"सूरज एंगडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ ५६: | ओळ ५६: | ||
== बालपण व प्राथमिक शिक्षण == |
== बालपण व प्राथमिक शिक्षण == |
||
सूरज एंगडे [[नांदेड|नांदेडच्या]] भीमनगरमधील दलित, बौद्ध वस्तीत वाढले. आंबेडकर नगरच्या जनता हाउसिंग सोसायटीमध्ये त्यांचे बालपण गेले, दलितांमधील सुशिक्षित लोकांनी ती सोसायटी बांधली होती. ते पत्र्याच्या खोलीत राहत.<ref>{{जर्नल स्रोत|last=शिरसाठ|first=विनोद|date=१४ नोव्हेंबर २०२०|editor-last=पाटील|editor-first=सुहास|title=नांदेड ते हार्वर्ड व्हाया इंग्लंड, स्वित्झर्लंड, द. आफ्रिका: सूरज एंगडे|journal=[[साधना (साप्ताहिक)|साधना]]|language=मराठी|pages=४३-४५}}</ref> त्यांचे वडील मिलिंद एंगडे हे बँकेत चपराशी होते तसेच ते [[दलित पँथर]]शी जोडलेले होते. ते [[राजा ढाले|राजा ढालेंचे]] जवळचे सहकारी असल्यामुळे सूरजचे नाव आधी 'सहृदय' असे ढालेंनीच ठेवले होते. वडील नंतर [[बामसेफ]]-[[बहुजन समाज पक्ष|बसपाचेही]] कार्यकर्ते झाले होते. '[[वस्तुनिष्ठ विचार]]' नावाचे साप्ताहिकही ते चालवत असे. वडलांच्या आग्रहामुळे सूरज यांनी [[कांशीराम]] यांचे '[[चमचायुग]]' हे पुस्तक वाचले होते. त्यात [[आंबेडकरी चळवळ|आंबेडकरी चळवळीतील]] 'चमच्यां'चे सहा प्रकार कांशीराम यांनी सांगितले आहेत. दारिद्ऱ्य रेषेखालील असलेल्या कुटुंबात वाढताना त्यांनी शाळकरी वयापासून [[शेतमजूर]], [[ट्रॅक्टर|ट्रकवरती]] हेल्पर अशी कामे करत शिक्षण पूर्ण केले. त्यांनी सकाळी |
सूरज एंगडे [[नांदेड|नांदेडच्या]] भीमनगरमधील दलित, बौद्ध वस्तीत वाढले. आंबेडकर नगरच्या जनता हाउसिंग सोसायटीमध्ये त्यांचे बालपण गेले, दलितांमधील सुशिक्षित लोकांनी ती सोसायटी बांधली होती. ते पत्र्याच्या खोलीत राहत.<ref>{{जर्नल स्रोत|last=शिरसाठ|first=विनोद|date=१४ नोव्हेंबर २०२०|editor-last=पाटील|editor-first=सुहास|title=नांदेड ते हार्वर्ड व्हाया इंग्लंड, स्वित्झर्लंड, द. आफ्रिका: सूरज एंगडे|journal=[[साधना (साप्ताहिक)|साधना]]|language=मराठी|pages=४३-४५}}</ref> त्यांचे वडील मिलिंद एंगडे हे बँकेत चपराशी होते तसेच ते [[दलित पँथर]]शी जोडलेले होते. ते [[राजा ढाले|राजा ढालेंचे]] जवळचे सहकारी असल्यामुळे सूरजचे नाव आधी 'सहृदय' असे ढालेंनीच ठेवले होते. वडील नंतर [[बामसेफ]]-[[बहुजन समाज पक्ष|बसपाचेही]] कार्यकर्ते झाले होते. '[[वस्तुनिष्ठ विचार]]' नावाचे साप्ताहिकही ते चालवत असे. वडलांच्या आग्रहामुळे सूरज यांनी [[कांशीराम]] यांचे '[[चमचायुग]]' हे पुस्तक वाचले होते. त्यात [[आंबेडकरी चळवळ|आंबेडकरी चळवळीतील]] 'चमच्यां'चे सहा प्रकार कांशीराम यांनी सांगितले आहेत. दारिद्ऱ्य रेषेखालील असलेल्या कुटुंबात वाढताना त्यांनी शाळकरी वयापासून [[शेतमजूर]], [[ट्रॅक्टर|ट्रकवरती]] हेल्पर अशी कामे करत शिक्षण पूर्ण केले. त्यांनी सकाळी [[वृत्तपत्र]] विकण्याची काम दोन वर्ष केले.<ref>{{जर्नल स्रोत|last=शिरसाठ|first=विनोद|date=१४ नोव्हेंबर २०२०|editor-last=पाटील|editor-first=सुहास|title=नांदेड ते हार्वर्ड व्हाया इंग्लंड, स्वित्झर्लंड, द. आफ्रिका: सूरज एंगडे|journal=[[साधना (साप्ताहिक)|साधना]]|language=मराठी|pages=४८}}</ref> ते लहानपणापासून कविता करायचे.<ref>{{जर्नल स्रोत|last=शिरसाठ|first=विनोद|date=१४ नोव्हेंबर २०२०|editor-last=पाटील|editor-first=सुहास|title=नांदेड ते हार्वर्ड व्हाया इंग्लंड, स्वित्झर्लंड, द. आफ्रिका: सूरज एंगडे|journal=[[साधना (साप्ताहिक)|साधना]]|language=मराठी|pages=५०}}</ref> त्यांना एक भाऊ व एक बहीण आहे.<ref>{{जर्नल स्रोत|last=शिरसाठ|first=विनोद|date=१४ नोव्हेंबर २०२०|editor-last=पाटील|editor-first=सुहास|title=नांदेड ते हार्वर्ड व्हाया इंग्लंड, स्वित्झर्लंड, द. आफ्रिका: सूरज एंगडे|journal=[[साधना (साप्ताहिक)|साधना]]|language=मराठी|pages=४५}}</ref> सूरज यांचे कॉलेजपर्यंतचे शिक्षण [[नांदेड|नांदेडमध्ये]] झाले. ते नांदेडच्या सायन्स कॉलेजमध्ये शिकले. पुढे नांदेडच्या विधि महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला, तेथे ते पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर राहायचे.<ref>{{जर्नल स्रोत|last=शिरसाठ|first=विनोद|date=१४ नोव्हेंबर २०२०|editor-last=पाटील|editor-first=सुहास|title=नांदेड ते हार्वर्ड व्हाया इंग्लंड, स्वित्झर्लंड, द. आफ्रिका: सूरज एंगडे|journal=[[साधना (साप्ताहिक)|साधना]]|language=मराठी|pages=५१}}</ref> या महाविद्यालयात सरंजामी वातावरण असतानाही ते जनरल सेक्रेटरी (जीएस) म्हणून निवडून आले. होते.<ref>{{जर्नल स्रोत|last=शिरसाठ|first=विनोद|date=१४ नोव्हेंबर २०२०|editor-last=पाटील|editor-first=सुहास|title=नांदेड ते हार्वर्ड व्हाया इंग्लंड, स्वित्झर्लंड, द. आफ्रिका: सूरज एंगडे|journal=[[साधना (साप्ताहिक)|साधना]]|language=मराठी|pages=५१}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.loksatta.com/athour-mapia-news/dialogue-with-book-caste-matters-author-suraj-yengde-zws-70-1952091/|title=रॉकस्टार’ स्कॉलर!|date=2019-08-17|website=Loksatta|language=mr-IN|access-date=2021-02-13}}</ref> ते स्टुडंट कौन्सिलवर सलग तीन वर्षे निवडून गेले आणि विद्यापीठात तिसरे आले. लॉ कॉलेजमध्ये शिकत असताना ते राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय निबंध स्पर्धेत तसेच वाद-विवाद स्पर्धेत भाग घ्यायचे.<ref>{{जर्नल स्रोत|last=शिरसाठ|first=विनोद|date=१४ नोव्हेंबर २०२०|editor-last=पाटील|editor-first=सुहास|title=नांदेड ते हार्वर्ड व्हाया इंग्लंड, स्वित्झर्लंड, द. आफ्रिका: सूरज एंगडे|journal=[[साधना (साप्ताहिक)|साधना]]|language=मराठी|pages=५१}}</ref> |
||
त्यानंतर ते मुंबई विद्यापीठात एलएलएम करू लागते. येथे त्यांचे प्रा. [[सुरेश माने]] हे एक सर होते.<ref>{{जर्नल स्रोत|last=शिरसाठ|first=विनोद|date=१४ नोव्हेंबर २०२०|editor-last=पाटील|editor-first=सुहास|title=नांदेड ते हार्वर्ड व्हाया इंग्लंड,स्वित्झर्लंड, द. आफ्रिका: सूरज एंगडे|journal=[[साधना (साप्ताहिक)|साधना]]|language=मराठी|pages=५२}}</ref> तेथे शिकत असताना इ.स. २०१० मध्ये मुंबईचा प्रतिनिधी म्हणून जनरल नॅशनल कोऑपरेशन डिबेट मध्ये त्यांनी भाग घेतला होता, ही स्पर्धा लखनऊमध्ये झाली होती. तेथे त्यांना "बेस्ट डिबेटर पुरस्कार" मिळाला.<ref>{{जर्नल स्रोत|last=शिरसाठ|first=विनोद|date=१४ नोव्हेंबर २०२०|editor-last=पाटील|editor-first=सुहास|title=नांदेड ते हार्वर्ड व्हाया इंग्लंड,स्वित्झर्लंड, द. आफ्रिका: सूरज एंगडे|journal=[[साधना (साप्ताहिक)|साधना]]|language=मराठी|pages=५१}}</ref> मुंबई विद्यापीठात कायद्याचे शिकत घेत असताना त्यांनी पर्यावरण विषय सुद्धा निवडला होता. मुंबई विद्यापीठातील काही विद्यार्थांना एकत्र मिळवून एंगडे हे पर्यावरणाला नुकसान पोहोचवणार्या कंपन्यांविरुद्ध भारतातील विविध उच्च न्यायालयांमध्ये पीआयएल (जनहित याचिका) टाकत होते.<ref>{{जर्नल स्रोत|last=शिरसाठ|first=विनोद|date=१४ नोव्हेंबर २०२०|editor-last=पाटील|editor-first=सुहास|title=नांदेड ते हार्वर्ड व्हाया इंग्लंड, स्वित्झर्लंड, द. आफ्रिका: सूरज एंगडे|journal=[[साधना (साप्ताहिक)|साधना]]|language=मराठी|pages=५३}}</ref> कारण पर्यावरण हा मानवाधिकार होता. मुंबई विद्यापीठात सुद्धा ते जनरल सेक्रेटरी होते.<ref>{{जर्नल स्रोत|last=शिरसाठ|first=विनोद|date=१४ नोव्हेंबर २०२०|editor-last=पाटील|editor-first=सुहास|title=नांदेड ते हार्वर्ड व्हाया इंग्लंड, स्वित्झर्लंड, द. आफ्रिका: सूरज एंगडे|journal=[[साधना (साप्ताहिक)|साधना]]|language=मराठी|pages=५३}}</ref> त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांना शिष्यवृत्ती मिळाली आणि ते ३१ जानेवारी २०१० रोजी ते लंडनला रवाना झाले.<ref>{{जर्नल स्रोत|last=शिरसाठ|first=विनोद|date=१४ नोव्हेंबर २०२०|editor-last=पाटील|editor-first=सुहास|title=नांदेड ते हार्वर्ड व्हाया इंग्लंड, स्वित्झर्लंड, द. आफ्रिका: सूरज एंगडे|journal=[[साधना (साप्ताहिक)|साधना]]|language=मराठी|pages=५३}}</ref> तिथे ते १७ महिने राहिले मग तेथून ते जिनिव्हा आणि नंतर दक्षिण आफ्रिकेत गेले.<ref name="auto1"/> ते हार्वर्ड केनेडी |
त्यानंतर ते [[मुंबई विद्यापीठ|मुंबई विद्यापीठात]] एलएलएम करू लागते. येथे त्यांचे प्रा. [[सुरेश माने]] हे एक सर होते.<ref>{{जर्नल स्रोत|last=शिरसाठ|first=विनोद|date=१४ नोव्हेंबर २०२०|editor-last=पाटील|editor-first=सुहास|title=नांदेड ते हार्वर्ड व्हाया इंग्लंड,स्वित्झर्लंड, द. आफ्रिका: सूरज एंगडे|journal=[[साधना (साप्ताहिक)|साधना]]|language=मराठी|pages=५२}}</ref> तेथे शिकत असताना इ.स. २०१० मध्ये मुंबईचा प्रतिनिधी म्हणून जनरल नॅशनल कोऑपरेशन डिबेट मध्ये त्यांनी भाग घेतला होता, ही स्पर्धा लखनऊमध्ये झाली होती. तेथे त्यांना "बेस्ट डिबेटर पुरस्कार" मिळाला.<ref>{{जर्नल स्रोत|last=शिरसाठ|first=विनोद|date=१४ नोव्हेंबर २०२०|editor-last=पाटील|editor-first=सुहास|title=नांदेड ते हार्वर्ड व्हाया इंग्लंड,स्वित्झर्लंड, द. आफ्रिका: सूरज एंगडे|journal=[[साधना (साप्ताहिक)|साधना]]|language=मराठी|pages=५१}}</ref> मुंबई विद्यापीठात कायद्याचे शिकत घेत असताना त्यांनी [[पर्यावरण]] विषय सुद्धा निवडला होता. मुंबई विद्यापीठातील काही विद्यार्थांना एकत्र मिळवून एंगडे हे पर्यावरणाला नुकसान पोहोचवणार्या कंपन्यांविरुद्ध भारतातील विविध [[भारतातील उच्च न्यायालयांची यादी|उच्च न्यायालयांमध्ये]] पीआयएल ([[जनहित याचिका]]) टाकत होते.<ref>{{जर्नल स्रोत|last=शिरसाठ|first=विनोद|date=१४ नोव्हेंबर २०२०|editor-last=पाटील|editor-first=सुहास|title=नांदेड ते हार्वर्ड व्हाया इंग्लंड, स्वित्झर्लंड, द. आफ्रिका: सूरज एंगडे|journal=[[साधना (साप्ताहिक)|साधना]]|language=मराठी|pages=५३}}</ref> कारण पर्यावरण हा [[मानवी हक्क|मानवाधिकार]] होता. मुंबई विद्यापीठात सुद्धा ते जनरल सेक्रेटरी होते.<ref>{{जर्नल स्रोत|last=शिरसाठ|first=विनोद|date=१४ नोव्हेंबर २०२०|editor-last=पाटील|editor-first=सुहास|title=नांदेड ते हार्वर्ड व्हाया इंग्लंड, स्वित्झर्लंड, द. आफ्रिका: सूरज एंगडे|journal=[[साधना (साप्ताहिक)|साधना]]|language=मराठी|pages=५३}}</ref> त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांना शिष्यवृत्ती मिळाली आणि ते ३१ जानेवारी २०१० रोजी ते [[लंडन|लंडनला]] रवाना झाले.<ref>{{जर्नल स्रोत|last=शिरसाठ|first=विनोद|date=१४ नोव्हेंबर २०२०|editor-last=पाटील|editor-first=सुहास|title=नांदेड ते हार्वर्ड व्हाया इंग्लंड, स्वित्झर्लंड, द. आफ्रिका: सूरज एंगडे|journal=[[साधना (साप्ताहिक)|साधना]]|language=मराठी|pages=५३}}</ref> तिथे ते १७ महिने राहिले मग तेथून ते [[जिनीव्हा|जिनिव्हा]] आणि नंतर [[दक्षिण आफ्रिका|दक्षिण आफ्रिकेत]] गेले.<ref name="auto1"/> ते [[हार्वर्ड केनेडी स्कूल]]<nowiki/>ला गेले. आफ्रिकेतल्या भारतीय स्थलांतरित कामगारांच्या स्थितीचा त्यांनी अभ्यास केला. आफ्रिकेतल्या विद्यापीठातून [[पीएच.डी.]] पदवी मिळविणारा ते पहिले भारतीय [[दलित]] विद्यार्थी ठरले. ते [[संयुक्त राष्ट्रे|संयुक्त राष्ट्रांच्या]] एका उपक्रमात काम करत आहेत. |
||
== उच्च शिक्षण व संशोधन == |
== उच्च शिक्षण व संशोधन == |
१४:००, ६ मार्च २०२१ ची आवृत्ती
सूरज एंगडे | |
---|---|
जन्म |
इ.स. १९८८ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
शिक्षण |
हार्वर्ड विद्यापीठ, अमेरिका जोहान्सबर्ग विद्यापीठ, दक्षिण आफ्रिका |
पेशा | संशोधन, लेखन, व सामाजिक कार्य |
डॉ. सूरज मिलिंद एंगडे[a] (जन्म: इ.स. १९८८) हे एक भारतीय संशोधक, मानवाधिकार कार्यकर्ते, आंबेडकरवादी सामाजिक कार्यकर्ते, वकील व लेखक आहेत. ते मूळचे नांदेडचे असून अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठात संशोधन करत आहेत.[१] एंगडे हे भारतातील आघाडीचे विचारवंत आणि जातव्यवस्थेचे प्रख्यात अभ्यासक आहेत. ते बेस्टसेलर 'कास्ट मॅटर्स'चे लेखक आणि 'द रॅडिकल इन आंबेडकर'चे सह-संपादक आहेत. ते नेहमी सुटाबुटात वावरतात, व त्यांची आफ्रिकन हेअरस्टाईल आहे.[२][३] ते संयुक्त राष्ट्रांच्या उपक्रमात काम करतात.[४] जीक्यू इंडिया मासिकाने त्यांना २०२१ मधील २५ सर्वाधिक प्रभावशाली तरुण भारतीयांमध्ये सूचीबद्ध केले आहे.[५][६]
बालपण व प्राथमिक शिक्षण
सूरज एंगडे नांदेडच्या भीमनगरमधील दलित, बौद्ध वस्तीत वाढले. आंबेडकर नगरच्या जनता हाउसिंग सोसायटीमध्ये त्यांचे बालपण गेले, दलितांमधील सुशिक्षित लोकांनी ती सोसायटी बांधली होती. ते पत्र्याच्या खोलीत राहत.[७] त्यांचे वडील मिलिंद एंगडे हे बँकेत चपराशी होते तसेच ते दलित पँथरशी जोडलेले होते. ते राजा ढालेंचे जवळचे सहकारी असल्यामुळे सूरजचे नाव आधी 'सहृदय' असे ढालेंनीच ठेवले होते. वडील नंतर बामसेफ-बसपाचेही कार्यकर्ते झाले होते. 'वस्तुनिष्ठ विचार' नावाचे साप्ताहिकही ते चालवत असे. वडलांच्या आग्रहामुळे सूरज यांनी कांशीराम यांचे 'चमचायुग' हे पुस्तक वाचले होते. त्यात आंबेडकरी चळवळीतील 'चमच्यां'चे सहा प्रकार कांशीराम यांनी सांगितले आहेत. दारिद्ऱ्य रेषेखालील असलेल्या कुटुंबात वाढताना त्यांनी शाळकरी वयापासून शेतमजूर, ट्रकवरती हेल्पर अशी कामे करत शिक्षण पूर्ण केले. त्यांनी सकाळी वृत्तपत्र विकण्याची काम दोन वर्ष केले.[८] ते लहानपणापासून कविता करायचे.[९] त्यांना एक भाऊ व एक बहीण आहे.[१०] सूरज यांचे कॉलेजपर्यंतचे शिक्षण नांदेडमध्ये झाले. ते नांदेडच्या सायन्स कॉलेजमध्ये शिकले. पुढे नांदेडच्या विधि महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला, तेथे ते पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर राहायचे.[११] या महाविद्यालयात सरंजामी वातावरण असतानाही ते जनरल सेक्रेटरी (जीएस) म्हणून निवडून आले. होते.[१२][१३] ते स्टुडंट कौन्सिलवर सलग तीन वर्षे निवडून गेले आणि विद्यापीठात तिसरे आले. लॉ कॉलेजमध्ये शिकत असताना ते राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय निबंध स्पर्धेत तसेच वाद-विवाद स्पर्धेत भाग घ्यायचे.[१४]
त्यानंतर ते मुंबई विद्यापीठात एलएलएम करू लागते. येथे त्यांचे प्रा. सुरेश माने हे एक सर होते.[१५] तेथे शिकत असताना इ.स. २०१० मध्ये मुंबईचा प्रतिनिधी म्हणून जनरल नॅशनल कोऑपरेशन डिबेट मध्ये त्यांनी भाग घेतला होता, ही स्पर्धा लखनऊमध्ये झाली होती. तेथे त्यांना "बेस्ट डिबेटर पुरस्कार" मिळाला.[१६] मुंबई विद्यापीठात कायद्याचे शिकत घेत असताना त्यांनी पर्यावरण विषय सुद्धा निवडला होता. मुंबई विद्यापीठातील काही विद्यार्थांना एकत्र मिळवून एंगडे हे पर्यावरणाला नुकसान पोहोचवणार्या कंपन्यांविरुद्ध भारतातील विविध उच्च न्यायालयांमध्ये पीआयएल (जनहित याचिका) टाकत होते.[१७] कारण पर्यावरण हा मानवाधिकार होता. मुंबई विद्यापीठात सुद्धा ते जनरल सेक्रेटरी होते.[१८] त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांना शिष्यवृत्ती मिळाली आणि ते ३१ जानेवारी २०१० रोजी ते लंडनला रवाना झाले.[१९] तिथे ते १७ महिने राहिले मग तेथून ते जिनिव्हा आणि नंतर दक्षिण आफ्रिकेत गेले.[२] ते हार्वर्ड केनेडी स्कूलला गेले. आफ्रिकेतल्या भारतीय स्थलांतरित कामगारांच्या स्थितीचा त्यांनी अभ्यास केला. आफ्रिकेतल्या विद्यापीठातून पीएच.डी. पदवी मिळविणारा ते पहिले भारतीय दलित विद्यार्थी ठरले. ते संयुक्त राष्ट्रांच्या एका उपक्रमात काम करत आहेत.
उच्च शिक्षण व संशोधन
एंगडे यांनी आशिया, आफ्रिका, युरोप आणि उत्तर अमेरिका या चार खंडांमध्ये शिक्षण घेतले आहे. त्यांनी इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये कायद्याचे शिक्षण घेतले आहे. सध्या ते अमेरिकेतील बोस्टनमध्ये हार्वर्ड विद्यापीठात पोस्ट-डॉक्टरल फेलो म्हणजे संशोधक म्हणून काम करत आहे. जात, वर्णभेद, वंश हा सूरजच्या अभ्यासाचा विषय आहे. सध्या ते दलित आणि कृष्णवर्णीय अभ्यासाचा एक सिद्धान्त विकसित करण्यात सामील आहे.[२][१] एंगडे यांच्या कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माल्कम एक्स या दोन उल्लेखनीय मानवाधिकार कार्यकर्त्यांची छायाचित्रे लावलेली आहेत.
दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गच्या विद्यापीठातून त्यांनी पीएचडी मिळवली आहे. आफ्रिकन विद्यापीठातून पीएचडी मिळवणारे ते पहिले दलित स्कॉलर आहेत.[२][१]
शिक्षण घेत असतानाच संयुक्त राष्ट्रसंघात 'सेक्रेटरिएट इंटर्न' म्हणून त्यांची निवड झाली. त्यांच्यासोबत इतर पाच जणही निवडले गेले होते.[२०] त्यानंतर ते स्वित्झर्लंडला गेले आणि तेथे चार महिने वास्तव्य केले. तेथे त्यांना संयुक्त राष्ट्रांतल्या तज्ज्ञांसोबत प्रतिवेदकांसोबत आणि जगभरातल्या मानवाधिकार कायद्यासंदर्भात निर्णय घेणाऱ्या लोकांसोबत काम केले.[२१] संयुक्त राष्ट्रांत गेल्यानंतर आफ्रिका विषयी त्यांच्यात ओढ निर्माण झाली आणि त्यांनी दक्षिण आफ्रिकेत जाण्याचा निर्णय घेतला. तेथे जाऊन त्यांना शिक्षण घेण्याबरोबरच आफ्रिकेतली चळवळ समजून घ्यायची होती आणि त्यांना दलित चळवळ समजून सांगायची होती. वंचित समाजांची एकजूट झाली तर तेथे आश्रयदाते नसतील व सारे समान असतील असे त्यांना वाटते. दक्षिण आफ्रिकेत ते चार वर्ष राहिले तेथे त्यांनी वेगाने पीएचडी पूर्ण केले.[२२] दक्षिण आफ्रिकेत त्यांनी मानववंशशास्त्रात पीएचडी केली होती. त्यांनी इन्व्हरमेंट लॉ, ह्यूमन लॉ यांचे सुद्धा अध्ययन केले आहे. आफ्रिकेत त्यांनी ईपीडब्ल्यूसाठी "कास्ट अमंगस्ट इंडियन्स इन आफ्रिका" हा लेख लिहिला. ते म्हणतात की बाबासाहेबांसारखा आदर्श प्रत्येकाला मिळायला हवा कारण तो तुम्हाला स्वस्थ बसू देत नाही.[२३]
त्यानंतर ते हार्वर्डला गेले तेथे ते पाच वर्षे राहिले. सध्या तेथे सीनियर फेलो म्हणून आहेत. दलित पँथर आणि बामसेफ यांच्या विचारांशी त्यांची जवळीक आहे.[२४] हार्वर्डला त्यांचे कार्यालय आहे ज्यात बाबासाहेब आंबेडकर, माल्कम एक्स, डब्ल्यूईबी, अँजेला डेव्हिस व कांशीराम यांचे फोटो आहेत. तसेच खूप पुस्तके सुद्धा आहेत.[२५] हार्वर्डला शिकत असताना त्यांनी नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांचा क्लास निवडला होता. २०१८ साली त्यांची व्यक्तिगत ओळख अमर्त्य सेन यांच्याशी झाली. ते दोघे बाबासाहेबांवर चर्चा करत असताना तेव्हा अमर्त्य सेन म्हणाले की 'बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला ही त्यांची निवड अतिशय रॅशनल होती' तसेच ते (अमर्त्य सेन) स्वतः सुद्धा बौद्ध असल्याचे त्यांनी एंगडेंना सांगितले.[२६]
परदेशात जातीभेदाचा अनुभव
इंग्लंडमध्ये शिकत असताना इतर भारतीय विद्यार्थ्यांकडून त्यांना "दलित" म्हणून जातिभेदाचा अनुभव आला आहे. पायल तडवी आत्महत्या प्रकरणानंतर बीबीसी मराठीसोबत त्यांनी परदेशातही जात पाठ कशी सोडत नाही हा अनुभव मांडला होता. माझ्यासह अनेक विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या अशाप्रकारच्या त्रासातून जावे लागत असून सातासमुद्रापारही जात पिच्छा सोडत नाही असे एंगडे यांनी सांगितले आहे.[२७][२][२८]
लेखन
त्यांनी 'कास्ट मॅटर्स' हे इंग्रजी पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक त्याच्या प्रकाशनाच्या तारखेनंतर एका आठवड्यात पुन्हा छापण्यासाठी गेले. अलीकडेच द हिंदूने प्रतिष्ठित "बेस्ट नॉनफिक्शन बुक्स ऑफ द दशक" च्या यादीमध्ये ते वैशिष्ट्यीकृत केले होते.[२९][१][२]
'द रॅडिकल इन आंबेडकर' हे पुस्तक सूरजने आनंद तेलतुंबडे यांच्यासोबत संपादित केले आहे. दलित, ब्लॅक, रोमा, इराकु आणि जगभरातील स्थलांतरित यांना एकत्रित आणण्याचा त्याचा प्रयत्न आहे.[२]
बाबासाहेबांवर ते एक इंग्रजी चरित्र लिहीत आहेत.[३०]
व्यक्तिगत जीवन
शेंडगे यांचे केस कुरळे आहेत. आणि ते आफ्रिकन हेअर स्टाईल करतात, ज्याची प्रेरणा त्यांना अल्बर्ट आईन्स्टाईन आणि त्यांचे प्राध्यापक अजय स्कारीया यांच्याकडून मिळाली.[३१]
पुरस्कार व सन्मान
- सूरज यांचे भारताच्या सर्वोच्च साहित्य पुरस्कार "साहित्य अकादमी"साठी नामांकन करण्यात आले.[१]
- ते "डॉ. आंबेडकर सामाजिक न्याय पुरस्कार" (कॅनडा, २०१९) प्राप्तकर्ता[१]
- "रोहित वेमुला मेमोरियल स्कॉलर अवॉर्ड" (२०१८) प्राप्तकर्ता[१]
- १४ नोव्हेंबर २०२० रोजी ते साधना या मराठी साप्ताहिकाच्या मुखपृष्ठावर झळकले होते.
- जीक्यू इंडियाने २०२१ मधील २५ सर्वाधिक प्रभावशाली तरुण भारतीयांमध्ये डॉ. सूरज एंगडे त्यांना सूचीबद्ध केले आहे.[३२][३३][३४]
संदर्भ व टीप
- ^ अनेक ठिकाणी सूरज एंगडे यांचे आडनाव "एंगडे" ऐवजी "येंगडे" लिहिलेले आढळते; दोन्ही शब्दांच्या उच्चारांमधील साधर्म्यामुळे हे घडलेले असू शकते. मात्र त्यांचे वास्तविक वा मूळ आडनाव "एंगडे" हे होय.
- ^ a b c d e f g "About". scholar.harvard.edu.
- ^ a b c d e f g "आंबेडकरांना सगळे स्वीकारतात, पण त्यांच्या व्यापक दृष्टिकोनाला नाही: सूरज एंगडे" – www.bbc.com द्वारे.
- ^ "'वामपंथ और दक्षिणपंथ के ध्रुवीकरण की शिकार दलित राजनीति'" – www.bbc.com द्वारे.
- ^ "रॉकस्टार' स्कॉलर!". Loksatta. 2019-08-17. 2021-02-13 रोजी पाहिले.
- ^ "Innovators, entertainers, disruptors, game changers: Meet GQ's Most Influential Young Indians". GQ India. 2021-02-14 रोजी पाहिले.
- ^ "Innovators, entertainers, disruptors, game changers: Meet GQ's Most Influential Young Indians". GQ India (इंग्रजी भाषेत). 2021-02-13 रोजी पाहिले.
- ^ शिरसाठ, विनोद (१४ नोव्हेंबर २०२०). पाटील, सुहास (ed.). "नांदेड ते हार्वर्ड व्हाया इंग्लंड, स्वित्झर्लंड, द. आफ्रिका: सूरज एंगडे". साधना: ४३-४५.
- ^ शिरसाठ, विनोद (१४ नोव्हेंबर २०२०). पाटील, सुहास (ed.). "नांदेड ते हार्वर्ड व्हाया इंग्लंड, स्वित्झर्लंड, द. आफ्रिका: सूरज एंगडे". साधना: ४८.
- ^ शिरसाठ, विनोद (१४ नोव्हेंबर २०२०). पाटील, सुहास (ed.). "नांदेड ते हार्वर्ड व्हाया इंग्लंड, स्वित्झर्लंड, द. आफ्रिका: सूरज एंगडे". साधना: ५०.
- ^ शिरसाठ, विनोद (१४ नोव्हेंबर २०२०). पाटील, सुहास (ed.). "नांदेड ते हार्वर्ड व्हाया इंग्लंड, स्वित्झर्लंड, द. आफ्रिका: सूरज एंगडे". साधना: ४५.
- ^ शिरसाठ, विनोद (१४ नोव्हेंबर २०२०). पाटील, सुहास (ed.). "नांदेड ते हार्वर्ड व्हाया इंग्लंड, स्वित्झर्लंड, द. आफ्रिका: सूरज एंगडे". साधना: ५१.
- ^ शिरसाठ, विनोद (१४ नोव्हेंबर २०२०). पाटील, सुहास (ed.). "नांदेड ते हार्वर्ड व्हाया इंग्लंड, स्वित्झर्लंड, द. आफ्रिका: सूरज एंगडे". साधना: ५१.
- ^ "रॉकस्टार' स्कॉलर!". Loksatta. 2019-08-17. 2021-02-13 रोजी पाहिले.
- ^ शिरसाठ, विनोद (१४ नोव्हेंबर २०२०). पाटील, सुहास (ed.). "नांदेड ते हार्वर्ड व्हाया इंग्लंड, स्वित्झर्लंड, द. आफ्रिका: सूरज एंगडे". साधना: ५१.
- ^ शिरसाठ, विनोद (१४ नोव्हेंबर २०२०). पाटील, सुहास (ed.). "नांदेड ते हार्वर्ड व्हाया इंग्लंड,स्वित्झर्लंड, द. आफ्रिका: सूरज एंगडे". साधना: ५२.
- ^ शिरसाठ, विनोद (१४ नोव्हेंबर २०२०). पाटील, सुहास (ed.). "नांदेड ते हार्वर्ड व्हाया इंग्लंड,स्वित्झर्लंड, द. आफ्रिका: सूरज एंगडे". साधना: ५१.
- ^ शिरसाठ, विनोद (१४ नोव्हेंबर २०२०). पाटील, सुहास (ed.). "नांदेड ते हार्वर्ड व्हाया इंग्लंड, स्वित्झर्लंड, द. आफ्रिका: सूरज एंगडे". साधना: ५३.
- ^ शिरसाठ, विनोद (१४ नोव्हेंबर २०२०). पाटील, सुहास (ed.). "नांदेड ते हार्वर्ड व्हाया इंग्लंड, स्वित्झर्लंड, द. आफ्रिका: सूरज एंगडे". साधना: ५३.
- ^ शिरसाठ, विनोद (१४ नोव्हेंबर २०२०). पाटील, सुहास (ed.). "नांदेड ते हार्वर्ड व्हाया इंग्लंड, स्वित्झर्लंड, द. आफ्रिका: सूरज एंगडे". साधना: ५३.
- ^ शिरसाठ, विनोद (१४ नोव्हेंबर २०२०). पाटील, सुहास (ed.). "नांदेड ते हार्वर्ड व्हाया इंग्लंड, स्वित्झर्लंड, द. आफ्रिका: सूरज एंगडे". साधना: ५४.
- ^ शिरसाठ, विनोद (१४ नोव्हेंबर २०२०). पाटील, सुहास (ed.). "नांदेड ते हार्वर्ड व्हाया इंग्लंड, स्वित्झर्लंड, द. आफ्रिका: सूरज एंगडे". साधना: ५४.
- ^ शिरसाठ, विनोद (१४ नोव्हेंबर २०२०). पाटील, सुहास (ed.). "नांदेड ते हार्वर्ड व्हाया इंग्लंड, स्वित्झर्लंड, द. आफ्रिका: सूरज एंगडे". साधना: ५५.
- ^ शिरसाठ, विनोद (१४ नोव्हेंबर २०२०). पाटील, सुहास (ed.). "नांदेड ते हार्वर्ड व्हाया इंग्लंड, स्वित्झर्लंड, द. आफ्रिका: सूरज एंगडे". साधना: ५६.
- ^ शिरसाठ, विनोद (१४ नोव्हेंबर २०२०). पाटील, सुहास (ed.). "नांदेड ते हार्वर्ड व्हाया इंग्लंड, स्वित्झर्लंड, द. आफ्रिका: सूरज एंगडे". साधना: ५५-५६.
- ^ शिरसाठ, विनोद (१४ नोव्हेंबर २०२०). पाटील, सुहास (ed.). "नांदेड ते हार्वर्ड व्हाया इंग्लंड, स्वित्झर्लंड, द. आफ्रिका: सूरज एंगडे". साधना: ५६.
- ^ शिरसाठ, विनोद (१४ नोव्हेंबर २०२०). पाटील, सुहास (ed.). "नांदेड ते हार्वर्ड व्हाया इंग्लंड, स्वित्झर्लंड, द. आफ्रिका: सूरज एंगडे". साधना: ५७.
- ^ "'परदेशी जाऊन बाबासाहेबांसारख्या पदव्या घेणार असे वाटले पण जातीने तिथेही पिच्छा सोडला नाही'" – www.bbc.com द्वारे.
- ^ "'देश छोड़ने पर भी जाति ने पीछा नहीं छोड़ा'" – www.bbc.com द्वारे.
- ^ "रॉकस्टार' स्कॉलर!". Loksatta. 2019-08-17. 2021-02-13 रोजी पाहिले.
- ^ शिरसाठ, विनोद (१४ नोव्हेंबर २०२०). पाटील, सुहास (ed.). "नांदेड ते हार्वर्ड व्हाया इंग्लंड, स्वित्झर्लंड, द. आफ्रिका: सूरज एंगडे". साधना: ५६.
- ^ शिरसाठ, विनोद (१४ नोव्हेंबर २०२०). पाटील, सुहास (ed.). "नांदेड ते हार्वर्ड व्हाया इंग्लंड, स्वित्झर्लंड, द. आफ्रिका: सूरज एंगडे". साधना: ५७.
- ^ "Innovators, entertainers, disruptors, game changers: Meet GQ's Most Influential Young Indians". GQ India. 2021-02-14 रोजी पाहिले.
- ^ "जीक्यू मॅगझिनच्या प्रभावशाली व्यक्तीत पहिल्यांदाच मराठवाड्याच्या युवकाला स्थान | eSakal". www.esakal.com. 2021-03-06 रोजी पाहिले.
- ^ "Innovators, entertainers, disruptors, game changers: Meet GQ's Most Influential Young Indians". GQ India (इंग्रजी भाषेत). 2021-02-13 रोजी पाहिले.