शिन्जो आबे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
शिन्झो आबे
Abe Shinzo 2012 02.jpg

जपान ध्वज जपानचा पंतप्रधान
विद्यमान
पदग्रहण
२६ डिसेंबर २०१२
राजा अकिहितो
मागील योशिहिको नोदा
कार्यकाळ
२६ सप्टेंबर २००६ – २६ सप्टेंबर २००७
राजा अकिहितो
मागील जुनिचिरो कोइझुमी
पुढील यासुओ फुकुदा

जन्म २१ सप्टेंबर, १९५४ (1954-09-21) (वय: ६७)
नागातो, यामागुची, जपान
राष्ट्रीयत्व जपान ध्वज जपान
राजकीय पक्ष लिबरल डेमोक्रॅटिक पक्ष
धर्म शिंतो-बौद्ध धर्म

शिन्झो आबे (जपानी: 安倍 晋三, जन्म: २१ सप्टेंबर १९५४) हे जपान देशाचा नवनिर्वाचित पंतप्रधान व लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाचा अध्यक्ष आहेत. ते ह्यापूर्वी सप्टेंबर २००६ ते सप्टेंबर २००७ दरम्यान जपानचे पंतप्रधान होते. इ.स. २०२० चा पद्मविभूषण पुरस्कार दिनांक ८ नोव्हेंबर २०२१ रोजी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.[१][२][३]

डिसेंबर २०१२ मध्ये घेण्यात आलेल्या निवडणुकांमध्ये लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाने सपशेल विजय मिळवला ज्यामुळे आबे यांना पुन्हा एकदा पंतप्रधानपद मिळाले आहे.

बाह्य दुवे[संपादन]

  1. ^ "Padma Awards | Interactive Dashboard". www.dashboard-padmaawards.gov.in (इंग्रजी भाषेत). 2021-01-26 रोजी पाहिले.
  2. ^ "मानाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा; सिंधूताई सपकाळ यांना पद्मश्री जाहीर". Loksatta. 2021-01-25. 2021-01-26 रोजी पाहिले.
  3. ^ "Padma Awards 2020: यंदाचा पद्म पुरस्कारांचा वितरण सोहळा दिल्लीतील राष्ट्रपती भवनात संपन्न, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार देऊन गौरव". एबीपी माझा. Archived from the original on ८ नोव्हेंबर २०२१. ८ नोव्हेंबर २०२१ रोजी पाहिले.