तारो असो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तारो असो
麻生 太郎

जपान ध्वज जपानचे पंतप्रधान
कार्यकाळ
२४ सप्टेंबर २००८ – १६ सप्टेंबर २००९
राष्ट्रपती अकिहितो (सम्राट)
मागील यासुओ फुकुदा
पुढील युकियो हातोयामा

जन्म २० सप्टेंबर, १९४० (1940-09-20) (वय: ८३)
लिझुका, फुकुओका, जपान
राष्ट्रीयत्व जपान ध्वज जपान
राजकीय पक्ष जपानी डेमोक्रॅटिक पक्ष
गुरुकुल गाकुशिन विद्यापीठ
स्टॅनफर्ड विद्यापीठ
लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स
धर्म रोमन कॅथोलिक
संकेतस्थळ http://www.aso-taro.jp/

तारो असो (सप्टेंबर २०, इ.स. १९४० - ) हा जपान देशाचा माजी पंतप्रधान व जपानी डेमोक्रॅटिक पक्षाचा प्रमुख नेता आहे.