"नाटक" च्या विविध आवृत्यांमधील फरक
ओळ २४७: | ओळ २४७: | ||
* ऑपेरा हाउस (तिथे नंतर न्यू ऑपेरा हाउस चित्रपटगृह), गिरगांव |
* ऑपेरा हाउस (तिथे नंतर न्यू ऑपेरा हाउस चित्रपटगृह), गिरगांव |
||
* एम्पायर |
* एम्पायर |
||
* एलफिन्स्टन |
|||
* एली कदूरी हायस्कूलसमोरचे थिएटर, माझगांव |
* एली कदूरी हायस्कूलसमोरचे थिएटर, माझगांव |
||
* कॉरोनेशन |
* कॉरोनेशन |
||
ओळ २५७: | ओळ २५६: | ||
* डिलाइल रोड थिएटर |
* डिलाइल रोड थिएटर |
||
* ताज थिएटर |
* ताज थिएटर |
||
* दौलत थिएटर |
* दौलत थिएटर, बटाटाच्या चाळीसमोर, पिला हाउस |
||
* नायगाव थिएटर |
* नायगाव थिएटर |
||
* नॉव्हेल्टी |
* नॉव्हेल्टी (आता तेथे नॉव्हेल्टी चित्रपटगृह), ग्रॅन्ट रोड |
||
* न्यू |
* न्यू एलफिन्स्टन थिएटर, ग्रॅन्ट रोड |
||
* न्यू हनुमान थिएटर, लालबाग (आता तिथे ‘न्यू हनुमान थिएटर मंगल कार्यालय’) |
|||
* पलटण रोड थिएटर (क्रॉफर्ड मार्क्रेटजवळ) |
* पलटण रोड थिएटर (क्रॉफर्ड मार्क्रेटजवळ) |
||
* प्रिन्सेस |
* प्रिन्सेस |
१३:०३, १३ मार्च २०१२ ची आवृत्ती
नाटक म्हणजे जिवंत, मृत, पौराणिक, ऐतिहासिक किंवा काल्पनिक व्यक्ती किंवा प्राणी यांच्या भूमिका करणार्या नटांनी रंगमंचावर सादर केलेली, बहुधा संवादात्मक, अभिनयमय, नृत्यमय किंवा काव्यमय कलाकृती. नाटकामध्ये शब्दसंहिता, कथानक, संवाद, पदे, वाद्यसंगीत, पार्श्वसंगीत, नृत्ये, संघर्ष, उत्कंठा, नेपथ्य, वेश-रंगभूषा, प्रकाशयोजना, अभिनय आणि कथानक असू शकते. पण यांतली एकही गोष्ट नाटकासाठी अपरिहार्य वा अनिवार्य नाही. सॅम्युअल बेकेट यांचे 'ब्रेथ' हे नाटक शब्दसंहिताविरहित आणि अभिनयविरहित आहे. नाटकाचा प्रयोगकाल काही सेकंदांपासून (उदा. ब्रेथ) बारा तासांपर्यंत(उदा. पीटर ब्रुक यांचे महाभारत) असू शकतो. वाडा चिरेबंदीसारखे नाटक सलग सादर न करता दोन दिवसही सादर होऊ शकते. नभोवाणी वरील श्रुतिका एकाहून अधिक दिवस चालू शकतात, तर दूरचित्रवाणीवर मालिका महिनोंमहिने चालतात.
इतिहास
भारतीय रंगभूमीचा इतिहास प्राचीन आहे. भास हा एक प्राचीन भारतीय नाटककार होता. तसेच कालिदास हा कवी नाटककार होता. ही नाटके बहुधा संस्कृत भाषेत असली तरी त्यांतली काही पात्रे प्राकृत भाषेत बोलत.
नाटकांचे प्रकार
- अतिनाट्य (मेलोड्रामा)
- अभिजात नाटक
- असंगत नाट्य (न-नाट्य)
- आधुनिक अभिजात नाटक
- एकपात्री नाटक
- एकांकिका
- ऐतिहासिक नाटक
- कलावादी नाटक
- गद्यनाटक
- चर्चानाट्य
- जीवनवादी नाटक
- तमाशा
- दशावतार
- दूरचित्रवाणी मालिका
- दीर्घनाटक
- न-नाट्य (असंगत नाट्य)
- नभोनाट्य (श्रुतिका)
- नाटिका
- नाट्यछटा
- नाट्यत्रयी
- नाट्यवाचन
- नृत्यनाटिका (बॅले)
- पथनाट्य
- पुरुषपात्रविरहित नाटक
- पौराणिक नाटक
- प्रहसन (फार्स)
- प्रायोगिक नाटक
- बालनाट्य
- बाहुली नाट्य (कठपुतळी)
- बिनवास्तववादी नाटक (फॅन्टसी)
- भयनाट्य
- भविष्य नाटक (फ्यूचरिस्ट प्ले)
- मिथकाधारित नाटक (मिथ्-बेस्ड)
- मूकनाट्य
- लघुनाटक
- लळित
- लोकनाट्य
- वास्तववादी नाटक
- विनोदी नाटक
- विशिष्टकाळ नाट्य (पीरियड प्ले)
- विज्ञान नाटक (सायन्स-फॅन्टसी)
- व्यक्तिकेंद्री नाटक
- शोकात्मिका
- स्त्रीपात्रविरहित नाटक
- श्रुतिका (नभोनाट्य)
- संगीत नाटक
- संगीतिका (ऑपेरा)
- समस्याप्रधान नाटक
- समूहकेंद्री नाटक
- साभिनय नाट्यवाचन
- सामाजिक नाटक
- सुखात्मिका
- सुरचित नाटक (वेल्-मेड्-प्ले)
मराठी नाटके
मराठी नाटकांना संगीत नाटकांची परंपरा आहे. संगीत मानपमान, संशयकल्लोळ, शारदा आदी नाटके प्रचंड गाजली आहेत. त्यातील पदे अनेकदा गायली जातात. मराठी नाटकांच्या परंपरेत प्रायोगिक रंगभूमीचे फार मोठे महत्त्व आहे.
महाराष्ट्रातील रंगभूमीचे प्रकार आणि शाखा
- आसामी रंगभूमी
- उर्दू रंगभूमी
- एलिचपूरची नाट्यपरंपरा
- ओरिसा रंगभूमी
- कानडी रंगनभूमी
- कामगार रंगभूमी
- गुजराथी रंगभूमी
- ग्रिप्स थिएटर
- ग्रीक रंगभूमी
- झाडीपट्टीची रंगभूमी
- तंजावरी रंगभूमी
- तामीळ रंगभूमी
- तिसरी रंगभूमी
- तेलगू रंगभूमी
- दलित रंगभूमी
- निमव्यावसायिक रंगभूमी
- पंजाबी रंगभूमी
- परिसर रंगभूमी
- पारसी रंगभूमी
- प्रचार रंगभूमी
- प्रसार रंगभूमी
- प्रायोगिक रंगभूमी
- प्रौढ रंगभूमी
- बंगाली रंगभूमी
- बाल रंगभूमी
- ब्लॅक रंगभूमी
- मल्याळी रंगभूमी
- लोककला रंगभूमी
- संस्कृत रंगभूमी
- समांतर रंगभूमी
- सिंधी रंगभूमी
- स्त्री-रंगभूमी (हिंदीत नारी-रंगभूमी)
- विद्यार्थी रंगभूमी
- व्यस्ततावादी रंगभूमी
- व्यावसायिक रंगभूमी
- हिंदी रंगभूमी
- हौशी रंगभूमी
नाट्यगृहे
नाटके आणि अन्य करमणुकीचे किंवा राजकीय व सामाजिक कार्यक्रम करण्यासाठी महाराष्ट्रात अनेक नाट्यगृहे आहेत.यांतील बरीच त्या त्या गावातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी बांधलेली आहेत, आणि या सभागृहांचे व्यवस्थापन त्या संस्था पाहतात.
बृहन्महाराष्ट्रातील प्रमुख नाट्यगृहे :
- आचार्य अत्रे नाट्य रंगमंदिर, कल्याण
- अंकुशराव लांडगे नाट्यगृह, भोसरी(पिंपरी-चिंचवड)
- अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, मुंबई
- डॉ.अ.ना. भालेराव (साहित्य संघ), गिरगाव(मुंबई)
- आनंद विधान,अहमदनगर
- आंबेडकर भवन, कॅम्प(पुणे)
- इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राचे नाट्यगृह, चिपळूण
- उद्यान प्रसाद, पुणे
- एन्.सी.पी.ए. चे टाटा थिएटर, नरीमन पॉइन्ट (मुंबई)
- औंधकर नाट्यगृह,बार्शी
- कर्नाटक संघ ( झवेरभाई पटेल सभागृह, पंडित विश्वेश्वरय्या स्मारक मंदिर), माहीम(मुंबई)
- कामा हॉल, काळा घोडा(मुंबई)
- कालिदास, नाशिक
- कालिदास, मुलुंड(मुंबई)
- कावसजी जहांगीर हॉल, फ्लोरा फाउंटन(मुंबई)
- कावसजी पटेल हॉल, धोबी तलाव(मुंबई)
- काशीनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे
- काळे सभागृह, पुणे
- केशवराव भोसले नाट्यगृह (पॅलेस थिएटर), खासबाग(कोल्हापूर)
- गडकरी, ठाणे
- गणेश कला केंद्र, पुणे
- गणेश नाट्यगृह, इचलकरंजी
- गरवारे महाविद्यालय सभागृह, पुणे
- गर्दे वाचनालयाचे सभागृह, बुलढाणा
- गोखले सभागृह, पुणे
- अमर ग्यान ग्रोव्हर ऑडिटोरियम, हाजी अली(मुंबई)
- घाटे नाट्यगृह, सातारा
- चंद्रशेखर ऑडिटोरियम, पुणे विद्यापीठ परिसर(पुणे)
- चिंदोडी लीला रंगमंदिर, बेळगाव (आता पाडून टाकले.)
- छबिलदास रंगमंच, दादर(मुंबई)
- जोशीलोखंडे प्रकाशन सभागृह, पुणे
- झवेरबेन सभागृह, घाटकोपर(मुंबई)
- झवेरभाई पटेल सभागृह ,(कर्नाटक संघ, विश्वेश्वरय्या स्मारक मंदिर), माहीम(मुंबई)
- टाटा थिएटर (एन्.सी.पी.ए.), नरीमन पॉइन्ट(मुंबई)
- टिंबर भवन , यवतमाळ
- टिळक स्मारक मंदिर, टिळक रोड(पुणे)
- तमिळ संघम्(षण्मुखानंद),माटुंगा
- तापडिया नाट्यमंदिर, औरंगाबाद
- तेजपाल ऑडिटोरियम, गोवालिया टँक(मुंबई)
- दर्शन हॉल , चिंचवड
- दादासाहेब गायकवाड, नाशिक
- दामोदर हॉल (दामोदर ठाकरसी नाट्यगृह), परळ(मुंबई)
- दीनानाथ मंगेशकर, विले पार्ल पूर्व(मुंबई)
- नूतन मराठी विद्यालय, पुणे
- नेहरू मेमोरियल हॉल,पुणे
- पत्रकार भवन, पुणे
- परशुराम सायखेडकर, नाशिक
- पॅलेस थिएटर (केशवराव भोसले नाट्यगृह), कोल्हापूर्
- पाटकर हॉल , सर विठ्ठलदास ठाकरसी मार्ग, मरीन लाइन्स(मुंबई)
- पाटोळे नाट्यगृह, मलकापूर
- पाटोळे नाट्यगृह, खामगाव
- पुरंदरे नाट्यगृह, पंढरपूर
- पृथ्वी थिएटर, जुहू चर्च रोड(मुंबई)
- प्रबोधनकार ठाकरे, बोरीवली(मुंबई)
- फर्ग्युसन कॉलेजचे अॅम्फी थिएटर, पुणे
- बाकानेर, नागपूर
- बागडे नाट्यगृह, अहमदनगर
- बालगंधर्व रंगमंदिर, जंगली महाराज(पुणे)
- बालगंधर्व, मिरज
- बालप्रसार, नागपूर
- बालमोहन, शिवाजी पार्क(मुंबई)
- बिर्ला क्रीडा केंद्र, गिरगाव चौपाटी(मुंबई)
- बिर्ला मातुश्री, मरीन लाइन्स(मुंबई)
- बी.एन.वैद्य हॉल, हिंदू कॊलनी(मुंबई)
- ब्रह्मानंद, नाशिक
- भरत नाट्यमंदिर, डोंबिवली
- भरत नाट्य मंदिर, सदाशिव पेठ(पुणे)
- भाईदास, पार्ले(मुंबई)
- भारतीय विद्या भवन, गिरगाव चौपाटी(मुंबई)
- भालेराव (साहित्य संघ), गिरगाव(मुंबई)
- भावे स्कूल सभागृह, पेरूगेट(पुणे)
- भोसरी नाट्यगृह , पिंपरी-चिंचवड
- मॉडर्न हायस्कूलचे सभागृह, पुणे
- मिरजी सांस्कृतिक भवन, बेळगाव
- मीनाताई ठाकरे, भिवंडी
- मेकॉनकी नाट्यगृह, सोलापूर
- यशवंतराव चव्हाण, कोथरूड(पुणे)
- यशवंतराव चव्हाण, बॉम्बे रेक्लमेशन(मुंबई)
- यशवंत नाट्यमंदिर, मनमाला टँक रोड(मुंबई)
- रंगभवन खुले नाट्यगृह, धोबी तलाव(मुंबई)
- रंगशारदा, वांद्रे रिक्लेमेशन(मुंबई)
- रघुवीर, नागपूर
- रमणबाग, पुणे
- रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी(मुंबई)
- रामकृष्ण मोरे, चिंचवड
- राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे
- रावसाहेब गोगटे रंगमंदिर, बेळगाव
- लक्ष्मीप्रसार, कोल्हापूर
- लक्ष्मीविलास, जळगाव
- लेडी रमाबाई हॉल, एस. पी.कॉलेज(पुणे)
- वरेरकर नाट्य संघाचे महावीर मिरजी सांस्कृतिक भवन, बेळगाव
- वागळे हॉल, खाडिलकर रोड, गिरगाव(मुंबई)
- विजयानंद, धुळे
- विजयानंद, नाशिक
- विष्णुदास भावे, वाशी(नवी मुंबई)
- वीर वामनराव जोशी खुले रंगमंदिर, अमरावती
- शांतादुर्गा, कणकवली
- शाहू स्मारक मंदिर, कोल्हापूर
- शिवाजी नाट्यगृह, कोल्हापूर
- शिवाजी मंदिर, दादर(मुंबई)
- षण्मुखानंद(तमिळ संघम्), माटुंगा(मुंबई)
- श्रीराम, अकोले(विदर्भ)
- संगीत नाट्यगृह, सोलापूर
- सदासुख, सांगली
- सर्वेश, डोंबिवली
- साठ्ये कॉलेज हॉल, विले पार्ले(मुंबई)
- सायखेडकर, नाशिक
- सावित्रीबाई फुले, डोंबिवली
- सुदर्शन रंगमंच, पुणे
- सोफिया कॉलेज हॉल, ब्रीच कॅन्डी(मुंबई)
- स्नेहसदन, पुणे
- हनुमान नाट्य मंदिर, दाभोळ
- हिंदुजा ऑडिटोरियम, गिरगाव(मुंबई)
पुण्यातली जुनी बंद झालेली नाट्यगृहे
- आनंदोद्भव, पुणे
- आर्यभूषण तमाशा थिएटर, पुणे
- किर्लोस्कर, पुणे
- नटराज रंगमंदिर, पुणे
- पूर्णानंद, पुणे
- बहुरूपी मंदिर, पुणे
- बाजीराव, पुणे
- भानुविलास (आता तेथे भानुविलास चित्रपटगृह), पुणे
- महाराष्ट्रीय मंडळ, पुणे
- ललकार, पुणे
- लक्ष्मीविलास, पुणे
- किबे नाट्यगृह (नंतरचे लिमये नाट्यचित्रमंदिर, आता विजय टॉकीज), पुणे
- वेदशास्त्रोत्तेजक सभा, पुणे
- सरस्वती मंदिर, पुणे
मुंबईतील जुनी बंद झालेली तमाशा थिएटरे व नाट्यगृहे
- ऑपेरा हाउस (तिथे नंतर न्यू ऑपेरा हाउस चित्रपटगृह), गिरगांव
- एम्पायर
- एली कदूरी हायस्कूलसमोरचे थिएटर, माझगांव
- कॉरोनेशन
- केळीच्या वखारीशेजारचे थिएटर, भायखळा(पश्चिम)
- कृष्ण थिएटर
- गुलशन थिएटर(तिथे आता त्याच नावाचे चित्रपटगृह)
- गेइटी
- ग्रॅन्ड
- डिलाइल रोड थिएटर
- ताज थिएटर
- दौलत थिएटर, बटाटाच्या चाळीसमोर, पिला हाउस
- नायगाव थिएटर
- नॉव्हेल्टी (आता तेथे नॉव्हेल्टी चित्रपटगृह), ग्रॅन्ट रोड
- न्यू एलफिन्स्टन थिएटर, ग्रॅन्ट रोड
- न्यू हनुमान थिएटर, लालबाग (आता तिथे ‘न्यू हनुमान थिएटर मंगल कार्यालय’)
- पलटण रोड थिएटर (क्रॉफर्ड मार्क्रेटजवळ)
- प्रिन्सेस
- बालीवाला थिएटर (तिथे आता आल्फ्रेड चित्रपटगृह), पिला हाउस
- बॉम्बे थिएटर, पिला हाउस
- बीडीडी चाळीजवळचे थिएटर , वरळी
- भांगवाडी थिएटर, काळबादेवी
- राणीच्या बागेतले खुले थिएटर
- रॉयल थिएटर (आता चित्रपटगृह), पिला हाउस
- रिपन थिएटर (आताचे रोशन चित्रपटगृह),पिला हाउस
- लोकमान्य थिएटर
- वडाचा नाका थिएटर (दीपक टॉकीजशेजारी, ग्लोब मिल पॅसेज, वरळी)
- शिवानंद थिएटर, प्लाझा टॉकीजमागे, दादर
- सैतान चौकीजवळचे थिएटर
- व्हिक्टोरिया
विदर्भातली बंद झालेली नाट्यगृहे
- धनवटे रंग मंदिर, नागपूर
अन्य गावांतील बंद झालेली नाट्यगृहे
- लीला चिदोडी रंगमंदिर, बेळगाव
नाटकाचे आद्य प्रवर्तक
ज्याला अस्सल मराठी नाटक म्हणून संबोधिता येईल अशा नाटकाचे आद्य प्रवर्तक बळवंत पांडुरंग किर्लोस्कर (१८४३-१८८५) हे होत. किर्लोस्करांनी कविकुलगुरू कालिदासाच्या अजरामर शाकुंतलाचे मराठी रूपांतर १८८० साली केले.[१]
प्रसिद्ध मराठी नाटककार
- जयवंत दळवी
- दिलीप परदेशी
- पु.ल. देशपांडे
- प्रेमानंद गज्वी
- महेश एलकुंचवार
- डॉ. रंजन दारव्हेकर
- रत्नाकर मतकरी
- वसंत कानेटकर
- विजय तेंडुलकर
- वि. वा. शिरवाडकर
- श्याम मनोहर
- सतीश आळेकर
नाटके लिहिणार्या लेखकांमध्ये पुरुष नाटककारांची संख्या तीनशेहून बरीच अधिक आहे. स्त्री नाटककारांची संख्या मात्र तिसाहून अधिक नसावी. नाट्यलेखन करणार्या काही प्रमुख लेखिका :
- काशीबाई फडके
- गिरिजाबाई केळकर
- मालती तेंडुलकर
- शकुंतला परांजपे
- सई परांजपे