कात्सुरा तारो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
कात्सुरा तारो

राजपुत्र कात्सुरा तारो (जन्म:४ जानेवारी १८४८ - म्रुत्यू:१० ऑक्टोबर १९१३) हे जपानच्या शाही सेनेत जनरल या पदावर होते. ते एक राजकारणीही होते.नंतर त्यांनी सर्वाधीक काळ म्हणजे ३ सत्रात पंतप्रधान म्हणून जपानमध्ये आपली सेवा दिली.

त्यांचा जन्म हगी येथील एका समुराई कुटुंबात झाला.तरुण असतांनाच त्यांनी विविध चळवळीत तसेच विविध युद्धात भाग घेतला.