नाओतो कान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नाओतो कान
菅 直人

जपान ध्वज जपानचे पंतप्रधान
कार्यकाळ
४ जून २०१० – २ सप्टेंबर २०११
मागील युकियो हातोयामा
पुढील योशिहिको नोदा

जन्म १० ऑक्टोबर, १९४६ (1946-10-10) (वय: ७७)
उबे, जपान
राष्ट्रीयत्व जपान ध्वज जपान
राजकीय पक्ष जपानी डेमोक्रॅटिक पक्ष
धर्म बौद्ध धर्म
संकेतस्थळ http://www.n-kan.jp/

नाओतो कान (菅 直人, १० ऑक्टोबर १९४६) हे जपान देशाचे पंतप्रधान व जपानी डेमोक्रॅटिक पक्षाचे प्रमुख नेते आहेत. जून २०१० मध्ये पदग्रहण केलेल्या कान ह्यांच्यावर मार्च २०११ मधील भूकंप व त्सुनामीनंतरची परिस्थिती हाताळण्यात आलेल्या अपयशाबद्दल मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. ह्याची जबाबदारी स्वीकारून कान ह्यांनी २६ ऑगस्ट २०११ रोजी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. नवे पंतप्रधान निवडून येईपर्यंत कान हे पद सांभाळतील.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत