"महात्मा गांधींच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
No edit summary |
||
ओळ ३: | ओळ ३: | ||
* महात्मा गांधी इंटरनॅशनल स्कूल (संजय पार्क-विमाननगर) : पुण्यातील एक अनधिकृत शाळा. |
* महात्मा गांधी इंटरनॅशनल स्कूल (संजय पार्क-विमाननगर) : पुण्यातील एक अनधिकृत शाळा. |
||
* महात्मा गांधी उद्यान (जुने आणि प्रचलित नाव - बंड गार्डन-पुणे) |
* महात्मा गांधी उद्यान (जुने आणि प्रचलित नाव - बंड गार्डन-पुणे) |
||
* महात्मा गांधी एलईडी स्क्रीन (दिल्लीमधील राजघाटावर) |
|||
* महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय (घोट-गडचिरोली) |
* महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय (घोट-गडचिरोली) |
||
* महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय (नवेगाव-गडचिरोली) |
* महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय (नवेगाव-गडचिरोली) |
||
ओळ १९: | ओळ २०: | ||
* गांधी नॅशनल मेमोरियल सोसायटी (आगाखान पॅलेस पुणे), (या सोसायटीतर्फे बा, बापू, विधायक कार्यकर्ता, आदी [[पुरस्कार]] देण्यात येतात.) |
* गांधी नॅशनल मेमोरियल सोसायटी (आगाखान पॅलेस पुणे), (या सोसायटीतर्फे बा, बापू, विधायक कार्यकर्ता, आदी [[पुरस्कार]] देण्यात येतात.) |
||
* महात्मा गांधींचे पुतळे : गोहत्तीतल्या सरनिया टेकडीवरील गांधीमंडप नावाच्या उद्यानात असलेला [[रामकिंकर बैज]] यांनी सन १९७०मध्ये बनवलेला २० फुटी पुतळा : भाजपच्या एका फालतू नेत्याला हा पुतळा आवडत नसल्याने तो हटवण्याची मागणी झाली आहे. |
* महात्मा गांधींचे पुतळे : गोहत्तीतल्या सरनिया टेकडीवरील गांधीमंडप नावाच्या उद्यानात असलेला [[रामकिंकर बैज]] यांनी सन १९७०मध्ये बनवलेला २० फुटी पुतळा : भाजपच्या एका फालतू नेत्याला हा पुतळा आवडत नसल्याने तो हटवण्याची मागणी झाली आहे. |
||
* महात्मा गांधी यांच्या समाधीनजीक राजघाटावर उभारलेला १.८ मीटर उंचीचा ब्रॉन्झ धातूचा पुतळा (उद्घाटन - २-१०-२०१७) |
|||
* महात्मा गांधींचे अन्य पुतळे : इचलकरंजी; नागपूर; नासिक; ब्रिस्बेन; लंडन; श्रीलंका; सिडनी (ऑस्ट्रेलिया) |
* महात्मा गांधींचे अन्य पुतळे : इचलकरंजी; नागपूर; नासिक; ब्रिस्बेन; लंडन; श्रीलंका; सिडनी (ऑस्ट्रेलिया) आणि इतर अनेकानेक. |
||
* गांधी पूल, अहमदाबाद |
* गांधी पूल, अहमदाबाद |
||
* गांधी पेठ तालीम मित्रमंडळ, चिंचवडगाव (पुणे) |
* गांधी पेठ तालीम मित्रमंडळ, चिंचवडगाव (पुणे) |
२१:४३, ७ ऑक्टोबर २०१७ ची आवृत्ती
- महात्मा गांधी अध्यापक विद्यालय (अरण्येश्वर-पुणे)
- महात्मा गांधी इंटरनॅशनल स्कूल (संजय पार्क-विमाननगर) : पुण्यातील एक अनधिकृत शाळा.
- महात्मा गांधी उद्यान (जुने आणि प्रचलित नाव - बंड गार्डन-पुणे)
- महात्मा गांधी एलईडी स्क्रीन (दिल्लीमधील राजघाटावर)
- महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय (घोट-गडचिरोली)
- महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय (नवेगाव-गडचिरोली)
- आरमोरी तालुका महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय (आरमोरी-गडचिरोली)
- महात्मा गांधी गतिमार्ग (अहमदाबाद-बडोदा)
- गांधी चौक, अमरावती; खम्माम (आंध्र प्रदेश); जेसलमेर (राजस्थान); डलहौसी (हिमाचल प्रदेश); निझामाबाद (आंध्र प्रदेश); बयाना (राजस्थान); मसूरी (उत्तरांचल); सिधी (मध्य प्रदेश); जुने जालना स्टेशन (जालना);
- महात्मा गांधी चौक, हडपसर, (पुणे)
- महाराष्ट्र सरकारची महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम
- गांधीतीर्थ (जळगाव)
- गांधीधाम (कच्छ) : कांडला बंदरानजीकचे एक सुनियिजित शहर
- गांधीनगर : अहमदाबादपासून ३२ किलोमीटर दूर असले एक सुनियोजित शहर, गुजरात राज्याची राजधानी
- गांधीनगर : जयपूरचे एक उपनगरी रेल्वे स्टेशन
- गांधीनगर : भोपाळचे एक उपनगर
- गांधीनगर ठाणे : भोपाळमधील एक पोलीस ठाणे
- महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेन्ट गॅरंटी (स्कीम/कायदा) -मनरेगा-MaNaREGa Scheme/Act
- गांधी नॅशनल मेमोरियल सोसायटी (आगाखान पॅलेस पुणे), (या सोसायटीतर्फे बा, बापू, विधायक कार्यकर्ता, आदी पुरस्कार देण्यात येतात.)
- महात्मा गांधींचे पुतळे : गोहत्तीतल्या सरनिया टेकडीवरील गांधीमंडप नावाच्या उद्यानात असलेला रामकिंकर बैज यांनी सन १९७०मध्ये बनवलेला २० फुटी पुतळा : भाजपच्या एका फालतू नेत्याला हा पुतळा आवडत नसल्याने तो हटवण्याची मागणी झाली आहे.
- महात्मा गांधी यांच्या समाधीनजीक राजघाटावर उभारलेला १.८ मीटर उंचीचा ब्रॉन्झ धातूचा पुतळा (उद्घाटन - २-१०-२०१७)
- महात्मा गांधींचे अन्य पुतळे : इचलकरंजी; नागपूर; नासिक; ब्रिस्बेन; लंडन; श्रीलंका; सिडनी (ऑस्ट्रेलिया) आणि इतर अनेकानेक.
- गांधी पूल, अहमदाबाद
- गांधी पेठ तालीम मित्रमंडळ, चिंचवडगाव (पुणे)
- गांधी प्रतिष्ठान, नवी सांगवी (पुणे)
- महात्मा गांधी प्राणिसंग्रहालय, (सोलापूर)
- महात्मा गांधी बसस्थानक, हैदराबाद
- गांधी भवन कोथरूड (पुणे); कुमार कृपा रोड (बंगलोर); हरदोई (उत्तर प्रदेश); दिल्ली; हैदराबाद.
- गांधी मंडप उद्यान, सरनिया टेकडी (गोहत्ती-आसाम)
- महात्मा गांधी महाविद्यालय (अहमदपूर)
- महात्मा गांधी महिला कबड्डी संघ, वांद्रे (मुंबई)
- महात्मा गांधी मार्ग : अलाहाबाद; दिल्ली, पुणे कॅम्प, बोरीवली (मुंबई)
- महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा (बडनेरा)
- महात्मा गांधी मिशन ट्रस्ट (एम.जी.एम. ट्रस्ट) या ट्रस्टची औरंगाबाद आणि कामोठे (नवी मुंबई) येथे मेडिकल कॉलेजे, हॉस्पिटले आणि इतर अनेक शिक्षणसंस्था आहेत.
- महात्मा गांधी मिशन इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स, औरंगाबाद (एम.जी.एम.आय.एच.एस).
- महात्मा गांधी मिशन इन्स्टिट्यूटचे स्कूल ऑफ इंडियन लँग्वेजेस (मोक्का-मॉरिशस)
- महात्मा गांधी मिशनचे ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन (औरंगाबाद)
- महात्मा गांधी मिशन युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स, औरंगाबाद (एम.जी.एम.यू.एच.एस).
- गांधी मेडिकल कॉलेज, हैदराबाद (आंध्र प्रदेश)
- महात्मा गांधी मेमोरियल कॉलेज. इंदूर; उडुपी;
- महात्मा गांधी मेमोरियल हायस्कूल, फिजी
- महात्मा गांधी मेमोरियल हॉस्पिटल, परळ-मुंबई
- गांधी मेमोरिअल कॉलेज, जम्मू
- गांधी मैदान, अहमदनगर; पाटणा (या मैदानातील नरेंद्र मोदींच्या सभेपूर्वी बाँम्बस्फोट झाले होते); बरियारपूर; गया.
- गांधी म्युझियम, मदुरा
- गांधीसागर : जुनी नावे शुक्रवार तलाव, नागपूर; जुम्मा तलाव.
- महात्मा गांधी रोड : आग्रा(I आणि II); इंदूर; कलकत्ता(येथे या नावाचे एक मेट्रो स्टेशनही आहे. या रस्त्याची जुनी नावे सेन्ट्रल रोड आणि हॅरिसन रोड.); कानपूर; कोइंबतूर (रूढ नाव - सरोजिनी नायडू रोड किंवा अवरमपलयम रोड); कोचीन; गँगटॉक (सिक्कीम); गोहत्ती; चेन्नई (रूढ नाव : नुंबमबक्कम् हाय रोड, मद्रास); टुमकूर (कर्नाटक); त्रिचूर (केरळ); त्रिवेंद्रम; पणजी (गोवा); पाँडिचेरी; पुणे कँप; सुदामाचौक (पोरबंदर); बंगलोर; बहेरिच (उत्तर प्रदेश); बोरीवली (मुंबई); मंगलोर; दक्षिण मुंबई (रस्त्याचे जुने नाव एक्सप्लनेड रोड); रायपूर; लखनौ; विजयवाडा; शिलाँग; सिकंदराबाद, वगैरे.
- महात्मा गांधी विद्यालय, खानापूर
- महात्मा गांधी विद्यालय, नीरा (पुरंदर तालुका-पुणे जिल्हा; विटा-सांगली जिल्हा, ....)
- महात्मा गांधी विद्यामंदिर (मालेगाव कँप, ..... )
- महात्मा गांधी विद्या मंदिर डेंटल कॉलेज व हॉस्पिटल (जुने नाव -पंचवटी कॉलेज)
- महात्मा गांधी विद्यामंदिर वैद्यकीय महाविद्यालय (नाशिक)
- महात्मा गांधी विद्यामंदिर हॉटेल मॅनेजमेन्ट अॅन्ड केटरिंग टेक्नॉलॉजी (नासिक)
- महात्मा गांधी विद्यामंदिर समाजश्री प्रशांतदादा हिरे फार्मसी कॉलेज (नाशिक)
- महात्मा गांधी विद्यामंदिर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट अॅन्ड रिसर्च (नाशिक)
- महात्मा गांधी विद्यामंदिर (बांद्रा पूर्व-मुंबई, डोंबिवली पश्चिम)
- महात्मा गांधी उच्च विद्यालय (भुरकुंडा-झारखंड)
- मोहनदास गांधी हायस्कूल, राजकोट
- बालकविहार महात्मा गांधी विद्यामंदिर (?)
- महाराष्ट्र सरकारचा महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार
- महात्मा गांधी शांतता पुरस्कार (हा पुरस्कार ऑल इंडिया काँग्रेस सोशल ऑर्गनायझेशन देते.)
- महात्मा गांधी समाधी, राजघाट (बडवानी-मध्यप्रदेश); राजघाट (नवी दिल्ली)
- महात्मा गांधी सेतू (पाटण्याकडून बिहारच्या उत्तरेकडे जाणाचे प्रवेशद्वार म्हणून ओळखला जाणारा गंगा नदीवरील पूल)
- महात्मा गांधी स्कूल (सामनेर-जळगाव जिल्हा)
- गांधी स्टेडियम, बोलनगीर (ओरिसा)
- गांधी स्मृती आणि दर्शन समिती (नवी दिल्ली)
- गांधी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ग्राउंड, अमृतसर