Jump to content

युकियो हातोयामा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
युकियो हातोयामा
鳩山 由紀夫
युकियो हातोयामा

जपान ध्वज जपानचे पंतप्रधान
कार्यकाळ
१६ सप्टेंबर २००९ – ४ जून २०१०
मागील तारो आसो
पुढील नाओतो कान

जन्म ११ फेब्रुवारी, १९४७ (1947-02-11) (वय: ७७)
टोकियो
राष्ट्रीयत्व जपान ध्वज जपान
राजकीय पक्ष जपानी डेमोक्रॅटिक पक्ष
गुरुकुल टोकियो विद्यापीठ
स्टॅनफर्ड विद्यापीठ
संकेतस्थळ http://www.hatoyama.gr.jp/

युकियो हातोयामा ( ११ फेब्रुवारी १९४७) हे जपान देशाचे माजी पंतप्रधान व जपानी डेमोक्रॅटिक पक्षाचे प्रमुख नेते आहेत. जेमतेम ८ महिने सत्तेवर राहिल्यानंतर ३ जून २०१० रोजी हातोयामांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला.