Jump to content

"अर्थशास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १६: ओळ १६:


==जगातील काही विख्यात अर्थतज्ज्ञ==
==जगातील काही विख्यात अर्थतज्ज्ञ==
[[जॉन मेनार्ड केन्स]], [[कार्ल मार्क्स]], [[रिकार्डो]], [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]], [[मिल्टन फ्रिडमन]], [[पॉल क्रुगमन]], [[पॉल सॅम्युएलसन]], [[चिंतामणराव देशमुख]])
[[जॉन मेनार्ड केन्स]], [[कार्ल मार्क्स]], [[रिकार्डो]], [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]], [[मिल्टन फ्रिडमन]], [[पॉल क्रुगमन]], [[पॉल सॅम्युएलसन]], [[चिंतामणराव देशमुख]].


ॲडम स्मिथ पासून सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची सुरुवात झाली. माल्थसने समग्रलाशी अर्थशास्त्राची मांडणी केली.


सूक्ष्मलक्ष्मी अर्थशास्त्रामध्ये बाजारपेठेचा अभ्यास केला जातो. मक्तेदारीयुक्त स्पर्धांची संकल्पना व गट संकल्पना या सिंबार्लिनने मांडल्या.
ॲडम स्मिथ पासून सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची सुरुवात झाली. माल्थसने समग्रलाशी अर्थशास्त्राची मांडणी केली. माल्थसच्या मते अन्नधान्याचे उत्पादन गणिती श्रेणीने होते. माल्ध्सच्या मते लोकसंख्याभूमिती श्रेणीने वाढते.सुक्ष्मअर्थशास्त्रामध्ये बाजारपेठचा अभ्यास केला जातो.मक्तेदारीयुक्त स्पर्धाची संकल्पना सिन्बार्लीन मांडली.गट संकल्पना सिन्बार्लीन यांनी मांडली.

माल्थसच्या मते अन्नधान्याचे उत्पादन गणिती श्रेणीने होते. माल्थसच्या मते लोकसंख्या ही भूमिती श्रेणीने वाढते.

प्रा मार्शल यांनी १८९०मध्ये प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनोमिक्स हा ग्रंथ लिहिला.


== शाखा ==
== शाखा ==

१३:२४, ९ जानेवारी २०१८ ची आवृत्ती

ॲडम स्मिथ यांना ’आधुनिक अर्थशास्त्राचे जनक समजले जाते. (आचार्य चाणक्य यांनी इसवी सनापूर्वीच्या तिसर्‍या शतकात अर्थशास्त्रावरील ग्रंथ लिहिला!) ‘राष्ट्राची संपत्ती’ हा ग्रंथ १७७६मध्ये लिहिला त्या ग्रंथाला अर्थशास्त्राचे बायबल समजले जाते. {अर्थशास्त्र बाजूचौकट}}


अर्थशास्त्र एक सामाजिक शास्त्र असून ते 'सेवा व उत्पादनांच्या' निर्मिती, वितरण आणि वापर या विषयाची माहिती देते. इंग्रजीत अर्थशास्त्राला 'इकॉनॉमिक्स' (Economics) म्हणतात, व अर्थशास्त्राच्या विद्वान अभ्यासकांना अर्थशास्त्रज्ञ किंवा अर्थतज्ज्ञ असे म्हणतात. हे शास्त्र राष्ट्राच्या संपत्तीचाही अभ्यास करते.

अर्वाचीन अर्थशास्त्राची सुरुवात ॲडम स्मिथ यांच्या इ.स. १७७६ मधील वेल्थ ऑफ नेशन्स पासून झाली. अर्थशास्त्राचे अनेक विभाग/प्रकार विविध निकषांनुसार पाडले गेले आहेत. उदा. समग्रलक्षी (Macro) व अल्पलक्षी (Micro). समग्रलक्षी अर्थशास्त्र देश-राज्य इत्यादी मोठ्या संस्थांचे मोठे आर्थिक प्रश्न व आर्थिक व्यवहार या व अश्या अनेक बाबीची चर्चा करते तर अल्पलक्षी अर्थशास्त्र एखादा माणूस, एखादे कुटुंब किंवा एखादी आर्थिक संस्था इत्यादींच्या व्यवहारसंबंधी प्रश्नांबाबत माहिती देते. अर्थशास्त्र हे कल्याणकारी शास्त्र आहे अर्थिक कल्याण याचा पैशाच्या संदर्भातील मोजमापांशी संबध असतो

सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास ॲडम स्मिथ यांच्यापासून झाला अर्थशास्त्राच्या अभ्यास विषयात अनेक घटकचा अभ्यास केला जातो कल्याणाबाबत कसोट्या तयार करणे व अर्थिक धोरणास मदत करणे हे विश्केषणात्मक काम करणार्‍या अथशास्त्राच्या शाखेस कल्याणकारी अर्थशास्त्र म्हणतात. कल्याणकारी शास्त्राची सुरुवात पिंगूनावाच्या अर्थतज्ज्ञाने केली. कल्याण हा शब्द पिंगूनेच मांडला. पिंगूच्या मते राष्ट्रीय उत्पन्न हे अर्थिक कल्याणाचे निर्देशक असते..

सूक्ष्मलक्षी व समग्रलक्षी या संज्ञाचा वापर सर्वात पहिल्यात रॉग्लर फ्रिश यांनी १९३३ साली केला.

प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ

  • दादाभाई नौरोजी]]नी १८७६ मध्ये भारताचे दारिद्र्य हा ग्रंथ लिहिला.
  • गोपाळ कृष्ण गोखले
  • चिंतामणराव देशमुख]]

जगातील काही विख्यात अर्थतज्ज्ञ

जॉन मेनार्ड केन्स, कार्ल मार्क्स, रिकार्डो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मिल्टन फ्रिडमन, पॉल क्रुगमन, पॉल सॅम्युएलसन, चिंतामणराव देशमुख.

ॲडम स्मिथ पासून सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची सुरुवात झाली. माल्थसने समग्रलाशी अर्थशास्त्राची मांडणी केली.

सूक्ष्मलक्ष्मी अर्थशास्त्रामध्ये बाजारपेठेचा अभ्यास केला जातो. मक्तेदारीयुक्त स्पर्धांची संकल्पना व गट संकल्पना या सिंबार्लिनने मांडल्या.

माल्थसच्या मते अन्नधान्याचे उत्पादन गणिती श्रेणीने होते. माल्थसच्या मते लोकसंख्या ही भूमिती श्रेणीने वाढते.

प्रा मार्शल यांनी १८९०मध्ये प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनोमिक्स हा ग्रंथ लिहिला.

शाखा

अर्थशास्त्राच्या काही प्रमुख शाखा : १. कृषी अर्थशास्त्र 2 .विकास आणि संशोधन अर्थशास्त्र ३.क्रुशिउद्यौग अर्थशास्त्र एक सामाजिक शास्त्र असून ते 'सेवा व उत्पादनांच्या' निर्मिती, वितरण आणि वापर या विषयाची माहिती देते. इंग्रजीत अर्थशास्त्राला 'एकॉनॉमिक्स' (Economics) म्हणतात. अर्थशास्त्राच्या विद्वान अभ्यासकांना अर्थशास्त्रज्ञ किंवा अर्थतज्ज्ञ असे म्हणतात.राष्ट्राच्या संपत्तीचा अभ्यास करणाऱ्या शास्रला अर्थशास्त्र म्हणतात अर्वाचीन अर्थशास्त्राची सुरुवात ॲडम स्मिथ यांच्या इ.स. १७७६ मधील वेल्थ ऑफ नेशन्स पासून झाली. अर्थशास्त्राचे अनेक विभाग/प्रकार विविध निकषानुसार पाडले गेले आहेत. उदा. समग्रलक्षी (Macro) व अल्पलक्षी (Micro). समग्रलक्षी अर्थशास्त्र मोठ्या आर्थिक प्रश्न, देश-राज्य इत्यादी मोठ्या संस्थांचे आर्थिक व्यवहार प्रश्न इत्यादींबाबत चर्चा करते तर अल्पलक्षी अर्थशास्त्र एखादा माणुस, कुटुंब किंवा एखादी आर्थिक संस्था इत्यादींचे व्यवहार प्रश्नांबाबत माहिती देते. अर्थशास्त्र हे कल्याणकारी शास्त्र आहे अर्थिक कल्याण पैशाचा संदर्भातील मोज्मापातील संबध असतो सूक्ष्म अर्थशास्त्रचा अभ्यास ॲडम स्मिथ पासून झाला अर्थशास्त्रच्या अभ्यास विषयात स्न्पातीचा अभ्यास,अर्थिक कल्याण,मानवाची अर्थिक कल्याणाचा अभ्यास केला जातो == प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ ==दादाभाई नौरोजीनी १८७६ मध्ये भारताचे दारिद्र्य हा ग्रंथ लिहिला प्रा मार्शल यांनी १८९०मध्ये प्रीन्चीप्लेस ऑफ एकॉनोमिच्स हा ग्रंथ लिहिला.

अर्थशास्त्रात वापरले जाणारे शब्द

  • डॉ. भीमसेन रंगाचार्य जोशी यांनी ’अर्थशास्त्र संज्ञा - सिद्धान्त कोश’ नावाचा मराठी कोश तयार केला आहे. या कोशात अर्थशास्त्रातील संज्ञा, संकल्पना आणि सिद्धान्तांचे स्पष्टीकरण वगैरे माहिती दिली आहे. (प्रकाशक - सुनिधी पब्लिशर्स)
  • डायमंड अर्थशास्त्र शब्दकोश (इंग्रजी-मराठी) हा कोश डायमंड प्रकाशनाने प्रसिद्ध केला आहे. लेखक व्ही.जी. गोडबोले.
  • अर्थशास्त्र शब्दकोश (इंग्रजी-हिंदी, संपादक जी.आर. वर्मा)
  • अर्थशास्त्र शब्दकोश (इंग्रजी-हिंदी; हिंदी-इंग्रजी. लेखक बारबरा कोल्म, राजपाल प्रकाशन)
  • अर्थशास्त्र शब्दकोश (हिंदी, लेखक - सी.एस. बरला) (प्रकाशक जैन प्रकाशन नंदिर, जयपूर)
  • अर्थशास्त्र एवं वाणिज्यशास्त्र का पारिभाषिक शब्दकोश (इंग्रजी-हिंदी; लेखक - राज दत्त आणि रुद्र दत्त; प्रकाशन - एस.चंद पब्लिशिंग)
  • अर्थशास्त्र परिभाषा कोश (हिंदी, लेखक - सुदर्शन कुमार कपूर; प्रकाशक - राजकमल प्रकाशन)

हेही पहा

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत