंवा प्राणी यांच्या भूमिका करणार्‍या नटांनी रंगमंचावर सादर केलेली, बहुधा संवादात्मक, अभिनयमय, नृत्यमय किंवा काव्यमय कलाकृती. नाटकामध्ये शब्दसंहिता, कथानक, संवाद, पदे, वाद्यसंगीत, पार्श्वसंगीत, नृत्ये, संघर्ष, उत्कंठा, नेपथ्य, वेश-रंगभूषा, प्रकाशयोजना, अभिनय आणि कथानक असू शकते. पण यांतली एकही गोष्ट नाटकासाठी अपरिहार्य वा अनिवार्य नाही. सॅम्युअल बेकेट यांचे 'ब्रेथ' हे नाटक शब्दसंहिताविरहित आणि अभिनयविरहित आहे. नाटकाचा प्रयोगकाल काही सेकंदांपासून (उदा. ब्रेथ) बारा तासांपर्यंत(उदा. पीटर ब्रुक यांचे महाभारत) असू शकतो. वाडा चिरेबंदीसारखे नाटक सलग सादर न करता दोन दिवसही सादर होऊ शकते. नभोवाणी वरील श्रुतिका एकाहून अधिक दिवस चालू शकतात, तर दूरचित्रवाणीवर मालिका महिनोंमहिने चालतात.

इतिहास

भारतीय रंगभूमीचा इतिहास प्राचीन आहे. भास हा एक प्राचीन भारतीय नाटककार होता. तसेच कालिदास हा कवी नाटककार होता. ही नाटके बहुधा संस्कृत भाषेत असली तरी त्यांतली काही पात्रे प्राकृत भाषेत बोलत.

नाटकांचे प्रकार

मराठी नाटके

मराठी नाटकांना संगीत नाटकांची परंपरा आहे. संगीत मानपमान, संशयकल्लोळ, शारदा आदी नाटके प्रचंड गाजली आहेत. त्यातील पदे अनेकदा गायली जातात. मराठी नाटकांच्या परंपरेत प्रायोगिक रंगभूमीचे फार मोठे महत्त्व आहे.

महाराष्ट्रातील रंगभूमीचे प्रकार आणि शाखा

  • आसामी रंगभूमी
  • उर्दू रंगभूमी
  • एलिचपूरची नाट्यपरंपरा
  • ओरिसा रंगभूमी
  • कानडी रंगनभूमी
  • कामगार रंगभूमी
  • गुजराथी रंगभूमी
  • ग्रिप्स थिएटर
  • ग्रीक रंगभूमी
  • झाडीपट्टीची रंगभूमी
  • तंजावरी रंगभूमी
  • तामीळ रंगभूमी
  • तिसरी रंगभूमी
  • तेलगू रंगभूमी
  • दलित रंगभूमी
  • निमव्यावसायिक रंगभूमी
  • पंजाबी रंगभूमी
  • परिसर रंगभूमी
  • पारसी रंगभूमी
  • प्रचार रंगभूमी
  • प्रसार रंगभूमी
  • प्रायोगिक रंगभूमी
  • प्रौढ रंगभूमी
  • बंगाली रंगभूमी
  • बाल रंगभूमी
  • ब्लॅक रंगभूमी
  • मल्याळी रंगभूमी
  • लोककला रंगभूमी
  • संस्कृत रंगभूमी
  • समांतर रंगभूमी
  • सिंधी रंगभूमी
  • स्त्री-रंगभूमी (हिंदीत नारी-रंगभूमी)
  • विद्यार्थी रंगभूमी
  • व्यस्ततावादी रंगभूमी
  • व्यावसायिक रंगभूमी
  • हिंदी रंगभूमी
  • हौशी रंगभूमी

नाट्यगृहे

नाटके आणि अन्य करमणुकीचे किंवा राजकीय व सामाजिक कार्यक्रम करण्यासाठी महाराष्ट्रात अनेक नाट्यगृहे आहेत.यांतील बरीच त्या त्या गावातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी बांधलेली आहेत, आणि या सभागृहांचे व्यवस्थापन त्या संस्था पाहतात.

बृहन्महाराष्ट्रातील प्रमुख नाट्यगृहे :

  • अमर ग्यान ग्रोव्हर, (हाजीअली), मुंबई;(आसनसंख्या६५८)
  • अल्फोन्सो, मुंब‍ई
  • आचार्य अत्रे नाट्य रंगमंदिर, कल्याण
  • अंकुशराव लांडगे नाट्यगृह, भोसरी(पिंपरी-चिंचवड)
  • अंधेरी स्पोर्ट्‌स कॉम्प्लेक्स, मुंबई
  • डॉ.अ.ना. भालेराव (साहित्य संघ), गिरगाव, मुंबई
  • आनंद विधान,अहमदनगर
  • आंबेडकर भवन, कॅम्प(पुणे)
  • आंबेडकर शताब्दी भवन, मुंबई
  • इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राचे नाट्यगृह, चिपळूण
  • इस्कॉन सभागृह, जुहू, मुंबई; (आसनसंख्या ४००)
  • उद्यान प्रसाद, पुणे
  • एन.सी.पी.ए. चे टाटा थिएटर, नरीमन पॉइन्ट, मुंबई
    • एन.सी. पी.ए. चे गोदरेज सभागृह
    • एन.सी.पी.ए.चे टाटा नाट्यगृह
    • एन.सी.पी.ए. चा टाटा प्रायोगिक नाट्य रंगमंच
    • एन.सी.पी.ए. चा जमशेदजी भाभा हॉल
  • औंधकर नाट्यगृह, बार्शी
  • कर्नाटक संघ ( झवेरभाई पटेल सभागृह, पंडित विश्वेश्वरय्या स्मारक मंदिर), माहीम, मुंबई;(आसनसंख्या ७७४)
  • कॉकटेल थिएटर, मुंबई
  • कामगार क्रीडा केंद्र, परळ, मुंबई
  • कामा हॉल, काळा घोडा, मुंबई
  • कालिदास, नाशिक
  • कालिदास, मुलुंड, मुंबई; (आसनसंख्या १५८०)
  • कावसजी जहांगीर हॉल, फ्लोरा फाउंटन, मुंबई
  • कावसजी पटेल हॉल, धोबी तलाव, मुंबई
  • काशीनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे
  • काळे सभागृह, पुणे
  • कीर्तन केंद्र, संघवी शाळेसमोर, जुहू, मुंबई
  • केशवराव भोसले नाट्यगृह (पॅलेस थिएटर), खासबाग(कोल्हापूर)
  • गडकरी रंगायतन, ठाणे;(आसनसंख्या ८००)
  • गणेश कला केंद्र, पुणे
  • गणेश नाट्यगृह, इचलकरंजी
  • गरवारे महाविद्यालय सभागृह, पुणे
  • गर्दे वाचनालयाचे सभागृह, बुलढाणा
  • गोखले सभागृह, पुणे
  • ग्रोव्हर ऑडिटोरियम, हाजी अली(मुंबई)
  • घाटे नाट्यगृह, सातारा
  • चंद्रशेखर ऑडिटोरियम, पुणे विद्यापीठ परिसर(पुणे)
  • चिंदोडी लीला रंगमंदिर, बेळगाव (आता पाडून टाकले.)
  • छबिलदास रंगमंच, दादर, मुंबई; (आसनसंख्या७००)
  • जयहिंद कॉलेज सभागृह, मरीन लाइन्स, मुंबई; (आसनसंख्या ५५०)
  • जुहू जागृती, मिठीबाई कॉलेजजवळ, विलेपार्ले, मुंबई; (आसनसंख्‍या २५०)
  • जोशी लोखंडे प्रकाशन सभागृह, पुणे
  • झवेरबेन सभागृह, घाटकोपर(मुंबई)
  • झवेरभाई पटेल सभागृह ,(कर्नाटक संघ, विश्वेश्वरय्या स्मारक मंदिर), माहीम(मुंबई)
  • टाटा थिएटर (एन्.सी.पी.ए.), नरीमन पॉइन्ट, मुंबई
  • टिंबर भवन , यवतमाळ
  • टिळक स्मारक मंदिर, टिळक रोड(पुणे)
  • तमिळ संघम्(षण्मुखानंद),माटुंगा
  • तापडिया नाट्यमंदिर, औरंगाबाद
  • तेजपाल ऑडिटोरियम, गोवालिया टँक, मुंबई
  • तेंडुलकर रेस्टॉरन्ट्‍स हॉल, मुंबई
  • दर्शन हॉल , चिंचवड
  • दादासाहेब गायकवाड, नाशिक
  • दामोदर हॉल (दामोदर ठाकरसी नाट्यगृह), परळ, मुंबई;(आसनसंख्या८०३)
  • दीनानाथ मंगेशकर, विले पार्ल पूर्व, मुंबई;(आसनसंख्या१०१०)
  • नवीनभाई ठक्कर हॉल, विले पार्ले (पूर्व), मुंबई
  • नाट्यपरिषद रंगमंच, माहीम, मुंबई
  • नूतन मराठी विद्यालय, पुणे
  • नेहरू मेमोरियल हॉल,पुणे
  • नेहरूसेंटर, हाजी अली, वरळी, मुंबई
  • पत्रकार भवन, पुणे
  • परशुराम सायखेडकर, नाशिक
  • पॅलेस थिएटर (केशवराव भोसले नाट्यगृह), कोल्हापूर्
  • पाटकर हॉल , सर विठ्ठलदास ठाकरसी मार्ग, मरीन लाइन्स(मुंबई)
  • पाटोळे नाट्यगृह, मलकापूर
  • पाटोळे नाट्यगृह, खामगाव
  • पुरंदरे नाट्यगृह, पंढरपूर
  • पु.ल.देशपांडे सभागृह
  • पृथ्वी थिएटर, जुहू चर्च रोड, मुंबई(आसनसंख्या २२०)
  • प्रबोधनकार ठाकरे, बोरीवली(पश्चिम), मुंबई
  • प्रबोधनकार ठाकरे मिनी थिएटर, बोरीवली(प), मुंबई
  • फर्ग्युसन कॉलेजचे अ‍ॅम्फी थिएटर, पुणे
  • फाइन आर्ट्‌स,चेंबूर, मुंबई
  • बाकानेर, नागपूर
  • बागडे नाट्यगृह, अहमदनगर
  • बालगंधर्व रंगमंदिर, जंगली महाराज(पुणे)
  • बालगंधर्व, मिरज
  • बालप्रसार, नागपूर
  • बालमोहन, शिवाजी पार्क(मुंबई)
  • बिर्ला क्रीडा केंद्र, गिरगाव चौपाटी(मुंबई); (आसनसंख्या ६१७)
  • बिर्ला मातुश्री, मरीन लाइन्स(मुंबई); (आसनसंख्या११६२)
  • बी.एन.वैद्य हॉल, हिंदू कॊलनी(मुंबई)
  • बुरीबेन गॊळवाला, घाटकोपर(मुंबई)
  • ब्रह्मानंद, नाशिक
  • भरत नाट्यमंदिर, डोंबिवली
  • भरत नाट्य मंदिर, सदाशिव पेठ(पुणे)
  • भाईदास, पार्ले, मुंबई; (आसनसंख्या ११५७)
  • भारतीय विद्या भवन, गिरगाव चौपाटी, मुंबई; (आसनसंख्या ५००)
  • भालेराव (साहित्य संघ), गिरगाव, मुंबई
  • भावे स्कूल सभागृह, पेरूगेट(पुणे)
  • भोसरी नाट्यगृह , पिंपरी-चिंचवड
  • मरीन प्लाझा, मरीन ड्राइव्ह, मुंबई
  • मॉडर्न हायस्कूलचे सभागृह, पुणे
  • माहीम म्युनिसिपल स्कूल सभागृह, मुम्बई
  • माणिक सभागृह,वांद्रे रिक्लेमेशन,मुंबई; (आसनसंख्या ८००)
  • मिरजी सांस्कृतिक भवन, बेळगाव
  • मीनाताई ठाकरे, भिवंडी
  • मेकॉनकी नाट्यगृह, सोलापूर
  • म्हैसूर सभागृह, किंग्ज सर्कल, मुंबई
  • यशवंतराव चव्हाण, कोथरूड(पुणे)
  • यशवंतराव चव्हाण, बॉम्बे रेक्लमेशन, मुंबई; (आसनसंख्या ६००)
  • यशवंत नाट्यमंदिर, मनमाला टँक रोड, मुंबई
  • रंगभवन खुले नाट्यगृह, धोबी तलाव, मुंबई
  • रंगशारदा, वांद्रे रिक्लेमेशन, मुंबई;(आसनसंख्या ८११)
  • रघुवीर, नागपूर
  • रमणबाग, पुणे
  • रशियन सांस्कृतिक केंद्र, पेडर रोड, मुंबई
  • रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई; (आसनसंख्या ९११)
  • रवींद्र नाट्यमंदिर मिनी थिएटर, प्रभादेवी, मुंबई(आसनसंख्या १९९)
  • रामकृष्ण मोरे, चिंचवड
  • राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे
  • रावसाहेब गोगटे रंगमंदिर, बेळगाव
  • लक्ष्मीप्रसार, कोल्हापूर
  • लक्ष्मीविलास, जळगाव
  • लेडी रमाबाई हॉल, एस. पी.कॉलेज(पुणे)
  • वरेरकर नाट्य संघाचे महावीर मिरजी सांस्कृतिक भवन, बेळगाव
  • वागळे हॉल, खाडिलकर रोड, गिरगाव, मुंबई
  • विजयानंद, धुळे
  • विजयानंद, नाशिक
  • विष्णुदास भावे, वाशी, नवी मुंबई
  • वीर वामनराव जोशी खुले रंगमंदिर, अमरावती
  • शांतादुर्गा, कणकवली
  • शाहू स्मारक मंदिर, कोल्हापूर
  • शिवाजी नाट्यगृह, कोल्हापूर
  • शिवाजी मंदिर, दादर, मुंबई; (आसनसंख्या १०३२)
  • श्रीराम, अकोले(विदर्भ)
  • षण्मुखानंद(तमिळ संघम्), माटुंगा(मुंबई)
  • संगीत नाट्यगृह, सोलापूर
  • सदासुख, सांगली
  • सर्वेश, डोंबिवली
  • साठ्ये कॉलेज हॉल, विले पार्ले, मुंबई
  • सायखेडकर, नाशिक
  • सावित्रीबाई फुले, डोंबिवली
  • साक्षी गॅलरी, लोअर परेल, मुंबई
  • साहित्य संघ मंदिर, गिरगांव, मुंबई (आसनसंख्या ८००)
  • सुदर्शन रंगमंच, पुणे
  • सुयोग सोसायटी, मुंबई
  • सेन्ट अ‍ॅ्न्ड्‌र्‍यूज कॉलेज सभागृह, वांदे(प),मुंबई
  • सोफिया भाभा हॉल, ब्रीच कॅन्डी, मुंबई; (आसनसंख्या ८१८)
  • स्नेहसदन, पुणे
  • हनुमान नाट्य मंदिर, दाभोळ
  • हॉर्निमन सर्कल गार्डन,मुंबई
  • हिंदुजा ऑडिटोरियम, गिरगाव, मुंबई;(आसनसंख्या ६४१)
  • होमी भाभा सभागृह, नेव्हीनगर, मुंबई;(आसनसंख्या१०३०)

पुण्यातली जुनी बंद झालेली नाट्यगृहे

  • आनंदोद्भव, पुणे
  • आर्यभूषण तमाशा थिएटर, पुणे
  • किर्लोस्कर, पुणे
  • नटराज रंगमंदिर, पुणे
  • पूर्णानंद, पुणे
  • बहुरूपी मंदिर, पुणे
  • बाजीराव, पुणे
  • भानुविलास (आता तेथे भानुविलास चित्रपटगृह), पुणे
  • महाराष्ट्रीय मंडळ, पुणे
  • ललकार, पुणे
  • लक्ष्मीविलास, पुणे
  • किबे नाट्यगृह (नंतरचे लिमये नाट्यचित्रमंदिर, आता विजय टॉकीज), पुणे
  • वेदशास्त्रोत्तेजक सभा, पुणे
  • सरस्वती मंदिर, पुणे

मुंबईतील जुनी बंद झालेली तमाशा थिएटरे व नाट्यगृहे

  • ऑपेरा हाउस (तिथे नंतर न्यू ऑपेरा हाउस चित्रपटगृह), गिरगांव
  • एम्पायर
  • एली कदूरी हायस्कूलसमोरचे थिएटर, माझगांव
  • कॉरोनेशन
  • केळीच्या वखारीशेजारचे थिएटर, भायखळा(पश्चिम)
  • कृष्ण थिएटर
  • गुलशन थिएटर(तिथे आता त्याच नावाचे चित्रपटगृह)
  • गेइटी
  • ग्रॅन्ड
  • डिलाइल रोड थिएटर
  • ताज थिएटर
  • दौलत थिएटर, बटाटाच्या चाळीसमोर, पिला हाउस
  • नायगाव थिएटर
  • नॉव्हेल्टी (आता तेथे नॉव्हेल्टी चित्रपटगृह), ग्रॅन्ट रोड
  • न्यू एलफिन्स्टन थिएटर, ग्रॅन्ट रोड
  • न्यू हनुमान थिएटर, लालबाग (आता तिथे ‘न्यू हनुमान थिएटर मंगल कार्यालय’)
  • पलटण रोड थिएटर (क्रॉफर्ड मार्क्रेटजवळ)
  • प्रिन्सेस
  • बालीवाला थिएटर (तिथे आता आल्फ्रेड चित्रपटगृह), पिला हाउस
  • बॉम्बे थिएटर, पिला हाउस
  • बीडीडी चाळीजवळचे थिएटर , वरळी
  • भांगवाडी थिएटर, काळबादेवी
  • राणीच्या बागेतले खुले थिएटर
  • रॉयल थिएटर (आता चित्रपटगृह), पिला हाउस
  • रिपन थिएटर (आताचे रोशन चित्रपटगृह),पिला हाउस
  • लोकमान्य थिएटर
  • वडाचा नाका थिएटर (दीपक टॉकीजशेजारी, ग्लोब मिल पॅसेज, वरळी)
  • शिवानंद थिएटर, प्लाझा टॉकीजमागे, दादर
  • सैतान चौकीजवळचे थिएटर
  • व्हिक्टोरिया

विदर्भातली बंद झालेली नाट्यगृहे

  • धनवटे रंग मंदिर, नागपूर

अन्य गावांतील बंद झालेली नाट्यगृहे

  • लीला चिदोडी रंगमंदिर, बेळगाव


नाटकाचे आद्य प्रवर्तक

ज्याला अस्सल मराठी नाटक म्हणून संबोधिता येईल अशा नाटकाचे आद्य प्रवर्तक बळवंत पांडुरंग किर्लोस्कर (१८४३-१८८५) हे होत. किर्लोस्करांनी कविकुलगुरू कालिदासाच्या अजरामर शाकुंतलाचे मराठी रूपांतर १८८० साली केले.[]

प्रसिद्ध मराठी नाटककार

नाटके लिहिणार्‍या लेखकांमध्ये पुरुष नाटककारांची संख्या तीनशेहून बरीच अधिक आहे. स्त्री नाटककारांची संख्या मात्र तिसाहून अधिक नसावी. नाट्यलेखन करणार्‍या काही प्रमुख लेखिका :

  • काशीबाई फडके
  • गिरिजाबाई केळकर
  • मालती तेंडुलकर
  • शकुंतला परांजपे
  • सई परांजपे

प्रसिद्ध नाटके

संदर्भ

  1. ^ नाटक माधव मनोहर - मराठीमाती

बाह्य दुवे