Jump to content

"शिन्जो आबे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
No edit summary
ओळ ३९: ओळ ३९:
डिसेंबर २०१२ मध्ये घेण्यात आलेल्या निवडणुकांमध्ये [[लिबरल डेमोक्रॅटिक पक्ष (जपान)|लिबरल डेमोक्रॅटिक पक्ष]]ाने सपशेल विजय मिळवला ज्यामुळे आबे यांना पुन्हा एकदा पंतप्रधानपद मिळाले होते.
डिसेंबर २०१२ मध्ये घेण्यात आलेल्या निवडणुकांमध्ये [[लिबरल डेमोक्रॅटिक पक्ष (जपान)|लिबरल डेमोक्रॅटिक पक्ष]]ाने सपशेल विजय मिळवला ज्यामुळे आबे यांना पुन्हा एकदा पंतप्रधानपद मिळाले होते.


८ जुलै २०२२ रोजी जपानमध्ये त्यांची हत्या करण्यात आली. यामागामी तेत्सुया या ४१ वर्ष पुरुषाने आबे यांच्यावर गोळी झाडली होती. शिंजो आबे निवडणुकीच्या प्रचाराचे भाषण करत असताना गर्दीतून यामागामी तेत्सुया या ४१ वर्षीय पुरुषाने त्यांच्यावर गोळी झाडली होती. आबे यांच्या छातीत गोळ्या झाडल्याने त्यांचे निधन झाले.<ref>https://maharashtratimes.com/international/international-news/former-japanese-pm-shinzo-abe-passes-away/articleshow/92745850.cms</ref>
८ जुलै २०२२ रोजी जपानमध्ये त्यांची हत्या करण्यात आली.


==बाह्य दुवे==
==बाह्य दुवे==

१७:१०, ८ जुलै २०२२ ची आवृत्ती

शिन्झो आबे

जपान ध्वज जपानचे पंतप्रधान
कार्यकाळ
२६ डिसेंबर २०१२ – १६ सप्टेंबर २०२०
राजा अकिहितो
मागील योशिहिको नोदा
कार्यकाळ
२६ सप्टेंबर २००६ – २६ सप्टेंबर २००७
राजा अकिहितो
मागील जुनिचिरो कोइझुमी
पुढील यासुओ फुकुदा

जन्म २१ सप्टेंबर, १९५४ (1954-09-21) (वय: ७०)
नागातो, यामागुची, जपान
मृत्यू ८ जुलै २०२२
जपान
राष्ट्रीयत्व जपान ध्वज जपान
राजकीय पक्ष लिबरल डेमोक्रॅटिक पक्ष
धर्म शिंतो-बौद्ध धर्म

शिन्झो आबे (जपानी: 安倍 晋三; २१ सप्टेंबर १९५४ - ८ जुलै २०२२) हे जपान देशाचे माजी पंतप्रधान व लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्ष होते. ते ह्यापूर्वी सप्टेंबर २००६ ते सप्टेंबर २००७ दरम्यान जपानचे पंतप्रधान होते. इ.स. २०२०चा पद्मविभूषण पुरस्कार दिनांक ८ नोव्हेंबर २०२१ रोजी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.[][][]

डिसेंबर २०१२ मध्ये घेण्यात आलेल्या निवडणुकांमध्ये लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाने सपशेल विजय मिळवला ज्यामुळे आबे यांना पुन्हा एकदा पंतप्रधानपद मिळाले होते.

८ जुलै २०२२ रोजी जपानमध्ये त्यांची हत्या करण्यात आली. यामागामी तेत्सुया या ४१ वर्ष पुरुषाने आबे यांच्यावर गोळी झाडली होती. शिंजो आबे निवडणुकीच्या प्रचाराचे भाषण करत असताना गर्दीतून यामागामी तेत्सुया या ४१ वर्षीय पुरुषाने त्यांच्यावर गोळी झाडली होती. आबे यांच्या छातीत गोळ्या झाडल्याने त्यांचे निधन झाले.[]

बाह्य दुवे

  1. ^ "Padma Awards | Interactive Dashboard". www.dashboard-padmaawards.gov.in (इंग्रजी भाषेत). 2021-01-26 रोजी पाहिले.
  2. ^ "मानाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा; सिंधूताई सपकाळ यांना पद्मश्री जाहीर". Loksatta. 2021-01-25. 2021-01-26 रोजी पाहिले.
  3. ^ "Padma Awards 2020: यंदाचा पद्म पुरस्कारांचा वितरण सोहळा दिल्लीतील राष्ट्रपती भवनात संपन्न, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार देऊन गौरव". एबीपी माझा. ८ नोव्हेंबर २०२१ रोजी मूळ पान पासून संग्रहित. ८ नोव्हेंबर २०२१ रोजी पाहिले.
  4. ^ https://maharashtratimes.com/international/international-news/former-japanese-pm-shinzo-abe-passes-away/articleshow/92745850.cms