योशिहिको नोदा
Jump to navigation
Jump to search
योशिहिको नोदा 野田 佳彦 | |
![]()
| |
![]() | |
कार्यकाळ २ सप्टेंबर २०११ – २६ डिसेंबर २०१२ | |
राजा | अकिहितो |
---|---|
मागील | नाओतो कान |
पुढील | शिन्जो आबे |
जन्म | २० मे, १९५७ फुनाबाशी, चिबा, जपान |
राष्ट्रीयत्व | ![]() |
राजकीय पक्ष | जपानी डेमोक्रॅटिक पक्ष |
धर्म | बौद्ध धर्म |
संकेतस्थळ | http://www.nodayoshi.gr.jp |
योशिहिको नोदा (जपानी: 野田 佳彦, जन्म: २० मे १९५७) हे जपान देशाचे माजी पंतप्रधान व जपानी डेमोक्रॅटिक पक्षाचे प्रमुख नेते आहेत. त्यांनी २ सप्तेंबर २०११ रोजी नाओतो कान ह्यांच्याकडून पंतप्रधानपदाची सुत्रे हाती घेतली. जून २०१० मध्ये पदग्रहण केलेल्या कान ह्यांच्यावर मार्च २०११ मधील भूकंप व त्सुनामीनंतरची परिस्थिती हाताळण्यात आलेल्या अपयशाबद्दल मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. ह्याची जबाबदारी स्वीकारून कान ह्यांनी २६ ऑगस्ट २०११ रोजी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता.
डिसेंबर २०१२ मध्ये घेण्यात आलेल्या निवडणुकांमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचा दारूण पराभव झाला. विजयी पक्षाचे शिन्जो आबे हे जपानचे नवे पंतप्रधान आहेत.
बाह्य दुवे[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत