Jump to content

रोमा जिप्सी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रोमा जिप्सी ही मुख्यत्वे युरोपमध्ये राहणारी भटकी जमात आहे. यांना रोमानी किंवा जिप्सी या नावानेही ओळखतात. ही जमात आपले मूळ वसतीस्थान राजस्थान व पश्चिम भारतातील काही भाग असल्याचे सांगते.

[[वर्ग:भटक्या जमाती] रोमा जिप्सी यांचि उत्पत्ती जगातील अति प्राचीन विकसित असलेलि सिंधु घाटातून झालेलि आहे आणि आजही भारतातील बंजारा समूहाशि मिळति जुळति आहे