Jump to content

कीची मियाझावा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कीची मियाझावा
宮澤 喜一

जपान ध्वज जपानचे पंतप्रधान
कार्यकाळ
५ नोव्हेंबर १९९१ – ९ ऑगस्ट १९३
राजा अकिहितो
मागील तोशिकी कैफू
पुढील मोरिहिरो होसोकावा

जन्म ८ ऑक्टोबर १९१९ (1919-10-08)
फुकुयामा, हिरोशिमा प्रभाग, जपान
मृत्यू २८ जून, २००७ (वय ८७)
तोक्यो
राष्ट्रीयत्व {जपानी
सही कीची मियाझावायांची सही

कीची मियाझावा (जपानी: 宮澤 喜一, ८ ऑक्टोबर १९१९ - २८ जून २००७) हे जपान देशामधील एक राजकारणी व देशाचे ७८वे पंतप्रधान होते.